PostNames
Loading...
सीता नवमी-Sita navami quotes , wishes in marathi

सीता नवमी-Sita navami quotes , wishes in marathi

Sita navami quotes in marathi | Sita navami wishes in marathi |सीता नवमीच्या मराठी शुभेच्छा |Sita Navamichya  shubhechha | Sita navami 2021 quotes in marathi |सीता नवमी 2021 मराठी शुभेच्छा | Sita navami 2021  wishes in marathi |

सीता नवमी-Sita navami quotes , wishes in marathi

                   हिंदूंनी प्रातःस्मरणीय मानलेल्या पाच साध्वी स्त्रियांमध्ये सीतेचा समावेश केला जातो . पतिनिष्ठ, पतिव्रता पत्नी, चारित्र्यवान, धैर्यशील व नीतिमान स्त्री म्हणून सीता नेहमीच आदर्शवत मानली गेली आहे. वैशाख शुद्ध नवमी या तिथीला मिथिलेचा राजा जनक यांना एका शेतात सीता सापडली. त्या दिवसापासून ही तिथी सीता नवमी म्हणून साजरी केली जाते. त्रेतायुगात श्रीविष्णू आपला सातवा श्री रामाचा धारण केला. राम हा विष्णूचा अवतार होता, त्याचप्रमाणे राम पत्नी सीता ही लक्ष्मी देवीचा अंश होती, असे मानले जाते. 

                 यावर्षी 21 मे रोजी सीता नवमी साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतानुसार, माता सीता वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तारखेला प्रकट झाली. हा दिवस जानकी नवमी या नावाने देखील ओळखला जातो. सीता नवमीच्या दिवशी सुहागिन लोक विधी विधानानुसार भगवान राम आणि आई आणि वडिलांची पूजा करतात. असे म्हणतात की असे केल्याने घरात आनंद आणि शांती नांदते आणि पतीला दीर्घायुष्य देते.

अशा प्रकारे माता सीतेची उपासना करा           .सकाळी स्नान करून घरातील मंदिरात दिवा लावा , दिवा लावल्यानंतर व्रताचा संकल्प करा.            

.देव घरातील देवी देवतांच्या मूर्ती ला स्नान घाला. 

.भगवान राम आणि सीतेचे ध्यान करा. 

.आता विधी विधानानूसार माता सीता आणि भगवान राम यांची उपासना करा. 

.देवी सीतेची आरती करा. 

.आता भगवान राम आणि आई सीता नैवेद्य अर्पण करा.

यावर्षी कोरोनामुळे सीता जन्मोत्सव भव्य स्तरावर साजरा होण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत आपण कोठेही बाहेर जाऊ शकणार नाही, परंतु आपण आपल्या प्रियजनांना सीता नवमीच्या शुभेच्छा  पोहचवू शकतो येथे आम्ही सीता नवमीच्या शुभेच्छा,  ,सीता जन्मोत्सव एसएमएस , Sita  Janmotsav Quotes in Marathi , सीता जन्मोत्सव शुभेच्छा ,Sita Janmotsav Whatsapp Status images ,सीता नवमीच्या शुभेच्छा प्रतिमा , Sita  Navami 2021 Whatsapp wishes in Marathi. माता सीता यांच्या वाढदिवसाचा उत्सव या अति सुंदर संदेशांसह संपूर्ण उत्साहात साजरा करा Sita navami quotes in marathi , Sita navami wishes in marathi ,सीता नवमीच्या मराठी शुभेच्छा , Sita Navami Chya  shubhechha , Sita navami 2021 quotes in marathi , सीता नवमी 2021 मराठी शुभेच्छा , Sita navami 2021  wishes in marathi 


सीता नवमी-Sita navami quotes , wishes in marathi

जनकाच्या राजकन्येला

अयोध्येत होते आणले

दशरथ पुत्र श्नी रामाने सीतेला 

सहचरणी होते मानले….

🌹सीता नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹


धीर ,प्रेम ,पाठिंबा 

नका विसरू तिला द्यायला

चेष्टा ,मस्करी , तक्रार 

चार भिंतीतच हव्या राहायला

माझ्या सारखे चुकूनही चुकू नका

सांभाळा आपल्या सीतेला

सीता नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा


Sita navami wishes in marathi |सीता नवमीच्या मराठी शुभेच्छा


सीता नवमी-Sita navami quotes , wishes in marathi


मृगजळाच्या मोहाणे केला घात

सीतेच्या अपहरणाचा होता तो घाट

अग्णि परीक्षा दिली कठोर लोकांदेखत

सामावून गेली भूमीच्या कुशीत सर्वांदेखत

सीता नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


पावित्र्याची परीक्षा द्यायला

तू नाहिस ग सीता अन् मी राम

अग्नी परीक्षेच्या नावाखाली

नको करुस स्त्री जन्म बदनाम

सीता नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा


विश्वासाच्या आगी मध्ये

होरपळल्या कितीक सीता

समाजातल्या रामानेही

पाठ फिरवली बघता बघता…

                      सुनिता

सीता नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


Sita navami 2021 quotes in marathi | सीता नवमी 2021 मराठी शुभेच्छा


सीता नवमी-Sita navami quotes , wishes in marathi

अंश विष्णूचा राम ,

धरेची दुहिता ती सीता

गंधर्वाचे सूर लागले

जयगीता गातां

आकाशाशी जडले

नाते ऐसे धरणीचे

स्वयंवर झाले सीतेचे

सीता नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


मुकुट शिरावर कटि पीतांबर

वीर वेष तो शाम मनोहर

सवे जानकी सेवा तत्पर

मेघःशामा ,हे श्नी रामा,

रुप मला दाव ,

सीता नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


सीता नवमीच्या तुम्हाला व तुमच्या 

परीवाराला मनःपूर्वक शुभेच्छा

सीता नवमीचा हा दिवस तुमच्या 

जीवनात सुख ,समाधान घेऊन येवो 

हिच सदिच्छा..

Happy sita navami


Sita navami quotes in marathi | Sita navami wishes in marathi |सीता नवमीच्या मराठी शुभेच्छा


क्रोधाला ज्याने जिंकले आहे ,

ज्याची भार्या सीता आहे ,

जे भरत ,शत्रुघ्न ,लक्ष्मण चे भ्राता आहे

ज्यांच्या चरणी आहे हनुमंत बाळ ,

ते पुरुषोत्तम राम आहे

भक्ता मध्ये ज्यांचे प्राण आहे ,

अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाला

कोटी कोटी प्रणाम आहे

सीता नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


सीता नवमी-Sita navami quotes , wishes in marathi

सीता नवमीच्या तुमच्या कुटुंबियांना

 खुप खुप शुभेच्छा

श्री प्रभू रामचंद्रांचा आणि माता 

सीतेचा आशीर्वाद सदैव

तुमच्या सोबत असू द्या

तुमचे घर कायम आनंद ,

सौभाग्याने भरलेले राहू द्या ,

पुन्हा एकदा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

सीता नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


रघुपति राघव राजाराम

पतित पावन सिताराम

सीता नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा


जेव्हा आपल्या मनाचे (सीता)

अहंकार(रावण)द्वारा अपहरण होते

तेव्हा आत्मप्रकाश(राम)आणि

सजगता (लक्ष्मण)यांच्या

माध्यमातून भगवानांनी

हनुमानाच्या (प्राण शक्तीचे प्रतिक)

खांद्यावर आरूढ होऊन त्याला

स्वगृही परत आणले जावू शकते

Sita Navamichya  hardik shubhechha


Sita navami wishes in marathi |सीता नवमीच्या मराठी शुभेच्छा |Sita Navami Chya  shubhechha


आयुष्यातील पहिली वेळ असेल

सीता नवमी असूनही

आपण आपल्या घरात असू

पण आपण आपल्या घरात राहूनच

आपल्या माता सीतेचा जन्मोत्सव साजरा करू

आणि कोरोनाचा पराभव करू

जय श्री राम

सीता नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


सीता नवमी-Sita navami quotes , wishes in marathi

सुख आणि दुःखात ,यश आणि अपयश

सदैव साथ देते ती तिच्या रामाला

सावली सारखी मागे उभी

नाही चुकत कर्तव्याला….

सीता नवमीच्या हार्दिक शुभेच्छाजनकाला सापडली भूमीत सीता

नाजूक अन् सुकोमल कन्या बघून

जनक झाला तिचा पिता…

श्री रामाची पत्नी होऊन झाली धन्य ती

वनवासातही गेली पती समवेत ती

सीता नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा


Sita navami quotes in marathi | सीता नवमीच्या मराठी शुभेच्छा


मंगल भवन अमंगल हारी

द्रबहु सुदसरथ अचर बिहारी

राम सिया राम सिया राम जय जय राम

सीता नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


राजवाडे अन् बगिचा फक्त भास होता

सीतेच्या कपाळी फक्त

रामा सोबत वनवास होता

                        विजय सुर्यवंशी

सीता नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


सीता नवमी-Sita navami quotes , wishes in marathi

कनकाहूनहि शुद्ध आहे सीता

जाणीव रावणालाही असे..

पण राक्षसी श्नापातून मुक्त होण्या

रावण मात्र धडपडत असे..

मिळाला त्याला राम नामाचा 

अमृत कुंभ म्हणून..

सीतेच्या अपहरणाची लीला

रचली रावणाने म्हणून..

सीता नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा


1 comment

Zanducare [CPS] IN