PostNames
Loading...
बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes for wife in Marathi

बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes for wife in Marathi

  

Marriage Anniversary Wishes in Marathi to wife | पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा | Marriage Anniversary Quotes in Marathi for wife| बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा |  lagnachya vadhdivsachya shubhechha


बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi for wife


                     बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा: लग्नाचा वाढदिवस दिन एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक असतो. लग्नाच्या माध्यमातून पती-पत्नीमध्ये निर्माण केलेला स्वर्गीय बंधन साजरा करण्याचा दिवस आहे. जर आपण लवकरच त्यांच्या Wedding Anniversary साजरी करण्याची योजना आखत  असाल तर आपण त्यांना खास प्रसंगी काही खास शब्दांची शुभेच्छा देण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे,जसे की Marriage Anniversary Wishes in Marathi for wife , बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा , Marriage Anniversary Quotes in

Marathi.


बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi for wife

                     जोडप्यांना प्रभावित करण्यासाठी आपल्याकडे नेहमी शब्दांच्या विलक्षण संचाची आवश्यकता असते . Wedding Anniversary दरम्यान लोक सहसा करतात ही एक मुख्य गोष्ट म्हणजे एकमेकांना शुभेच्छा संदेश आणि शुभेच्छा देणे. येथे काही सर्वोत्कृष्ट शुभेच्छा संदेश आणि शुभेच्छा आहेत ज्या आपल्या आवडीस येतील, Wedding Anniversary quotes for wife in Marathi ,पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा, वेडींग अँनिवरसरीच्या बायकोला मराठी शुभेच्छा ,Wedding Anniversary wishes for wife in Marathi, Happy Marriage Anniversary Wishes to wife , मँरेज अँनिवरसरीच्या बायकोला शुभेच्छा , Wedding Anniversary Status for Wife in Marathi , Marathi Wedding Anniversary Status for Wife


Marriage Anniversary Wishes in Marathi to wife | पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा |


बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi for wifeAnniversary Wishes , quotes in Marathi to wife


👫तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे

हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे

चुकूनही जाऊ नकोस माझ्यापासून लांब

प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे

Happy marriage anniversary bayko👫💑सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ

पक्ष्यांच्या गुजनाने होते

प्रफुल्लित सकाळ आणि तुझ्या

हास्याने सुंदर होईल ही

लग्नाच्या वाढदिवसाची ही संध्याकाळ

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..💑🎂👫माझा प्रत्येक श्वास आणि 

प्रत्येक आनंद तुझा आहे

माझ्या प्रत्येक श्वासात तुझा 

श्वास दडलेला आहे

क्षणभरही नाही राहू शकत 

तुझ्याविना कारण,

हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात 

तू दडलेली आहे

Happy wedding anniversary

my dear wife👫🎂💐🎂तु आहे म्हणून तर सगळं काही 

माझं आज आहे..

हे जग जरी नसलं तरी ,

तुच माझ्या प्रेमाचा

ताज आहे….!!!

प्रिये तुला आपल्या लग्नाच्या

वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा ….!!!💐👫💐👫तुझ्या कुंकवाशी माझं नातं

जन्मोजन्मीचं असावं  

कितीही संकटे आली तरी तुझा हात

माझ्या हातात असावा,

आणि म्रुत्युला जवळ करतांना

माझा देह तुझ्या आणि फक्त

तुझ्याच मिठीत असावा

लग्नाच्या वाढदिवसाच्या 

हार्दिक शुभेच्छा…!!💐👫

Marriage Anniversary Wishes in Marathi to wife | पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा |


बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi for wife


🎂👫प्रेम हे कधीच अपूरे राहत नाही

एकमेकांत असलेला विश्वास

अधूरा असलेला श्वास

एकमेकांची असलेली कहाणी

राजाला मिळाली राणी

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂👫🎂👫कितीही रुसलीस कितीही रागावलीस 

तरीही ….

माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको🎂👫👫🌹ओळखीचे रूपांतर मैत्रीत ,

मैत्रीचे रूपांतर प्रेमात

आणि प्रेमाच रूपांतर 

आयुष्यभराच्या बंधनात

होतो जरी शरीराने वेगवेगळे

पण कधी एकजीव झालो ,हे समजलच नाही

Happy marriage anniversary bayko🌹👫💐🎂नात्यातले आपले बंध

कसे शुभेच्छांनी बहरून येतात

उधळीत रंग सदिच्छांचे

शब्द शब्दांना कवेत घेतात

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐🎂👫💐सोबत असतांना आयुष्य किती 

छान वाटतं…

उनाड मोकळ एक रान वाटतं ….

सदैव मनात जपलेलं पिंपळ पान वाटतं...

कधी बेधुंद कधी बेभान वाटतं….

खरचं तू सोबत असतांना आयुष्य 

किती छान वाटत

Happy marriage anniversary bayko👫💐

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा |  lagnachya vadhdivsachya shubhechha


बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi for wife


💐💑तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस

माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस

काय सांगू कोण आहेस तू…..

फक्त देह हा माझा आहे 

त्यातील जीव आहेस तू…..

Happy Wedding Anniversary 

My love💐💑💑🎂नेहमी अशीच हसत रहा ,

आनंदी रहा ,

यातच माझं सौख्य सामावले आहे,

तु आहेस म्हणून मी आहे बस…!

खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देतो

दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य

लाभो हिच प्रार्थना

तुला आपल्या दोघांच्या लग्नाच्या

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💑🎂👫🌹मी या जगातील काही भाग्यवान

पुरुषांपैकी एक आहे

जो असे म्हणू शकतो कि

माझी चांगली मैत्रीण आणि

पत्नी एकच आहे

Happy marriage anniversary bayko🌹👫💑🌹डोळ्यात तुझ्या मी माझं भविष्य पाहतो

या शुभ दिवशी घेऊन शपथ देवाची

आयुष्यभर साथ देण्याचे वचन मी तुला देतो

Happy Wedding Anniversary 

My love🌹💑🌹🎂सुखे द्विगुणीत होतात….

अशी माझी बायको समजूतदार….

नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी ,

घर संसारात रमणारी ,

जीवापाड प्रेम करणारी जीवलग बायको

लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🌹🎂

Marriage Anniversary Quotes in Marathi for wife| बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा |


बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi for wife


💑💐बायकोही एक मैत्रीण असते..प्रेयसी असते,

ती संसार रुपी रथाचे एक चाक असते ,

बायकोमुळे आयुष्यातील दुःखे कमी होतात

Happy marriage anniversary bayko💐💑👫💐अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे ,

सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे ,

आली गेली कितीही संकटे तरीही ,

न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे

Happy marriage anniversary bayko💐👫👫🎂माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या 

आयुष्यात आणले ….

त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराचा ऋणी राहील

Happy Wedding Anniversary 

My love🎂👫💑🎂आयुष्यात भलेही असोत दुःख

तरीही त्यात तू आहेस कडक 

उन्हातली सावली

माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी

मला नेहमी प्रेरणा देणारी

अशीच राहो आपली साथ , हीच माझी

आहे इच्छा खास

Happy marriage anniversary bayko🎂💑👫🌹सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन

जन्मभर राहो हे असंच कायम

कोणाचीही लागो ना त्याला नजर

दरवर्षी अशीच येवो हि

लग्न दिवसाची घडी कायम

Happy marriage anniversary bayko🌹👫

Marriage Anniversary Quotes in Marathi for wife| बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा |


बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi for wife

🌹🎂तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी

आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी

माझे सुंदर आयुष्य आहेस तू

माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस तू

Happy marriage anniversary bayko🌹🎂💐🎂एक सुंदर गुलाब एका सुंदर स्त्री साठी

जी माझी पत्नी आहे

जिच्यामुळे माझे आयुष्य सुंदर झाले

अशा सुंदर पत्नीला

लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा💐👫

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा |  lagnachya vadhdivsachya shubhechha


बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi for wife


👫💖आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमघ्ये येवी

तू जे मागशील ते तुला मिळो

प्रत्येक स्वप्न तुझे पूर्ण होवो

Happy Wedding Anniversary 

My love💖👫👫🌹तो खास दिवस आज

पुन्हा आला आहे

ज्यादिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर

नात्यात रूपांतर झाले

आणि आजही त्या सर्व आठवणी

तितक्याच ताज्या आहेत

तू माझ्या साठी खुपच खास आहे

Happy marriage anniversary bayko🌹👫💖💑आपण कितीही भांडलो कितीही

अबोला धरला तरी ,

प्रेम कधीही कमी होणार नाही

लग्न वर्धापण दिनाच्या

खूप खूप शुभेच्छा ,माय लव💖💑👫💖आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा

ज्या दिवशी घेतल्या शपथा

तुझे या जीवनात वेगळे स्थान

कारण संगत भागवते प्रेमाची तहान

तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या

मनापासून शुभेच्छा💖👫🎂🌹देवाकडे तुझ्या साठी आनंद मागतो

तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहो

तुझ्या पेक्षा कोणतीही मौल्यवान भेट नाही

तूच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहेस

Happy Wedding Anniversary 

My love🌹🎂💐🎂न कोणताही क्षण सकाळचा

ना संध्याकाळचा

प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा

यालाच समजून घे माझी शायरी

माझ्याकडून ह्याच आहे संदेश प्रेमाचा

लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा💐🎂👫🌹आला तो सुदिन पुनः एकदा

ज्यादिवशी घेतल्या शपथा ,

तुझे या जीवनात एक वेगळे स्थान

कारण तुझा सहवास भागवतो

प्रेमाची तहान ,तुला आपल्या 

शुभ बंधनाच्या मनापासून शुभेच्छा बायको🌹👫🌹💖सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन

समाधान बनून तुझ्या प्रत्येक

प्रश्नांच उत्तर देईल

समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही

मी तुझ्या सोबतच असेन!

Happy marriage anniversary bayko💖🌹

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा |  lagnachya vadhdivsachya shubhechha


बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi for wife

🌹🍁दिवा आणि वातीसारखं 

आपलं नात आहे

हे नातं असचं रहावं

हि इच्छा आहे

लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🍁🌹💖🌹माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद

आणि मला एक संधी दिल्याबद्दल

मला हवं तसं जगू देण्याची आणि

मला खात्री आहे की ,

भविष्यातही हे असंच असेल चल तर

मग साजरा करूया आपल्या लग्नाचा

वाढदिवस

Happy marriage anniversary bayko💖🌹🎂👫तू आहेस म्हणून तर …

सगळे काही माझे आज आहे

हेजरी नसले तरी..।

तू माझ्या प्रेमाचा ताज आहे

लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा👫🎂🌹👫नाराज नको राहू मी तुझ्या सोबत आहे

नजरे पासून दूर असलो तरी ….

तू माझ्या हृदयात आहे

डोळे मिटून तू माझी आठवण काढ ,

मी तुझ्यासमोर उभा आहे

Happy marriage anniversary bayko👫🌹🌹💑आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे

आपल्या दोघांची साथ कायम राहो

आयुष्यातील संकटांशी लढताना

आपली साथ कधीही न संपो

हिच सदिच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🌹💑


वेडींग अँनिवरसरीच्या बायकोला मराठी शुभेच्छा , Wedding Anniversary wishes for wife in Marathi,


बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi for wife

👫🌹एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम

वर्षांसाठी धन्यवाद  आणि पुढे येणाऱ्या

प्रत्येक वर्षासाठी शुभेच्छा 

Happy Wedding Anniversary 

My love🌹👫💐👫लग्न वाढदिवस साजरा होणं 

क्षणभंगुर आहे ,पण

आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे

Happy marriage anniversary bayko💐👫💐👫सुख दुःखात मजबूत राहिली

एकमेकांची आपापसातील आपुलकी,

माया ,ममता नेहमीच वाढत राहिली

अशीच क्षणाक्षणाला

आपल्या संसाराची गोडी वाढत राहो

लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा💐👫🎂🌹माझी आवड आहेस तू …

माझी निवड आहेस तू …

माझा श्वास आहेस तू …

Happy marriage anniversary bayko🎂🌹💖🌹आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी रहा सोबत

प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर

नेहमी हसत रहा येवो कोणताही क्षण

लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🌹💖🎂🌹तुझ्या सोबत घालवलेला 

जीवनाचा प्रत्येक क्षण

माझ्या आठवणीत कायम स्वरूपी राहील

तुझ्या सोबत घालवलेला 

प्रत्येक क्षण न कळता

कित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग्रह राहील

आज ह्या क्षणाला आपण 

अजून सुंदर बनवूया

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🌹🎂


वेडींग अँनिवरसरीच्या बायकोला मराठी शुभेच्छा , Wedding Anniversary wishes to wife in Marathi,


बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi for wife

👫🌹एनिवर्सरी येईल - जाईल ,पण ,

आपल्या आयुष्यात आपली साथ आणि

प्रेम सदे गंधित राहो

Happy marriage anniversary bayko🌹👫🌹👫माझ्या घराला घरपण आणणारी आणि

आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला

स्वर्गाहूनही सुंदर बनवणाऱ्या

माझ्या प्रिय पत्नीस लग्नाच्या वाढदिवसाच्या

अनेक शुभेच्छा🌹👫💐👫मी खळखळणारा समुद्र ,

तर त्याला शांत करणारा किनारा आहेस तू

मी एखाद फुल ,तर त्यामध्ये असणारा

सुगंध आहेस तू

I Love You & Happy Marriage Anniversary👫💐


🌹👫चेहऱ्यावर तुझ्या नेहमी

आनंद असावा

सहवास तुझा जन्मोजन्मी

मिळावा हिच माझी इच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप

खूप शुभेच्छा Bayko…🌹👫

Marriage Anniversary Wishes in Marathi to wife | पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा |


बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi for wife


🎂💖श्वास सुरु असेल तर

जीवनाला अर्थ आहे

तू सोबत नसेल तर

माझं जीवन सुध्दा व्यर्थ आहे

Happy Wedding Anniversary 

My love🎂💖


0 Comments:

Zanducare [CPS] IN