PostNames
Loading...
शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi

शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi

      शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi


Good Morning Quotes in Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी | Good Morning Wishes in Marathi | गुड माँनिंग विशेश | Shubh Sakal Shubhechha

                   प्रत्येकाची इच्छा असते की येणारा दिवस आनंदी आणि उत्साहवर्धक  वातावरणासह आणि शुभ सकाळ शुभेच्छासह जावा.जेव्हा दिवसाची सुरुवात आनंदी आणि उल्हासदायक होते तेव्हा संपूर्ण दिवस सुद्धा घालवला जातो.

                  आपल्याबरोबर आपल्या प्रियजनांचाही दिवस आनंदी आणि उत्साही जावे अशी आपल्या सर्वांची इच्छा असते. त्यासाठीच आम्ही या लेखात Good Morning Marathi Quotes घेऊन आलो आहोत.

                    तुम्ही तुमच्या प्रिय मित्रांना आणि नातेवाईकांना Good Morning Marathi Quotes पाठवून त्यांच्या दिवसाची सुरवात अजून उल्हासदायक करू शकता.आज आम्ही तुमच्यासाठी काही Good Morning Quotes in Marathi , Good Morning Wishes in Marathi , सुप्रभात मराठी शुभेच्छा , Good morning quotes , शुभ सकाळ सुविचार , Shubh Sakal Shubhechha , शुभ सकाळ स्टेटस , शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मघ्ये घेऊन आलो आहोत.


शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi

सकाळ म्हणजे

नवीन क्षणांची सुरवात

जे घडून गेले आहे

ते विसरून

येणाऱ्या नवीन क्षणांचे

स्वागत करणे होय

🌹शुभ सकाळ🌹जीवनात दोन गोष्टी वाया 

जाऊ द्यायच्या नाहीत

अन्नाचा कण आणि

आनंदाचा क्षण

नेहमी हसत रहा

।। सुप्रभात।।संधी एकदाच मिळते

त्याच सोन करायचं

की

माती करायची तेही

आपल्याच हातात असतं

🍁शुभ सकाळ 🍁प्रत्येक सत्य आणि असत्य

गोष्टीला एक साक्षीदार 

आहे तो म्हणजे

परमेश्वर

!! शुभ सकाळ  !!मनाशी बाळगलेलं

स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय

संघर्षाचं मैदान

सोडू नका

🌸 शुभ सकाळ  🌸आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात

जास्त आनंद देणारे पान म्हणजे

बालपण

🌷 सुप्रभात 🌷


शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi


पहाटेचा मंद वारा खुप काही सांगून गेला तुमची

आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला…

🍀 सुप्रभात 🍀


शुभ सकाळ शुभेच्छा मराठी | Good Morning Quotes In Marathi

संघर्षामघ्ये माणूस एकटा असतो

आणि यश मिळवल्यानंतर संपूर्ण

जग त्याच्यासोबत असते

!! सुप्रभात !!चांगले विचार सुगंधासारखे असतात

ते पसरावे लागत नाही

आपोआप पसरतात

🌻 सुप्रभात 🌻सुखाच्या व्याख्या खुप आहेत…

पण मिळालेल्या आनंदात समाधान

मानने म्हणजे खरे सुख आहे….

🍀शुभ सकाळ  🍀दगडासारखे घाव झेलण्याची

जिद्द असली की…

मुर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते

!!शुभ सकाळ !!


शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi


आयुष्य

कसं जगावं ते वाहत्या पाण्याकडून शिकावं

वाटेतील खड्डा “टाळून” नाही तर “भरून”

पुढे निघावं

🌹सुप्रभात🌹तुमच्या अपयशाला कवटाळून

बसू नका त्याच्या पासून शिका

आणि पुन्हा सुरवात करा

🍀शुभ सकाळ 🍀स्वप्न आणि सत्य यात केवळ 

प्रयत्नांचे अंतर असते

!! शुभ सकाळ !!


शुभ सकाळ शुभेच्छा मराठीमध्ये | Good morning wishes marathi

चांगले मित्र हे नेहमी

गुरु समान असतात…

मग ते वयाने

लहान असोत वा मोठे…

।।शुभ सकाळ ।।मैत्रीच नातं हे जगावेगळं असतं

म्हणूनच मैत्रीत सारंकाही

मनासारखं असतं.

।।शुभ सकाळ ।।मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा

ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल

सांगता येत नाही

🌻 सुप्रभात 🌻तुमचा आजचा संघर्ष

तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो

त्यामुळे विचार बदला आणि बदला

तुमचे आयुष्य…

🌻 सुप्रभात 🌻


शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi

ज्या व्यक्तीला वेळेचे महत्त्व समजले नाही

तो व्यक्ती कधी यशस्वी होऊ शकत नाही

🌹शुभ सकाळ ,🌹मनुष्याला अडचणींची गरज असते

कारण सफलतेचा

आनंद मिळवण्यासाठी त्या आवश्यक आहेत

🌻 सुप्रभात 🌻एखाद्याच्या मनात घर करणे

यापेक्षा सुंदर काहीच नसते….

🌹शुभ सकाळ 🌹


शुभ सकाळ स्टेटस मराठी / Good Morning status marathi

दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न 

करणारी मणसं

या जगात कधीच एकटी नसतात..

!! सुप्रभात  !!जितके मोठे मन तितके

सोपे जीवन…

वादाने अधोगती संवादाने प्रगती..

🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹


शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi


संयम राखणे हा

आयुष्यातला फार मोठा गुण आहे

कारण एक चांगला विचार

अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो

🌹शुभ सकाळ ,🌹शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत

म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे

🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹चुका त्याच व्यक्तीकडून होतात जो काम करतो

निरुपयोगी लोकांचे जीवन तर दूसऱ्यांच्या

चुका शोधण्यातच निघून जाते..

🌻शुभ सकाळ 🌻आयुष्य सरळ आणि साधं आहे

ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांच

!! सुप्रभात !!नम्रतेमध्ये खुप सामर्थ्य आहे

म्हणूनच तर खडक झिजतात

आणि प्रवाह रुंदावतात

🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹


सुप्रभात शुभेच्छा मराठी | suprabhat shubhechha Marathi

आयुष्यात पुढे जायचे असेल तर

लाज आणि माज कधीच

बाळगू नका…..

🌹शुभ सकाळ ,🌹जर यशाच्या गावाला जायचे असेल तर

अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागतो

🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹


शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi


जगण्याचा दर्जा आपल्या

विचारांवर अवलंबून असतो

परिस्थितीवर नाही

!! सुप्रभात !!स्वप्न थांबली की आयुष्य थांबत

विश्वास उडाला की आशा संपते.।।

🌻 सुप्रभात 🌻प्रारंभ करण्यासाठी इच्छा

हवी असते मुहूर्त नाही

🌹शुभ सकाळ ,🌹नेहमी जिंकण्याची आशा असावी

कारण नशीब बदलो न बदलो

वेळ मात्र नक्कीच बदलते..

🌹शुभ सकाळ ,🌹


शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi


आजचा दिवस कसा 

घालवायचा

हे आपणच ठरवायचं आहे

🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹भूतकाळ विसरा, लक्षात ठेवा तो येणारा

भविष्यकाळ , हसा आणि हसवा..

🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹आयुष्यावर प्रेम करुया

आणि

आपला दिवस सुंदर बनवूया

🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹तुमच्याकडे काय आहे यासाठी

नेहमी आनंदी रहा

इतराशी तुलना करु नका

🌹शुभ सकाळ ,🌹नकारात्मक गोष्टी आपल्या

आयुष्यातून काढून टाकल्यात

तर येणारा दिवस हा तुमचाच असेल

🌻शुभ सकाळ 🌻यश तुम्हाला आनंद देईल की नाही

माहित नाही पण

आनंदी मन तुम्हाला यश नक्कीच मिळवून देईन

🌹शुभ सकाळ ,🌹भावना चांगली असेल तर

कोणाशीही मैत्री होते

🌻शुभ सकाळ 🌻


शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi


प्रत्येक दिवस हा नवा दिवस असतो

सुंदर दिवस आणि अप्रतिम आठवणींनी

आपल दिवस सजावा

🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹मी प्रत्येक दिवशी देवाचे

खूप आभार मानते

कारण तू माझ्याबरोबर आहेस

!! सुप्रभात !!आयुष्यात पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा 

स्वभावाने कमावलेली
माणसं जास्त आनंद देतात...
॥ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !|

शुभ सकाळ फोटो मराठी | shubh sakal images marathi

संयम आपल्या चरित्र ची
किंमत वाढवतात
परंतु मित्र आणि कुटुंब आपल्य

जीवनाचे मूल्य वाढवतात.

🌻शुभ सकाळ 🌻


शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi


माणसाची ओळख त्याच्या चेहर्‍यावर असेल, 

परंतु त्याची संपूर्ण ओळख त्याच्या बोलण्यातून,

 विचारांनी आणि कृतीतून झाली आहे ..!

🌹शुभ सकाळ ,🌹प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं

यायलाच हवीत

त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत

समजत नाही…..

!! शुभ सकाळ  !!नेहमी आनंदी रहा

कारण तुम्हाला बघून

आम्हीपण आनंदी असतो

🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹श्रीकृष्णांनी सांगीतलेल
एक खू सुंदर वाक्य ...
जीवनात कधी संधी
मिळाली तर,सारथी बना
स्वार्थी नको ....
॥ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !|

शुभ सकाळ शुभेच्छा फोटो | Marathi Good Morning images


शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi


छोट्या छोट्या गोष्टीच तर

जगण्यासाठी आधार बनतात

इच्छांच काय ती तर क्षणोक्षणी

बदलत असते...।

🌹शुभ सकाळ ,🌹चुकीच्या निर्णयामुळे अनुभव

 वाढतो आणि

योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास

🌻शुभ सकाळ 🌻उगवता सुर्य तुम्हाला आशिर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,

आणि देव आपणांस सदैव
सुखात ठेवो...
🌻शुभ सकाळ 🌻


शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi


धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हां.

कारण मंदिरावर कलश 

जरी सोन्याचा असला तरी.

नतमस्तक दगडाच्या पायरीवर 

व्हावं लागतं..

🌻 सुप्रभात 🌻जीवनात, जर तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारा

मित्र असेल तर तो आहे
‘’अनुभव’’
🌹शुभ सकाळ ,🌹


कधी कोणाचं चांगलं करता नाही आलं

तरी चालेल पण कधी कोणाचं

वाईट करु नका कारण

एखाद्या वेळी देव माफ करतील

पण कर्म कधीच कोणाला

माफ करात नाहीत

🌹शुभ सकाळ ,🌹कोणाच्याही सावलीखाली उभा
राहील्यावर स्वतःची सावली
कधीच निर्माण होत नाही…
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते..
🌻 सुप्रभात 🌻

Good Morning Quotes in Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी


शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi


यश आपल्याच हातात असतं.

 प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.

होशील खूप मोठा, स्वत:वर 

विश्वास ठेवून तर बघ.

🌻शुभ सकाळ 🌻प्रयत्न सुरु केले की यशाच्या 

वाटा आपोआप गवसतात.
!!सुप्रभात!!


शब्द मोफत असतात पण

त्यांच्या वापरावर अवलंबून

असते की, त्यांची

किंमत मिळेल की किंमत

मोजावी लागेल...
!! शुभ सकाळ !!


 द्वेष, विरोध, टीका चर्चा 

आणि बदनामी झाल्याशिवाय
विजेता घडत नसतो

!!सुप्रभात!!मी प्रत्येक दिवशी देवाचे

खूप आभार मानतो

कारण तू माझ्याबरोबर आहेस

!! शुभ सकाळ!!ही सकाळ जितकी सुंदर आहे

तितकंच तुमच आयुष्यही सुंदर होवो

॥ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !|


शुभ सकाळ शुभेच्छा-Good Morning Images, Quotes in Marathi

0 Comments:

Zanducare [CPS] IN