PostNames
Loading...
Valentine day 2021 special quotes image in marathi

Valentine day 2021 special quotes image in marathi

                  Valentine day हा एक विलक्षण दिवस आहे जो प्रत्येक प्रेमळ जोडपे 14 फेब्रुवारी रोजी सातत्याने साजरा करतात .बरेच लोक या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. प्रेमी युगलाना या दिवसाचे विलक्षण आकर्षण वाटत असते.

                 प्रेमी जोडपे यादिवशी आपल्या मनातील भावना आपल्या प्रिय व्यक्तींसमोर मोकळ्या करतात.Valentine day  ची संपूर्ण जगात प्रशंसा केली जाते.

                 विविध राज्यातील लोक त्यांच्या बोलीभाषेत Valentine day  च्या शुभेच्छा पाठवतात. आम्ही या लेखात तुमच्या साठी उत्कृष्ट Valentine day Quotes घेऊन आलो आहोत, तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला व इतर जवळच्या व्यक्तींना Valentine day  शुभेच्छा देवू शकता.

                  Valentine day 2021 वर share केले जाऊ शकणाऱ्या मराठी शुभेच्छा आणि Whatsapp status मधील सर्वोत्कृष्ट Valentine day 2021 Quotes येथे आहेत जे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना पाठवू शकता.

                                              

🌹काय बोलायचं

माहीत नसतं

तरी पण मला

तुझ्याशीच

बोलायच असतं..

Happy Valentine Day!!


🌹आठवणीत नाही

सोबत तुझ्या रहायचंय

पहीलं नाही

शेवटचं प्रेम तुझ व्हायचंय

Happy Valentine Day!!


🌹तुझ माझ नातं अस असावं

जे शब्दांच्या पलीकडे उमगावं

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!डोळ्यातल्या स्वप्नांला

कधी प्रत्यक्षातही आण

किती प्रेम करतो तुझ्यावर

हे न सांगताही जाण

Happy Valentine Day!!


प्रेमात लपून छपून

भेटण्यात जी मजा आहे

ती इतर कोणत्याच

गोष्टीत नाही

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!तुझ्यावर रुसणं तुझ्यावर रागवणं

मला कधी जमलच नाही

…..कारण

तुझ्याशिवाय माझं मन ,

दूसऱ्या कुणात रमलच नाही

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


प्रेम कोणी करत नासतोच

आठवणींची ओंजळ घेऊन

एकांतातही तू असतेसच

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


तुझ्या प्रेमाचा रंग तो....

अजूनही बहरत आहे

शेवटच्या क्षणापर्यंत..

मी फक्त तुझीच आहे

Happy Valentine Day!!दाटून आलेल्या संध्याकाळी

अवचित ऊन पडत…

तसचं काहीस पाऊल न वाजवता

आपल्या आयुष्यात प्रेम येत…

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


पहाटवेळी बासरीचे स्वर

कानी तिच्या पडले

सावळ्या त्या कृष्णावर

मन राधेचे जडले..

Happy Valentine Day!!स्वप्न माझं संपल तरीही

मनात तुच उरणार आहे

तुझ्यात मी नसेल जरी

माझ्यात तूच सापडणार आहे

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


तुझ्या माझ्या प्रेमाला

तुझी माझी ओढ

थोडं तु पुढे ये

थोड मला मागे ओढ

        -प्रदीप वाघमारेबंध जुळले असता

मनाच नातंही जुळायला हवं

अगदी स्पर्शातूनही

सारं सारं.कळायला हवं

Happy Valentine Day!!


पाहशील जिथे जिथे नजर उचलून..

मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन

आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू

तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


प्रेम म्हणजे गुलाबी थंडी

प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी

प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी

आणि प्रेम म्हणजे….आनंद स्वच्छंदी

Happy Valentine Day!!आयुष्यभरासाठी साथ द्यायची की नाही

हा निर्णय तुझा आहे

पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा

शब्द माझा आहे

Happy Valentine Day!!


प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न

हरवणारी जीवनाची वाट….

आयुष्यात पडलेलं गोड स्वप्न सगळी

उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न

Happy Valentine Day!!


दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे कळेना

आजच्या या प्रेम दिवशी संपव माझ्या वेदना

Happy Valentine Day!!


तुला पाहीलं त्याक्षणापासून रूपात

तुझ्याच चिंब भिजून गेलो…

तुझ्याचसाठी जगता जगता

माझे जगणे मात्र विसरून गेलो…

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना

शेवटी ठरवलं विसरून जायचं तुला

पण तुझ्यावाचून जगण ही जमेना

Happy Valentine Day!!


प्रेम म्हणजे

समजली तर भावना आहे

केली तर मस्करी आहे

घेतला तर श्वास आहे

आणि

निभावले तर जीवन आहे

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


विस्तीर्ण नभाच्या खाली

धरती निजलेली शांत

मी अवघडले बावरले

तू घेता हाती हात

           -स्पृहा जोशी

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला

काही जमलेच नाही

तुझ्या आठवणी शिवाय मन मात्र

कशात रमत नाही

Happy Valentine Day!!


रोज तुला शब्दात

शोधण्याचा प्रयत्न करतो

पण शब्द लिहीत असताना

मिच शब्दात हरवतो

Happy Valentine Day!!


स्पर्शाने चाळविलेल्या भावना

अन अविरत स्पंदणारे स्पंद…

मोहविणाऱ्या वाऱ्याच्या लयीत

तु मुग्ध… अन तुझ्यात मी धुंद…

                -अमर


काळोखाच्या वाटेवर चालताना,

हातामध्ये तुझाच हात…..

धडपडत्या आयुष्याला सावरताना,

आता फक्त तुझीच साथ…

Happy Valentine Day!!


माझे सोन्याचे आभाळ

माझी सोनेरी संध्याकाळ

सये माझ्या गळ्यातली

सोनियाची तू माळ

Happy Valentine Day!!


जसे फुलांतून सुगंध आणि

सुर्यातून प्रकाश येतो, तसेच

माझ्या प्रत्येक श्वासातून

तुझं नाव येत…

Happy Valentine Day!!


आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम

करायचे आहे की

प्रेमाला वाटावे माझ्यात

काही तरी कमी आहे

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


हृदयाचा कोपरा न कोपरा तुझ्या

आठवणीनी भरलाय आणि

अजूनही तुला माझ्या प्रेमावर प्रश्न पडलाय

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


तुझी माझी सोबत सहवासाचं एक वचन आहे….

उमलत्या मैत्रीच्या कवितेचं

मनातल उस्फुर्त असं वाचन आहे

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


वाटत होते असेच मी…..

तुला ऐकत रहावे…

तुझ्या शब्दामधून

काही शब्द वेचावे

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


एक थेंब अळवावरचा

मोत्यांच रूप घेऊन मिरवतो

एक थेंब तुझ्या ओढांवरचा

माझ जग मोत्यांनी सजवतो

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


लोक म्हणतात की प्रेम

फक्त एकच वेळा होत पण

मला तर एकाशीच अनेक

वेळा झाले आहे

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


समुद्राने एकदा नदीला विचारले

तु कुठपर्यंत माझ्यावर प्रेम करशील..?

नदीने हसुन उत्तर दिले “तुझ्यात गोडवा

येत नाही तोपर्यंत…!!

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


प्रेम कोणी करत नाही

होऊन जातं

अगदी स्वतःच्याही नकळत

मन दूसऱ्याच होऊन जात

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


प्रेम सर्वांवर करा….

पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त करा

ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी

तुमच्यापेक्षा जास्त जागा आहे

               -पुजा रनाळकर


प्रेम ही

एक भाषा आहे जी फक्त

नजरेची नजरेला कळते

शब्दाविना भावनांची मग

नकळत देवाण-घेवाण.होते

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


तो रस्ता आज मला पाहून हसला

म्हणाला प्रेमात बिचारा फसला…

हो,ती हवा आजही तिथेच होती

नेहमी तुझे केस विसकटणारी

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


परिणाम माहिती असूनही केले

जाणारे व्यसन म्हणजे प्रेम

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


हृदयाच्या जवळ राहणार

कुणीतरी असावे

असं तुला वाटत नाही का

मी तर तुलाच निवडलं

तू मला निवडशील का?

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


माझा प्रत्येक दिवस परीपूर्ण असतो

कारण त्याची सुरुवात आणि अंत

तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


सगळ्यांपेक्षा वेगळी आणि

सुंदर तु नक्कीच आहेस

पण त्यापेक्षाही सुंदर

तुझे माझ्या आयुष्यात

असणे आहे ..I Love U

Happy Valentine Day !!आज डोळ्यांना रडावेसे वाटते

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते

इतके प्रेम केलेस तू माझ्यावर

की आयुष्यभर तुलाच पहावेसे वाटते

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!


अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे

सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे

आली गेली कितीही संकटे

तरीही न डगमगरा विश्वास फक्त तुझा हवा आहे

प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!2 comments

Zanducare [CPS] IN