PostNames
Loading...
60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

60 शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

                     Good Night wishes in marathi Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश | Good night quotes in marathi | शुभ रात्री मराठी शुभेच्छा | Shubh Ratri Shubhechha

                            दिवसभरातील कामाच्या व्यापातून जेंव्हा रात्री निवांत वेळत आपल्याला आपल्या प्रियजनांची आठवण येते.अशावेळी आपल्या प्रिय व्यक्तीना Good Night Marathi  messages पाठवून आपण त्यांची आठवण काढत आहोत याची जाणीव करून देतो.

              आजी आजोबा नेहमी म्हणतात. रात्री चांगले विचार करत झोपलो तर सकाळीही मन प्रसन्न राहते व तुमचा दिवसही चांगला जातो या लेखामध्ये आम्ही  अतिशय सुंदर असे 60 Good Night Marathi messages आपल्याबरोबर share  करीत आहोत

                    जर तुम्हाला तुमच्या मनातील भावना तुमच्या प्रियजनांना पाठवायच्या असतील तर आम्ही इथे अतिशय सुंदर Good Night Message  दिले आहेत, ते तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीना पाठवू शकता

                   इथे काही Good Night wishes in marathi Marathi , Good night quotes in marathi , शुभ रात्री मराठी शुभेच्छा , Shubh Ratri Shubhechha , शुभ रात्री शुभेच्छा संदेश , Funny Marathi Good Night Images , शुभ रात्री नवीन फोटो , Good Night marathi madhe , शुभ रात्री शुभेच्छा मराठी , Good Night SMS For Girlfriend in MARATHI , Good Night Quotes in marathi for Friend , Good Night Marathi suvichar , शुभ रात्री संदेश , Kalaji marathi good night sms , शुभ रात्री मराठी मेसेज , Good Night in Marathi Love , शुभ रात्री मराठी प्रेम मेसेज , Funny Good Night SMS in Marathi आणि Photo  आहेत ते तुम्ही शेअर करून तुमच्या प्रिय व्यक्तींना आनंद देवू शकता

60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

⚘ आजचा दिवस गेला जाता जाता तुमची 

आठवण करून गेला

झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला

म्हणून एक छोटासा message केला




⚘ चांगले विचार सुगंधासारखे असतात

ते पसरावे लागत नाही

आपोआपच पसरतात

शुभ रात्री



⚘ ओळखीतून झालेली सेवा

जास्त दिवस टिकून राहत नाही..

पण सेवेमधून झालेली ओळख

आयुष्यभर टिकून राहते..

।। शुभ रात्री।।


Good Night wishes in marathi Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश


60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

                                       

⚘ जीवन हे कोणासाठी पण कधी 

पण थांबत नसते....म्हणून . थाबू 

नकोस चालत राहा उद्या परत 

नवीन दिवस येणार आहे.


वाचा - निसर्ग आणि पर्यावरणाबद्दल जागरूक होण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन घोषणा ,जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा , world environment day wishes in marathi

                                    जितका कठीण संघर्ष असतो 

त्याहून शानदार तुमचं यश असतं

उद्याचा दिवस यशस्वी जण्यासाठी

Good Night



⚘ तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर

कधी गर्व करू नका कारण

बुद्धीबळाचा खेळ संपला की सगळे 

मोहरे आणि राजा

एकाच डब्यात ठेवले जातात



⚘ कुणाला कितीही द्या

कुणावर कितीही जीव ला्वा

कुठेतरी काहीतरी कमी पडतच


Good night quotes in marathi | शुभ रात्री मराठी शुभेच्छा


                                              60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021



⚘ गर्व करून कुठल्याही नात्याला 

तोडण्यापेक्षा माफी मागून ती 

नाती जपा कारण वेळ आल्यावर 

पैसा नाही तर माणसंच साय देतात.




⚘ हे देवा मला माझ्यासाठी काही नको

पण हा Message वाचणाऱ्या

गोड माणसांना

त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळू दे

शुभ रात्री



वाचा - 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे

Good night quotes in marathi । शुभ रात्री कोट्स


⚘ मनाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा

ज्ञानाचा प्रकाश कठून कधी 

येईल सांगता येत नाही


                                               60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

⚘ आकाशातले तारे कधीच

मोजून होत नाही, माणसाच्या 

गरजा कधीच संपत नाही

शक्य तेवढे तारे मोजून

समाधानी रहावं

आयुष्य जू सुंदर वाटत…

।। शुभ रात्री ।।




⚘ वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या 

दूनियेपेक्षा खरी आहे

पण मला मात्र माझी

स्वप्नातली दूनियाच बरी आहे




⚘ हे ही दिवस जातील

हे एक अस वाक्य आहे

की जे सुखात ऐकल्यानंतर

वाईट वाटतं

आणि दुःखात ऐकलं की

चांगल …….




⚘ रात्र येते चांदण घेऊ,

झोप येते सुंदर स्वप्न घेऊन 

माझी इच्छा आहे

उद्याचा दिवस यावा तुझ्यासाठी

सर्व सुख घेऊन


शुभ रात्री मराठी शुभेच्छा | Shubh Ratri Shubhechha


                                       60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

⚘ रोज झोपताना चांगले विचार करत झोपा

उद्याचा दिवस तुमचाच असेल

शुभ रात्री



⚘ लक्षाकडे वाटचाल करताना

तुम्ही जिद्दीची निवड केली

तर लक्ष तुमची निवड करतं

शुभ रात्री




⚘ न मिळालेल्या गोष्टीचा

विचार करून दुःखी होण्यापेक्षा

जे आपल्याकडे आहे त्यात आनंदात जगणे

म्हणजे खरे आयुष्य होय..

शुभ रात्री




⚘ प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती

तर जीवनात दुःख उरल नसतं

दुःखच जर उरल नसतं…

तर सुख कुणालाच कळल नसतं?

शुभ रात्री


Good Night wishes in marathi Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश


                                         60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

⚘ दिवस संपला रात्र झाली

पाखरांची किलबिल कुशीत विसावली

शुभ रात्री




⚘ रात्री झोपण्यापूर्वी

आपल्या आवडत्या व्यक्तीची 

आठवण येणे म्हणजे खर

प्रेम होय..

शुभ रात्री



⚘ मनात नेहमी जिंकण्याची आशा धरावी

कारण नशीब बदलो न बदलो…

पण वेळ नक्कीच बदलते

शुभ रात्री




⚘ चांगल्या मैत्रीची साथ मिळायला

भाग्य लागतं

आणि ती साथ कायमस्वरूपी 

टिकून राहण्यासाठी

माणसाचं मन साफ लागत

शुभ रात्री




⚘ जीवनात दोन गोष्टी कधीच वाया 

जाऊ देऊ नका

एक म्हणजे अन्नाचा कण

आणि

दसरं म्हणजे आनंदाचा क्षण

!! शुभ रात्री !!




⚘ दूर दूर माझ्या स्वप्नामध्ये

एकदा तरी

चालत येशील का ?

जग आज वेगळे असेल तझे

स्वप्नात तरी माझी

होशील का ?

।।। शुभ रात्री ।।




⚘ आयुष्यात झालेला त्रास

विसरून जा

पत त्यातून घेतलेला धडा

विसरू नका….

💐 शुभ रात्री 💐


Good Night wishes in marathi Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश


                                          60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

💐 मैत्री म्हणजे तू आणि मी

तुला माझ यन कळत

आणि

मला तुझ्याशिवाय काहीच कळत नाही

!!  शुभ रात्री  !!💐




💐 ज्ञानाने मानाने आणि मनाने

इतके मोठे व्हा

की “भाग्यवान” या शब्दाचा अर्थ

तुमच्याकडे बघून समजेल…

।।। शुभ रात्री  ।।💐




💐 जिंकायची मजा तेव्हाच आहे

जेव्हा अनेकजण तुमच्या

पराभवाची

आतुरतेने वाट पहात असतात

!! शुभ रात्री !! 💐




💐 डोक शांत असेल तर 

निर्णय चुकत नाही

भाषा गोड असेल तर

माणसं तुटत नाही

।। शुभ रात्री ।। 💐


शुभ रात्री मराठी शुभेच्छा | Shubh Ratri Shubhechha



                                   60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

💐 शेतात काय पिकतं त्यापेक्षा

बाजारात काय विकत हे ज्याला

कळतं तो माणूस जीवनात

नेहमी यशस्वी होतो

!! शुभ रात्री !! 💐




💐प्रत्येकवेळी एकाच बाजूने विचार केला

तर समोरचा चुकीचाच दिसणार

दोन्ही बाजूंनी विचार करून बघा

कधी गैरसमज होणार नाही

।। शुभ रात्री ।। 💐




💐 रात्रीच्या निशब्दापणात सुद्धा

काही शब्द आहेत

चांदण्यांच्या शीतलपणात सुद्धा

काही काव्य आहे

इतक्यात झोपू नका कारण

कुणितरी आपली गोडगोड आठवण

काढत आहे

!! शुभ रात्री !! 💐




💐 खिशाने श्नीमंत नसाल नसाल जरी

मनाने श्नीमंत नक्की बना

कारण कळस जरी सोन्याचा असला तरी

लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात

!! शुभ रात्री!! 💐




💐 गरज संपली की

विसरणारे फार असतात

गरज नसताना सुद्धा

आपली आठवण काढणारे

खुप कमी असतात

।।शुभ रात्री ।। 💐


Good Night wishes in marathi Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश


                                        60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

💐 लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई

आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही

💐 शुभ रात्री 💐




💐 आठवण त्यानाच येते

जे तुम्हाला आपल

समजतात

🙏शुभ रात्री🙏 💐




💐 हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण

आपल्या हजार चुकांना क्षमा करणारे

आई वडील पुन्हा मिळणार नाहीत

🙏शुभ रात्री🙏 💐



💐 जर वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही

तर आपण योग्य वेळ येण्याची

वाट पाहतं का थांबायचं

प्रत्येक क्षण हा योग्यच असतो

।। शुभ रात्री ।। 💐




💐 संयम राखणे हा आयुष्यातला फार

मोठा गुण आहे

कारण एक चांगला विचार अनेक वाईट

विचारांना नाहीसा करतो

।।शुभ रात्री ।। 💐




💐 झोप डोळे बंद करून नाही 

तर नेट बंद केल्यामुळे येईल

!! शुभ रात्री!! 💐


Good Night wishes in marathi Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश


                                       60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

💐 उषःकाल होता होता

काळरात्र झाली

चला झोपायला फार रात्र झाली

।।शुभ रात्री।। 💐




💐 ब्रेकिंग न्युज

आताच हाती आलेल्या बातमीनुसार

आज तुम्हाला एक

गोड स्वप्न पडणार आहे

!! शुभ रात्री!! 💐




💐 नात कधीच संपत नाही

बोलण्यात संपल तरी

डोळ्यात राहतं…..

आणि डोळ्यात संपलणरी

मनात राहतं…..

।।शुभ रात्री।। 💐




💐 कष्टाचे व्हावे चांदणे यशाचा चंद्र दिसावा

तुमच्या आयचष्यातील प्रत्येक क्षण

प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा

!!शुभ रात्री  !! 💐


                                          60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

💐 चंद्राची सावली डोक्यावर आली

चिमुकल्या पावलांनी चांदणी अंगणात आली

आणि हळूच कानात सांगून गेली

झोपा आता रात्र झाली

।।शुभ रात्री।।💐




💐 आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात

त्या येतात तेव्हा गर्दीतही एकाकी करतात

आणि जेव्हा एकाकी असतो

तेव्हा गर्दी करतात….

।शुभ रात्री।💐



💐नाते कीतीही वाईट असले तरी ते

कधीही तोडू नका, कारण पाणी

कीतीही घाण असले तरी ते

तहान नाही पण आग विझवू शकते

!!शुभ रात्री  !!💐



                                             60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

💐लाईफ छोटीशी आहे

लोड नाही घ्यायचा..

मस्त जगायचे आणि

उशी घेऊन झोपायचे

!!शुभ रात्री!!💐




💐येणारी प्रत्येक रात्र आता

चांदण्याशिवायच सरणार नाही

अन् रोज रात्री उशी माझी

ओल्या आसवांनी भिजणार आहे

गोड स्वप्ने पहा💐




💐मम्माच्या कुशीत झोपलय कोण

इटुकली पिटुकली पिल्लं दोन

!!शुभ रात्री!!💐




💐मोबाईल कुशीत घेऊन झोपणाऱ्या

आणि सकाळी उठून प्रथम नेट चालू करणऱ्या

नेटकरांना शुभ रात्री💐




💐 गोड गोड स्वप्न पहा

स्वस्थ रहा मस्त झोपा

काळजी घ्या आणि

आमची आठवण असू द्या

!!शुभ रात्री!!💐




💐रात्रीचं चांदण अंगणभर पसरत

तसं माझं प्रेम तुझ्या मनात बसरतं

!! शुभ रात्री !! 💐


                                            60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

💐चंद्र म्हणाला चांदणीला

चल जाऊ दूर कुठेतरी

चांदणी लाजून म्हणाली

नको पाहील कुणीतरी

!! शुभ रात्री !!💐




💐 दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही

आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही

यालाच जीवन म्हणतात

!! शुभ रात्री!! 💐




💐 लिहील्याशिवाय दोन शब्दातील

अंतर कळतच नाही…

तसेच हात आणि हाक दिल्याशिवाय

माणसांची मनंही जुळत नाही..

।।शुभ रात्री।। 💐




💐 आयुष्यात दोनच गोष्टी पाहिजेत

एक कुटुंबाच प्रेम आणि

काही प्रेमळ व्यक्तीची साथ

अगदी तुमच्यासारखी

।।शुभ रात्री।। 💐


                                        60  शुभ रात्री-Good Night wishes , quotes,sms,whatsapp image status for 2021

💐 तुम्हाला आयुष्यामध्ये खुप संघर्ष करावा लागत असेल..

 तर स्वतःला खुप नशीबवान समजा.... 

कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो.. 

ज्यांच्यामधे क्षमता असते..💐

                                                          


वाचा - Father's day wishes in Marathi | वडील दिनाच्या शुभेच्छा
































                             

0 Comments:

Zanducare [CPS] IN