PostNames
Loading...
Shivaji Maharaj jayanti 2021 quotes ,status in marathi

Shivaji Maharaj jayanti 2021 quotes ,status in marathi

 


               Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्यसंपन्न होते. जगाच्या पाठीवर हा एकमेव राजा आहे, ज्याच्या दरबारात कधी नर्तकी नाचली नाही. शिवाजी महाराजांचे जीवन एख्याद्या अख्यायिकेप्रमाणेच भासते, केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नाही तर संपूर्ण जगात शिवाजी महाराजांचे नांव आदराने घेतले जाते

               शिवाजी महाराजांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यात शिवनेरी किल्यावर झाला. शिवाजी महाराज्यांचे शत्रू देखील त्यांचे नाव आदराने घेत असत.शिवाजी महाराज्यांच्या मृत्यनंतर औरंगजेबाने श्नद्धांजली वाहतांना म्हटले शिवाजी एक महान कर्णधार होता आणि एकटाच एक नवीन राज्य उभारण्याची महानता त्याच्याकडे होती.”

             छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा,शिवाजीराजे, शिवबा ,शिवराय महाराज  अशा अनेक नावांनी ओळखले जातात.महाराष्ट्राच्या रयतेच्या मनात त्यांनी अधिराज्य गाजवले,अश्या छत्रपती शिवरायांना कधीही विसरता येणार नाही, त्यांच्या शौर्याच्या गाथा येणाऱ्या प्रत्येक पिढीला मोठ्या अभिमानाने सांगण्यात येतील.

               शिवाजी महाराज जयंती 2021 निमित्त आम्ही आपल्यासमोर काही प्रसिद्ध असे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार, आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, जे आपण आपल्या मित्रांबरोबर share  करू शकता.                                      Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi


इतिहाच्या पानावर ज्याने नाव आपले कोरले

जनतेच्या मनावर ज्याने स्वराज्याचे स्वप्न रंगविले

भगवा झेंडा हातात घेवूनी खिंड त्याने लढविली

आपले जीवन अर्पण करून त्याने.स्वराज्याची नीव ठेवलीधन्य धन्य जिजाई माऊली।

प्रेमाची सावली।

होती भाग्यशाली

पुत्र रत्नाचा लाभ जाहला।

साक्षात शंभूमहादेव अवतरला।

हिंदू धर्माच्या रक्षणला।।

कित्येक होऊनी गेले।जन्माला आले

परी बिनजोड शिवाजी भोसले                                        Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi

तुळजा भवानीचा भक्त

त्याला काळीज हव सक्त

ज्याच्या दोन ओळीत

अंगात सळसळते रक्त

अश्या शिवबाचे आम्ही भक्त


धण्य शिवाजी शिव अवतार, पराक्रमी फार

राष्ट्र उद्धार कराया हाती धरीली तलवार

समर्थ कृपा ज्यासी अनिवार

कापती यवन भूप सरकार


राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कलश

आणि दारात तुळस

राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनीचे कपाळ

आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ

जय भवानी जय शिवाजी


                                                Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi

शिवबा शिवाय किंमत नाय…

शंभू शिवाय हिंमत नाय…

भगव्या शिवाय जमत नाय…

शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय..

जय जिजाऊ जय शिवराय दैवत छत्रपती


मरण आले तरी चालेल

पण शरण जाणार नाही

                                              शिवाजी महाराज


राज्य छोट का असेना पण स्वतःच

असाव

त्यामुळे स्वतःच अस्तित्व निर्माण करा

तर जग तूमचा आदर करा

                                                   शि्वरायांची शिकवण
                                        Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi


यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे

आणि

आत्मविश्वास मिळवण्यासाठी

छत्रपतींचा

इतिहास माहिती पाहिजे…..

जय जिजाऊ जय शिवराय


शिवरायांचे मावळे आहेत

तलवार आमची रानी

दादागिरी तर करतोच आम्ही

बाकी शिवरायांची मेहरबानी

जय शिवराय


भगव्या झेंड्यावर आमची निष्ठा

राजे शिवराय हिच आमची प्रतिष्ठा

जय शिवस्वराज्य

जय छत्रपती शिवराय

मराठ्यांचा नादच खुळा                                        Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi


अरे कापल्या जरी आमच्या नसा

तरी

उधळण होईल भगव्या रक्ताची

आणि

फाडली जरी आमची छाती

तरी

मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची

जय शिवराय


वेळीच शस्त्र उचलले म्हणून

ह्या भगव्याचे विश्र राहिले

राजे तुम्ही होता म्हणून आम्ही

हे हिंदवी स्वराज्य पाहिले                                             Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi

जगणारे ते मावळे होते

जगवणारा तो महाराष्ट्र होता

पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून

जनतेकडे मायेने हात फिरवणारा

तो “आपला शिवबा” होता

जय शिवराय


शिवरायांच्या

कृपेने  पाहतो आम्ही हा महाराष्ट्र

शिवरायांच्या

आशिर्वादाने राहतो आम्ही आनंदाने

शिवरायांचा

इतिहास पाहूनच फुलते आमची छाती

देव माझा शिव छत्रपती


सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझ

शिवजयंतीच्या शुभेच्छा


Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathiजन्म दिला जिने, तिनेच ठेवले

शिवबांचे शिक्षण सुरु...

धन्य ती माय माऊली ज्या

बनल्या शिवबांच्या गुरु...

शिवजयंतीच्या शुभेच्छा!                                            Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi


झाले बहू…

होतील बहू… पण

शिवरायांसारखा

कोणीच नाहीमराठीशी नातं एक अतूट धागा

आमचे काळीज म्हणजे शिवरायांची जागा

चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर

शिवभकक्तांचे मस्तक टेकते

शिवरायांच्या पायावर


                                            Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi

विजेसारखी तलवार

चालवून गेला, निधड्या

छातीने हिंदुस्तान

हालवून गेला… वाघ

नखाने अफजलखानाचा

कोथळा फाडून गेला...शब्दही पडतील अपुरे

,अशी शिवबांची किर्ती

राजा शोभून दिसे जगती,

अवघ्या जगाचा


                                                    Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi

रायगड हा इतर लोकांसाठी

फक्त किल्ला असू शकतो,

पण आम्ही मराठीमाणसांसाठी

हे पवित्र मंदिर आहे,

शिवजयंतीच्या शुभेच्छा!
सिंहाची चाल

गरूडाची नजर

स्त्रियांचा आदर

शत्रूचे मर्दन

असेच असावे

मावळ्यांचे वर्तन

हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण


                                        Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…

स्वराज्य स्वप्न तव साकारिले…

गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा…

शिवराया तुज मानाचा मुजरा…

शिवजयंतीच्या शुभेच्छा!सागराचे पाणी कधी आटणार नाही

स्वराज्याची आठवण कधी सुटणार नाही

हा जन्म काय हजार जन्म झाले तरी

नाद शिवरायांचा  सुटणार नाही

जय भवानी जय शिवाजी                                    Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi


सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग

पालक,मग देव,सर्वप्रथम

स्वतःकडे नाही तर

राष्ट्राकडे पाहा.    ज्याचे विचार मोठे असतात

त्याला भलामोठा मातीचा डोंगरही

मातीचा गोळा वाटतो.
                                            Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे

आणि

आत्मविश्वास मिळवण्यासाठी

छत्रपतींचा

इतिहास माहिती पाहिजे..

जय जिजाऊ जय शिवरायशतकांच्या यज्ञातून उठली

एक केशरी ज्वाला,

दहा दिशांच्या हृदयामधून

अरुणोदय झाला...

शिवजयंतीच्या शुभेच्छा!


                                Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi


कोणत्याही यशापर्यंत

पोहोचण्यास जर मार्ग

असेल तर मी तो शोधन,

जर कोणताही मार्ग नसेल

तर तो मी बनवेन.माहीत नाही काय जादू असते

शिवाजी महराज्यांच्या चरणात

आशिर्वाद घ्यायला जितका खाली

वाकतो तितके मोठे झाल्यासारखे वाटते....
                        Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2021 quotes and status in marathi

शत्रूला दुर्बल समजू नका

पण अधिक बलवान समजून
घाबरूही नका


सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी,

इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन

करता येते.


ताठ होतील माना, उंच होतील नजरा...

या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा..

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

0 Comments:

Zanducare [CPS] IN