PostNames
Loading...
फादर्स डे - Father's day wishes , Quotes , status in Marathi

फादर्स डे - Father's day wishes , Quotes , status in Marathi

 

Father's day wishes in Marathi | वडील दिनाच्या शुभेच्छा | Fathers Day Quotes in Marathi | फादर डे कोट्स | Father's day 2021 wishes in Marathi | पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Pitru Dinachya Shubhechha | Father's dinachya shubhechha


आपल्या जीवनातील अतिशय प्रेमळ आणि काळजी करणाऱ्या आपल्या वडिलांबद्दल क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी Fathers Day ही वर्षाची योग्य वेळ आहे.आमचा लाडका बाप, जो मुलाचा पहिला सुपरहीरो आणि मुलीचे पहिले प्रेम आहे, ते वडील आहेत. लोक म्हणतात की आई आपल्याला जन्म देते, तिचे आमचे वेगळे प्रेम आहे, हे खरे आहे. परंतु आमचे वडील आमच्यासाठी तितकेच खास आहेत, आम्ही कधी बोलून दाखवू शकत नाही, त्यांच्यावर आपण किती प्रेम करतो आणि तेही कधी आपले मुलांवरील प्रेम बोलून दाखवू शकत नाही. पापा हा घरातील एकमेव सदस्य आहे जो आपल्याशिवाय इतर सर्वांसाठी पैसे मिळवतो,ज्यामुळे आपल्याला प्रत्येक आनंद आणि विश्रांती मिळू शकते. तर या फादर फादर्स डे ला तुमच्या वडिलांना सांगा की तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता

फादर्स डे - Father's day wishes , Quotes , status in Marathi

                        मराठी मध्ये Father's day wishes in Marathi , वडील दिनाच्या शुभेच्छा , Fathers Day Quotes in Marathi ,फादर डे कोट्स, वडील दिन कोट्स मराठी , Father's day 2021 wishes in Marathi , वडील दिन 2021 शुभेच्छा , Father's dinachya shubhechha ,पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ,Pitru Dinachya Shubhechha , Quotes for Father in Marathi ,बाबांसाठी कोट्स , Best Fathers Day Quotes in Marathi , हँप्पी फादर्स डे कोट्स मराठी ,Father's day Status in Marathi च्या माध्यमातून वडिलांप्रती प्रेम करा आणि वडिलांना खास क्षणांचा अनुभव देवू शकतो


फादर्स डे - Father's day wishes , Quotes , status in Marathi


बाबा :- मुलाच्या आयुष्यातील पहिला हिरो ,

मुलीच्या आयुष्यातील पहिलं प्रेम

पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबामी कधी बोलत नाही

कधी सांगत नाही

पण बाबा तुम्ही या जगाचे

Best बाबा आहात

Happy Father's day बाबा म्हणजे 

अपरिमित कष्ट करणारं शरीर

बाबा म्हणजे 

अपरिमित काळजी करणारं मन

स्वतःच्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून

मुलांसाठी झटणारं अंतःकरण…

पित्रुदिनाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा

Father's day wishes in Marathi | वडील दिनाच्या शुभेच्छा

फादर्स डे - Father's day wishes , Quotes , status in Marathi

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि 

तुम्ही माझे वडील आहात 

हे माझे सर्वात मोठे भाग्य आहे..

पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबाआपले दुःख मनात लपवून दूसऱ्याला

सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे "वडील"

वडीलदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबास्वतःची झोप आणि भूक न विचार करता

आमच्यासाठी झटणारा,तरीही नेहमी

सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

Happy Father's dayबाप हा बाप असतो,

वरून कणखर पण मनातून 

तो फक्त आपला असतो

पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबाआयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला

पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला

miss you papaतुमची आठवण तर रोज येते

पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते

पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबाफादर्स डे - Father's day wishes , Quotes , status in Marathiबाबा तुमची आठवण येते (Miss You baba Status In Marathi)


बाबा जीवंत आहे तोपर्यंत

परीस्थीतीचे काटे कधीच आपल्या

पायापर्यंत पोहचत नाही…

Happy Father's day baba miss youतुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान

आहे,कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,

माझ्या प्रत्येक कामात, विचारात, श्वासात

तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे

पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा


Fathers Day Quotes in Marathi | फादर डे कोट्स

फादर्स डे - Father's day wishes , Quotes , status in Marathi

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी

बाबा शांत प्रेमळ कठोर रागीट

बहुरूपी बाबा…

Happy Father's day dear Papaबापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच

आयुष्यात सर्वात मोठी असते

Happy Father's day dear papaघराचा कोपरा न कोपरा शोधला

कुणास ठाऊक माझे बाबा

स्वतःचे दुःख कुठे लपवून ठेवतात

वडीलदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबाआयुष्य तर जगत आहे पण

तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद

मात्र राहिला नाही

पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबावडील म्हणजे एक अशी व्यक्ती जी 

तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता

तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही चूक करता

तुमच्या यशाचा आनंद साजरा करते

जेव्हा तुम्ही जिंकता..आणि

तुमच्या वर विश्वास ठेवते जेव्हा 

तुम्ही हरता…

Happy Father's Day dear papaएखादा चांगला माणूस आणि 

एक महान वडील कसे दिसतात

याचे उत्तम उदाहरण द्यायचे असल्यास ,

मी निश्चित तुमचे उदाहरण देईल

Love you Baba Happy Father's Day


पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Father's dinachya shubhechha | Pitru Dinachya Shubhechha

फादर्स डे - Father's day wishes , Quotes , status in Marathi


बाप असतो तेलवात ,

जळत असतो क्षणाक्षणाला

हाडांची काडं करून

आधार देतो मनामनाला

पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबातुम्ही कितीही मोठे झाला तरीही

असा एकमेव माणूस ज्याच्याकडे

तुम्ही मोठा माणूस म्हणूनच पाहणार

आणि तो म्हणजे बाबा -

पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छाबाबा मला जग आज तुमच्या नावाने ओळखते हे खरे आहे,

पण मला खात्री आहे तुमच्या आशीर्वादाने

मी इतके मोठा होईल की एक दिवस हे जग

तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल 

Happy Father's Day babaआपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी

चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात

मी खूपच भाग्यशाली आहे की,

तुमची साथ मला लाभली-happy fathers dayस्वतः डब्बा मोबाईल वापरून

मुलाला महागातला मोबाईल घेऊन देतो…

स्वतः फाटकी चप्पल घालतो

पण पोराला नवीन सुट घेऊन देतो

तो एक बाप असतो

पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबाखिसा रिकामा असला तरी

नाही कधी म्हणाले नाही..

माझ्या बाबा पेक्षा श्नीमंत

मी कुणी पाहिला नाही..

Happy Father Day Baba

Father's day 2021 wishes in Marathi | पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

फादर्स डे - Father's day wishes , Quotes , status in Marathi

मी कधी बोलत नाही,सांगत नाही

पण बाबा तुम्ही या जगातील

Best बाबा आहात

Love you Baba Happy Father's Dayमाझी ओळख आहे ती तुमच्यामुळे

मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छाआपल्या संकटावर निधड्या छातीने

मात करणाऱ्या शक्तीला बाबा म्हणतात…

आपल्या भविष्यासाठी कष्टाशी चार हात

करणाऱ्या भक्तीस बाबा म्हणतात…

Happy Father's Day babaघरातल्या बापमाणसाला कृतज्ञतेचा नमस्कार...

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छासंध्याकाळच्या जेवणाची चिंता करते 

ती 'आई '..आणि

आयुष्याच्या जेवणाची चिंता करतात

ते म्हणजे 'बाबा'..

पित्रुदिनाच्या खूप खूप शुभेच्छा बाबाआपल्या कुटुंबाला नेहमी एकत्र ठेवणारा

आणि जपणारा असा माणूस म्हणजे बाबा... 

Happy Fathers Day


Father's day wishes in Marathi | वडील दिनाच्या शुभेच्छा

फादर्स डे - Father's day wishes , Quotes , status in Marathi

आकाशालाही लाजवेल अशी उंच आणि

आभाळालाही लाजवेल असे कर्तृत्व

असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे 'बाबा'

वडीलदिनाच्या खूप खूप शुभेच्छा बाबामाझं आयुष, प्रेम आणि काळजी

हे सर्व तुम्ही आहात याचा मला

अभिमान आहे बाबा

Happy Father's day dear papaकोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर ,

अरे दिसत नाही आपल्याला पण

मायेच्या ममतेच्या दुप्पट प्रेम करतो

तो आपल्यावर..

पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबाबाबा बाळाचा बाप अर्थात बाबा तुम्ही

कायम माझे सर्वस्व आहात

Happy Father's Day babaतो एक बुद्धिमान आणि शहाणा

पिता असतो जो आपल्या

मुलास ओळखतो

पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबातुमच्यासारखा बाबा या जगात

शोधूनही सापडणार नाही.

मला कायम साथ दिल्याबद्दल तुम

खूप खूप आभार

Happy Father's Day dear fatherकसं जगायचं आणि कसं वागायचं

हे तुम्ही शिकवलत आणि त्यामुळेच आज

या जगात जगायला शिकलोय

पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा


पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Pitru Dinachya Shubhechha

फादर्स डे - Father's day wishes , Quotes , status in Marathi


वडिलांसाठी काय स्टेटस ठेवायचे

आज जे काही स्टेट्स आहे ते

वडिलांमुळे आहे…

Happy Father's day papaजाताना मुलगी सासरी धाय

मोकलून रडत असते पण

माझ्या चिऊला सुखात ठेवा असं

हात जोडून सांगणारा असतो तो बाप 

पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबास्वप्नं तर माझी, पण ती साकारण्याची

ताकद दिली तुम्ही

वडीलदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबाखंबीरपणे उभे राहिलात माझ्या पाठिशी,

तुमच्याही पाठिशी मी असाच राहीन

खंबीरपणे उभा फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छामी कुठेही गेले, कितीही लांब गेले तरी

माझ्यासाठी पहिल्या क्रमांकावर

कायम बाबाच असतील

Happy Father's day dear babaप्रत्येक मुलगी तिच्या पतीची राणी असू शकते

परंतु तिच्या वडिलांची ती राजकुमारीच असते,

पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !मुलगी असले तरीही मला योग्य दिशा दाखवलीत

आणि कायम माझा आदर केलात

याबद्दल धन्यवाद बाबा 

Happy Fathers Day


Father's day 2021 wishes in Marathi | पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

फादर्स डे - Father's day wishes , Quotes , status in Marathi

बाप…

एक असा माणूस

ज्या च्या सावलीत

मुली राज्य करतात

Happy Father's Day babaदेवाने सर्व काही दिलं आहे,

अजून काही मागावं वाटत नाही.

फक्त माझ्या बाबांना नेहमी सुखी

ठेव हीच प्रार्थना

पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबाजीवनात बापाचं अस्तित्व

हे आभाळाहूनही मोठं असतं

Happy Father's day dear papaकोणत्याही शब्दामध्ये इतकी ताकद नाही

जो माझ्या बाबांच्या प्रशंसेसाठी पूर्ण ठरू शकतो

वडीलदिनाच्या खूप खूप शुभेच्छा बाबावडिलांविना माझे जीवन हे निर्जन आहे

Happy Father's day babaबाप हा असा व्यक्ती आहे जो आधार

असूनही कधी जाणवू देत नाही.

त्याला आपण चुकीचा समजतो पण

वेळेवर त्याला जाणून घ्यायला हवं.

पित्रुदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
0 Comments:

Zanducare [CPS] IN