PostNames
Loading...
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Birthday Wishes For Daughter in Marathi

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Birthday Wishes For Daughter in Marathi

                       

                      Birthday Wishes For Daughter in Marathi | लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Birthday Quotes for Daughter in Marathi | मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Mulila Vadhdivsachya hardik shubhechha

                       मुलगी असणं आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद असू शकतो, परंतु तिच्या वाढदिवसासाठी तिला काय द्यायचे हे जाणून घेणे आश्चर्यकारकपणे अवघड आहे. किमान तिच्या वाढदिवसाच्या संदेशासाठी काय लिहावे हे शोधून काढणे तितके कठीण नाही, कारण आमच्याकडे मुलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आहेत

                       "पहिली बेटि धनाची पेटी"घरात मुलीचा जन्म होणं ही अतिशय भाग्याची गोष्ट मानली जाते. कारण घरात मुलीचा जन्म होणे म्हणजे, मुलीच्या माध्यमातून प्रत्यक्ष लक्ष्मीच आपल्या घरी येते असं भारतीय संस्कृतीत मानलं जातं. साधारणतः मुली घरात सर्वांच्याच लाडक्या असतात ,अशा तुमच्या लाडक्या मुलिचा वाढदिवस म्हणजे वर्षातील एक खास सण - समारंभ असतो. प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या मुलीला दीर्घायुष्य लाभावं आणि तिला तिच्या वाढदिवशी भरपूर आनंद मिळावा म्हणून आईवडील आणि घरातील सर्व मंडळी खास कार्यक्रमाचे नियोजन करतात. 

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Birthday Wishes For Daughter in Marathi

                      आपल्या लेकिच्या अशा खास दिवशी तुम्हाला तिला गिफ्ट आणि भेटवस्तूं सोबत काही खास शुभेच्छा संदेश द्यायचे असतात. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे काही खास संदेश Birthday Wishes For Daughter in Marathi , लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश , Birthday Quotes for Daughter in Marathi , मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , Birthday wish to Daughter in Marathi , लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता , मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस , Mulila Vadhdivsachya hardik shubhechha ,मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा , पुतनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा , Birthday wish to Niece in Marathi , भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Birthday Wishes For Daughter in Marathi | लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

👸🎂💐🌹तु आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,

मम्मी-पप्पाची छोटिशी बाहुली आहेस,

तुच आमचे विश्व आणि तुच आमचा प्राण आहेस

Happy birthday my dear daughter👸🎂


मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Birthday Wishes For Daughter in Marathi

🎂💐पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू

तुझी आई होऊन झाले धन्य…

इतकी समजूतदार आहेस की,

जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी..

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐



👸🎂आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे

जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले

आणि माझं जीवनच बहरून गेले

ती दूसरी कुणी नसून ती माझी लाडकी

राजकन्या आहे

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂



🎂🌹सूर्य घेऊन आला प्रकाश

चिमण्यांनी गायलं गाणं

फुलांनी हसून सांगितलं

शुभेच्छा तुझा जन्मदिवस आज

Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha🎂🌹



🎂💐आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की

आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐



🎂🌹माझ्या जीवलग मुलीला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा

तु माझ्या साठी अनमोल आहेस

माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस

वैभव आणि प्रेमाने परीपूर्ण असावा

Mazya ladkya Mulila vadhadisachya hardik shubhechha🎂🌹



वाचा :- लेकीचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील.

Birthday Quotes for Daughter in Marathi | मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Birthday Wishes For Daughter in Marathi

👸🎂गुलाबाच्या ओठी आली घेऊन

ती गोड चैतन्याची गाणी

जस पहाटेच पडलेलं स्वप्न

जशी परीची कहाणी

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂



🎂🌹किती गुणी आणि समंजस आहेस तू…

आज हे लिहित असतांना तुझ्या

जन्मापासून ते आजपर्यंतचे

काही क्षण प्रसंग आठवले

Happy birthday my dear daughter👸🎂



👸💐कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती

गाल फुगवून बसायची

वाढदिवशी आणलेला फ्राँक घालून

घर भर नाचायची

आज तिचा नवीन वाढदिवस नवीन

Surprise Gift

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👸💐



🎂🌹तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते

तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे

ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते

तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू

माझ्या साठी एक भेट आहे

Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha🎂🌹



🎂💐आयुष्यात एकतरी परी असावी

जशी कळी उमलतांना पाहता यावी

मनातील गुपीते तीने हळूवार

माझ्या कानात सांगावी

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐



🎂🌹मनाला अवीट आनंद देणारा

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की

वाटतं आयुष्य आनंदाने भरलेले आहे

Mazya ladkya Mulila vadhadisachya hardik shubhechha🎂🌹


Birthday Quotes for Daughter in Marathi | मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Birthday Wishes For Daughter in Marathi

👸🎂तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा

तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा

तुझा वाढदिवस म्हणजे आमच्या साठी

उन्हमधल्या श्नावणधारा

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂



🎂🌹कधी दुखलं काळीज आमचे

त्यावर हास्याचा उपाय माझी लेक

कधी कधी आम्हा माय - बापाचीच

माय माझी लाडकी लेक

Happy birthday my dear daughter👸🎂



👸💐तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद

आणि यश लाभो

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे

फुलून जावो त्याचा सुगंध

तुझ्या जीवनात दरवळत राहो हिच तुझ्या

वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐



👸💐वेळ किती लवकर जातो

कालपर्यंत माझे बोट धरून

चालणारी माझी लेक

आज स्वतःच्या पायावर उभी आहे

बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक

यश प्राप्त करो हिच परमेश्वराला प्रार्थना

Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha🎂🌹



👸💐दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या

तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी

माझी फक्त हिच इच्छा आहे

तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👸💐


Birthday Wishes For Daughter in Marathi | लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Birthday Wishes For Daughter in Marathi

👸🎂नवे क्षितिज नवी पहाट

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट

स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो

तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत रहो

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂



👸💐माझे जग तूच आहेस

माझे सुख देखील तूच आहेस

माझ्या जीवनाच्या वाटेवरील

प्रकाश तूच आहेस

आणि माझ्या जगण्याचा आधार 

देखील तूच आहेस

Happy birthday my dear daughter👸🎂



👸💐माझं विश्व तू,माझं सुख तू माझ्या जीवनात

आलेला आनंदाचा क्षण तू

तूच माझ्या जगण्याची आशा

तूच माझा श्वास

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐



🎂🌹रांगत रांगत तू सर्व घर काबीज केले

चार भिंतीच्या घराला घरपण तेव्हा आले

देवा,माझ्या फुलपाखराला लाभो सुखाचं

सासर , माळो भरभरून प्रेम

Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha🎂🌹



👸💐आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो

प्रत्येक जण तो क्षण खास पध्दतीने जगतो

तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो

माझ्या प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच

माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा👸💐


 मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday wish to Daughter in Marathi | Mulila Vadhdivsachya hardik shubhechha

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Birthday Wishes For Daughter in Marathi

👸🎂सोनेरी किरणांनी अंगण सजावे

फुलांच्या सुगंधाने वातावरण फुलावे

आजच्या या शुभदिनी तुला जे जे

हवे ते सारे काही मिळावे…

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂



👸💐तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस

तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद

तूच आमचा प्राण आहेस…

Happy birthday my dear daughter👸🎂



👸💐तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक

तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं

तुझ्या प्रेमाने तू साऱ्या जगाला साद घालावी

हिच सदिच्छा आहे…

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👸💐



🎂🌹नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त रहा ,आणि

जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर

भूतकाळ विसरून जा आणि नेहमी

भविष्याकडे वाटचाल करत रहा..

Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha🎂🌹



👸💐माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर

हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या

आभाळभर शुभेच्छा👸💐



🎂💐उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला

निघालेल्या माझ्या परीला

बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐



पुतनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wish to Niece in Marathi | भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Birthday Wishes For Daughter in Marathi

👸🎂जशी सायलीची उमलती कळी

सोनचाफ्याची कोमल पाकळी

तशीच नाजूक ,साजूक ,देखणी

माझी लेक सोनकळी

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂




👸💐शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करावी

कधी वळून पाहताना आमची शुभेच्छा स्मरावी

तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल गगनाला भिडू दे

तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे

तुला दिर्घ आयुष्य लाभो हिच इच्छा…

Happy birthday my dear daughter👸🎂



🎂💐या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने

पुर्ण होऊ दे…

तुझ्या यशाला सीमा न राहो आणि

तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होवो

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐



🎂🌹हसू तिचं जणू बरसावी पावसाची सर

चांदण्यांची गोड खळी तिच्या

ईवल्याश्या गालावर

Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha🎂🌹



👸💐तुझ्या जन्माने दुःख विसरले

तुझ्या जन्माने सुख अनुभवले

तुझ असणं श्वास आहे माझा

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👸💐



🎂🌹आजचा दिवस खास आहे ,

आज जगातील सर्वात अनमोल 

भेट आम्हाला मिळाली

चिमुकल्या पावलांनी छोटिशी परी

आमच्या घरी आली आणि आमचं सगळ 

आयुष्यचं बदलून गेले….

Mazya ladkya Mulila vadhadisachya hardik shubhechha🎂🌹


पुतनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wish to Niece in Marathi | भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Birthday Wishes For Daughter in Marathi

👸🎂संकल्प असावेत नवे तुझे 

मिळाव्यात त्यांना दिशा नव्या

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂



👸💐तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने

सदैव आनंद राहो...

तु पाऊल ठेवशील जेथे आनंद

तुझ्या सोबत येवो…

Happy birthday my dear daughter👸🎂



🎂💐पाहून माझी गोंडस लेक ,माया मनात दाटते

तिला पाहत जगण्याची नवी

उमेद मनाला मिळते…

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐



👸💐आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👸💐



🎂🌹पुनवेच्या रात्री जशी झुलती शकून चाहूल

तसंच अंगणात माझ्या खेळते तिचं

इवलस पाऊल…

Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha🎂🌹



👸💐लखलखते तारे , सळसळते वारे

फुलणारी फुले , इंद्रधनुष्याचे झुले

तुझ्यासाठी च उभे आज सारे तारे

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👸💐



🎂💐लेक हे असं फुलं आहे जे

प्रत्येक बागेत फुलत नाही

माझ्या बागेत फुललं यासाठी

देवा मी तुझी आभारी आहे

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐



🎂🌹बरोबरीने राबते मुलगी घरादारासाठी

संकटाला उभी ही ,जशी जगदंबा पाठी

Mazya ladkya Mulila vadhadisachya hardik shubhechha🎂🌹



🎂💐वर्षाचे 365 दिवस

महिन्याचे 30.दिवस

आठवड्याचे 7 दिवस

आणि माझा आवडता दिवस

तो म्हणजे माझ्या लेकीचा वाढदिवस

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐



👸💐हसणाऱ्या ह्रुदयातही दुःख आहे

हसणाऱ्या डोळ्यांतही कधी अश्नु येतात

पण मी एकच प्रार्थना करेन की

तुझ्या चेहऱ्यावरचे हसू कधी थांबू नये

Happy birthday my dear daughter👸🎂



🎂🌹देवानेही उत्सव बनवला असेल

ज्यादिवशी तुला बनवले असेल

त्याच्याही डोळ्यात पाणी आले असेल

ज्यादिवशी तुला धरतीवर पाठवले असेल

अशा माझ्या सुंदर राजकन्येला

Mazya ladkya Mulila vadhadisachya hardik shubhechha🎂🌹


मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday wish to Daughter in Marathi | Mulila Vadhdivsachya hardik shubhechha


🎂🌹ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी

तुझी सारी स्वप्न साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी आणि

त्या आठवणीने तुझं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं

Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha🎂🌹


मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-Birthday Wishes For Daughter in Marathi

👸🎂माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा

क्षणहा एक सण होऊ दे हिच सदिच्छा

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂


























0 Comments:

Zanducare [CPS] IN