नणंद वाढदिवस शुभेच्छा | Birthday Wishes in Marathi for Sister-in-law
Birthday Wishes in Marathi for Sister-in-law | नणंद वाढदिवस शुभेच्छा | नणंदेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा | Nandela Vadhdivsachya Hardik Shubhechha | Sister-in-law Birthday Wishes in marathi
Sister-in-law Birthday Wishes in marathi :- स्वागत मित्रांनो, आज एक आनंदाचा क्षण आहे, आम्हाला माहित आहे की आज तुमच्या लाडक्या नणंदेचा वाढदिवस आहे, आणि तुम्ही त्यांना शुभेच्छा पाठवू इच्छित आहात. मित्रांनो, वहिनी - नणंद किंवा थोरली आणि लहान नणंदेचे नाते खूप खास आहे, आपण कितीही आपापसात भांडलो तरी, पण एकमेकांशिवाय आपल्याला करमत नाही.तर मित्रांनो, खाली दिलेल्या अनेक नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा , Birthday wishes for Sister-in-law in marathi , ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा , Birthday Quotes for Sister-in-law ,Tai la Vadhdivsachya hardik shubhechha , सिस्टर-इन-लाँ बर्थडे कोट्स मराठी , आपल्या नणंदेसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा कॉपी करा आणि त्यांना फेसबुक किंवा व्हॉट्सॲपवर टॅग करा.
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा :- नणंदेसाठी मराठी मध्ये नणंदेसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत आहात? मग आपण योग्य ठिकाणी आला आहात! आमच्याकडे काही निवडक आणि विशेष नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा , Birthday wishes for Sister-in-law in Marathi , नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स, Birthday Quotes for Sister-in-law in Marathi , नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस , Birthday wishes status for Sister-in-law , Nande la Vadhdivsachya hardik shubhechha संदेश आहेत जे तुम्ही तुमच्या नणंदेला तिचा दिवस खास बनवण्यासाठी पाठवू शकता. ज्यांना नणंद आहेत ते खूप भाग्यवान आहेत आणि विशेषत: जेव्हा नणंद अशी असते जी सर्वांची काळजी घेते. प्रत्येक कुटुंबातील सर्वात प्रिय सदस्य म्हणजे नणंद. जेव्हा त्याच्या वाढदिवसाचा प्रश्न येतो तेव्हा त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची आपली जबाबदारी बनते.
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for Sister-in-law in Marathi
सागरासारखी अथांग माया भरलीय
तुमच्या हृदयात
कधी कधी तर तुम्ही मला आईच वाटतात
माझ्या भावनांना केवळ तुम्हीच समजून घेतात
हळव्या असल्या तरी कठीण प्रसंगी
खंबीर होऊन बळ देतात ….
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला
सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या लाडक्या नंदेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हे जग खुप सुंदर असते जेव्हा
तू माझ्या सोबत असतेस
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छाहिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू
माझ्या मनातलं सगळं ओळखणारी
माझा सांताक्लॉज आहेस तू.
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य
कधीच कमी होऊ नये कारण तू
आयुष्यातील सर्व सुखासाठी पात्र आहेस.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
माझ्या गोड नंदेला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
तुला छोटी असे नाव मिळाले असले
तरी तुझ्या मनाचा आकार कधीही
कमी झालेला नाही.
तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.
मुलीच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास आणि हृदयस्पर्शी संदेश
Birthday wishes for Sister-in-law in marathi , ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्याच्या आकाशात,
ढग असेही दाटुन येतील....
कधी सुखांची हलकी रिमझीम,
कधी दुःखं घनदाट बरसतील....
सुख दुःखांचे थेंब हे सारे,
स्वछंद झेलत रहा....
आयुष्याची आव्हाने सारी,
अशीच पेलत रहा...
Nande la Vadhdivsachya hardik shubhechha
माझ्या मनातलं गुपित मी
कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या
माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी
आणि गोड लहान नणंद,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
नणंदेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझा वाढदिवस म्हणजे
घरच्यांसाठी एक पर्वणीच असते,
वाढदिवसाच्या महिनाभर
आधीपासून तयारीला सुरूवात होते.
ताई, अशा तुझ्या जंगी
नणंदेला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे.
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
नणंदेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
हे ही वाचा :- शुभ रात्री शुभेच्छा Good night wishes in marathi
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स | Birthday Quotes for Sister-in-law in Marathi
कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले तरी जवळ घेतलेस मला
कधी रडवलंस कधी हसवलसं
तरीही केल्या माझ्या तू पुर्ण सर्व इच्छा
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छाएखाद्या परिकथेला शोभावी
अशी सुंदर माझी नणंद, काहीच
दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल,
माझ्या मनावर हळूवार फुंकर
घालणारी माझी ही परी मला
मग कधी मिळेल...
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सासू-सून हे नातं जितकं नाजूक
तितकच नाजूक नातं
नणंद आणि वहिनी चं
विश्वास, आपुलकी आणि
मैत्रीचे बंध निर्माण करणारं
कधीही न संपणारं अस हे नातं
Nande la Vadhdivsachya hardik shubhechhaनणंद भावजय ही
युगायुगाची नाती…
हळव्या प्रेमाची महती….
सागर ही थांबे तेव्हा…
त्या एका थेंबासाठी…
मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो
परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच
परफेक्ट आहेस. तुझ्यामुळे माझे
आयुष्य खूप सुंदर बनले आहे. नेहमी
माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद.
ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
" प्रत्येक गोष्टीवर भांडणारी
नेहमी बाबांना नाव सांगणारी
पण वेळ आल्यावर नेहमी
आपल्या पाठीशी उभी
राहणारी नणंदच असते.
अशा क्यूट नंदेला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तू माझी छोटी नणंद असली तरीही
याचा अर्थ असा नाही की
माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल.
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.
माझ्या गोड नंदेला वाढदिवसाच्या
खूप शुभेच्छा.
माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय नणंद बाईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस | Birthday wishes status for Sister-in-law
वहिनी म्हणून मी या घरात आले
कळलेच नाही कधी तुम्ही
नणंद पेक्षा मैत्रीण कधी झालात
मनातल्या गुज गोष्टी तुम्हाला सांगू लागले
तुमच्या शिवाय हे क्षण अपूर्ण राहिले असते
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल ताई
Nande la Vadhdivsachya hardik shubhechhaआभाळा एवढी माया..
प्रेमळ तुमची झाया..
ममतेची जागृत मुर्ती तुम्ही..
तुमच्यामुळेच आनंदी आम्ही..
नणंदला वाढदिवसाच्या शुभेच्छारुसवा फुगवा करणारी
वहिनीवर माया करणारी
सासू रागे भरल्यास
वहिनीला पाठीशी घेणारी
Nande la Vadhdivsachya hardik shubhechhaकधी चूक होता
माझी ताई बाजू माझी घेते
गोड गोड शब्द बोलून
शेवटी फटका पाठी
आपण कितीही भांडलो तरी
आपल्या दोघांनाही माहीत आहे की
आपले एकमेकींवर किती प्रेम आहे
तुझा वाढदिवस आनंदाने आणि
प्रेमाने भरून जावो हीच इश्वरचरणी प्रार्थना
Nande la Vadhdivsachya hardik shubhechhaबाबांची परी ती अन्
सावली जणू ती आईची
कधी प्रेमळ कधी रागीट
ही कविता आहे माझ्या
लाडक्या नणंद बाईची
"माझ्या प्रिय बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू केवळ माझी नणंदच नाहीस
तर एक चांगली मैत्रीण आहेस.
तुझ्यासारखी नणंद माझ्याकडे
असण्याचा मला अभिमान आहे. "
Nande la Vadhdivsachya hardik shubhechhaतुझ्यासारखी नणंद मिळाल्याबद्दल मी
खरचं भाग्यवान आहे , परमेश्वराला माझी
प्रार्थना आहे की तुला आनंद आणि
दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छातुझ्या सर्व इच्छा पूर्ण
करण्यासाठी मी नेहमीच
सोबत असेन.
नणंदला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Nande la Vadhdivsachya hardik shubhechha
आयुष्याच्या शिदोरीत,
सुख-दुःखाचा वाटा.
कधी संथ प्रवाह सुखांचा,
तर कधी दुःखाच्या खवळलेल्या लाटा.
मोलाचा आहे प्रत्येकच तो क्षण,
तू क्षणभर जगुन घे.
आयुष्याची आव्हाने पेलत,
भ्रांत उदयाची सोडून दे.
Nande la Vadhdivsachya hardik shubhechhaप्रत्येकाला मिळावी
तुमच्या सारखी नणंद
तुमच्या मुळेच संपूर्ण घरात
पसरतो आनंद
सर्वात लहान असूनही कधी कधी
तू मोठ्या व्यक्ती सारखी वागतेस
याचाच मला खूप अभिमान वाटतो
" तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो
आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून
आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,
हॅपी बर्थडे सिस्टर.
उगवता सूर्य तुला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुला सुगंध देणे
आणि परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो
मी तुला कधी सांगितले नाही परंतु
माझ्या आयुष्यातील तुझी उपस्थिती
हे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे.
खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्व जगाहून वेगळी आहे माझी नणंद
सर्व जगात मला प्रिय आहे माझी नणंद
फक्त आनंदच सर्व काही नसतो
मला माझ्या आनंदाहूनही प्रिय आहे
माझी नणंद….
तू कुटुंबातील सर्वात महत्त्वाची
आणि माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस.
माझ्या लाडक्या नंदेला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान
पँकेज आहेस आणि लहान असलीस
तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात
मौल्यवान व्यक्ती आहेस
Nande la Vadhdivsachya hardik shubhechhaमी खूप भाग्यवान आहे कारण मला
तुझ्यासारखी नणंद मिळाली
माझ्या मनातील भावना समजणारी
आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम
करणारी….माझी प्रिय ताई
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छाजरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर
मांजर उंदरांप्रमाणे भांडत असलो तरीही
शेवटी तुला जे हवे आहे ते मी देईन,
कारण तू माझे हृदय आहेस.
हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर-इन-लाँ.
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for Sister-in-law in Marathi
या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुमची
सारी स्वप्न साकार व्हावी…
तुमचा वाढदिवस आतयुष्यभर लक्षात रहिल
अशा आठवणींची साठवण व्हावी…
ताई तुला तुझ्या आयुष्यात
आरोग्य ,संपत्ती आणि समृद्धी लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नणंदला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
लोक आपले आदर्श सेलिब्रिटी किंवा
प्रसिद्ध व्यक्तींमध्ये शोधतात परंतु
माझ्यासाठी माझा आदर्श
नेहमी तुम्हीच राहिल्या आहेत.
नणंदला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तु फक्त माझी नणंदच नाही तर
एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू
मैत्रीण आहेस…..
तुझ्या सोबत माझा प्रत्येक क्षण
नेहमीच खास असतो….
जगातील सर्वात प्रेमळ,
गोड, सुंदर आणि सर्वोत्कृष्ट नंदेला
नणंदला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवो….
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो…
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा
ताई शब्दातच आहे
माया प्रेमळ आईची
जन्मोजन्मा मज राहो
साथ माझ्या या नणंद बाईची
माझी प्रिय नणंद बाई
आकाशात तारे आहेत
तेवढे आयुष्य असो तुम्हाला
तुम्हाला कोणाची नजर ना लागो
नेहमी आनंदी जीवन असो तुमचे
" तू केवळ माझी नणंदच नाहीस
तर माझ्या प्रत्येक चांगल्या आणि
वाईट काळातील माझी
सर्वोत्तम मैत्रीण आहेस.
अशा माझ्या सर्वोत्तम मैत्रीतील
नंदेला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा. "
संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ
आणि काळजी घेणाऱ्या नंदेला
नणंदला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी सर्वोत्तम मैत्रीण झाल्याबद्दल धन्यवाद.
ताई तू माझ्यासाठी प्ररणेचा स्त्रोत आहेस,
नणंद पेक्षा तु माझी मैत्रीण आहेस
Nande la Vadhdivsachya hardik shubhechha
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Nande la Vadhdivsachya hardik shubhechha
तुझा हा दिवस आनंद आणि
उत्साहाने परिपूर्ण होवो
दिदी आजच्या यादिवशी मी
तुझ्यासाठी एक उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो
Nande la Vadhdivsachya hardik shubhechhaहजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांना सुद्धा
सोबत असते ते म्हणजे नणंद
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छानातं आपलं नणंद वहिनी चं
सतत एकमेकांची खोडी काढण्याचं
न सांगताही तुला कळतं सारं
माझ्या मनातलं….
Nande la Vadhdivsachya hardik shubhechhaप्रत्येक व्यक्तीच्या जीवनात
मनुष्याच्या रूपात एक परी असते
आणि माझ्या आयुष्यातील ती
परी तू आहेस. हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर.
बऱ्याच लोकांना नणंद नसते
परंतु मी खूपच भाग्यवान आहे
की माझ्याकडे तुझ्यासारखी नणंद आहे
मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन
की तुझे आयुष्य आनंदाने भरून जावो
दुःखाला तुझ्या आयुष्यामध्ये
कधीही जागा न मिळो
तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा
तुझ्या जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा
तू इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस
की साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छानणंद म्हणजे पृथ्वीवरील परी असते
आणि तू माझ्यासाठी एखाद्या
परी पेक्षा कमी नाहीस. माझ्या गोड
परीसारख्या नंदेला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.
कधी हसणार आहे…
कधी रडणार आहे…
मी सारी जींदगी माझी..
तुला जपणार आहे….
तू एखाद्या परीसारखी आहेस
आणि नेहमीच ताऱ्याप्रमाणे चमकत राहशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो
आणि तुझी साथ जन्मोजन्मी राहो…
Nande la Vadhdivsachya hardik shubhechha
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स | Birthday Quotes for Sister-in-law in Marathi
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छाहरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये
नेहमी नणंदच मदत करते
जसे की धैर्य, अपेक्षा आणि हास्य
तुझं माझं जमेना आणि तुझ्या
वाचून करमेना कारण तू आहेस
माझी लाडकी बहना….हा...हा..
लाडक्या नंदेला वाढदिवसाच्या
लक्ष लक्ष शुभेच्छा
फुलों का तारों का सबका कहना है
एक हजारों में मेरी बहना है
माझ्या प्रिय लाडक्या नंदेला
मित्र आपल्याला हसवतील,
आपल्यावर प्रेम करतील,
परंतु नणंद ही अशी व्यक्ती आहे
जी नेहमीच आपल्या पाठिशी नेहमी
माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल
Nande la Vadhdivsachya hardik shubhechhaतुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होते
मात्र अचानक लक्षात आलं की तुझं
आता वय झालयं….
उगाच माझ गिफ्ट वाया गेल असतं म्हणून
यावर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छादिवस आज आहे तुझा खास
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
नणंद पेक्षा चांगला मित्र नाही
नणंद पेक्षा चांगला प्रशंसक नाही
नणंद पेक्षा चांगला टिकाकार नाही
तुझ्यापेक्षा चांगली नणंद या
जगात नाही , माझ्या गोड नंदेला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेण
धुमधडाक्यात तुझा वाढदिवस
साजरा करेन, गिफ्ट फक्त…
मागू नको, सारखं सारखं अस छळू नको
Nande la Vadhdivsachya hardik shubhechhaबहिण भावाचे नाते हे हृदयाशी
जोडलेले असते, त्यामुळे
अंतर आणि वेळ
त्यांना वेगळे करु शकत नाही
नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छातुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
नणंदला वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
तुमच्या सर्व इच्छा व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा
Nande la Vadhdivsachya hardik shubhechhaआयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात
घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं
त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
नणंदला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
दिवस आहे आज खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या वेदनेवर मलम आहेस तू,
माझ्या चेहऱ्यावरील आनंदाच कारण
आहेस तू,काय सांगू माझ्यासाठी
कोण आहेस तू ?….
Nande la Vadhdivsachya hardik shubhechhaआज आम्ही नणंद साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा पोस्टमध्ये अपडेट केल्या आहेत. या पोस्टमध्ये तुम्हाला नंदेसाठी मध्ये बर्थडे स्टेटस मिळतील ज्यामध्ये प्रतिमा एकत्र असतील. तर ब आमचा नंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रह तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.
0 Comments: