गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Birthday Wishes For Girlfriend In Marathi
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Girlfriend In Marathi | गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा | प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स | Birthday Quotes For Girlfriend In Marathi | Preyasi la wadhdiwasachya hardik shubhechha | Girlfriend Birthday status In Marathi
वाढदिवस कोणासाठीही आनंदाचा असतो, पण वाढदिवस तुमच्या हृदयाच्या जवळ राहणार्या एखाद्या व्यक्तीचा म्हणजेच तुमच्या प्रेयसीचा असेल, तर तुमचे मन तिला काही खास रोमँटिक शैलीत शुभेच्छा देऊ इच्छित असाल. येथे तुम्हाला ग्रीटिंग्ज आणि भरलेले कोट्स सापडतील. तुम्ही तुमच्या प्रियकर, मंगेतर, मैत्रीण किंवा पत्नीला या पत्नीला या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday Wishes For Girlfriend In Marathi , गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा , Preyasi la wadhdiwasachya hardik shubhechha , प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स, Birthday Quotes For Girlfriend In Marathi , प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस , Girlfriend Birthday status In Marathi देऊ शकता....
Birthday wishes for girlfriend in Marathi : आपल्या प्रेयसीचा वाढदिवस हा सर्वात आनंदी दिवस असतो. या दिवशी तिच्या चेहऱ्यावर आनंद यावा आणि यासाठी काय काय सरप्राईज गिफ्ट्स द्यायचे याचाही अनेक दिवसांपासून विचार केलेला असतो.Girlfriend ला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हे आपल्या श्वासाइतकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या प्रेयसीला तिच्या वाढदिवशी आनंद द्यायचा असेल, तर तुम्ही तुमच्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत.असेच काही खास वाढदिवस शुभेच्छा संदेश आपल्या गर्लफ्रेंडला पाठवा (Gf Birthday Wishes In Marathi) आणि करा तिचा दिवस खास.
तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला
एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं,
मग नंतर मनात विचार आला
जी स्वत:च इतकी सुंदर आहे
तिला काय सुंदर गिफ्ट देऊ…
हॅप्पी बर्थडे पिल्लू.
भेटून तर सगळेच प्रेम करतात
पण न भेटता जे प्रेम करतात
त्यांच्या भावना खूप भारी असतात
माझ्या डोळ्यात पाहून माझ्या
मनातील ओळखणाऱ्या
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Girlfriend In Marathi
ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मला फक्त तुझी साथ मिळावी.
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.
सगळ्या गोष्टी लिमिट मध्ये
"आवडतात पण तुच एक आहेस
की अनलिमिटेड आवडतोस.
#तेज असावे#सूर्यासारखे
प्रखरता असावी#चंद्रासारखी
शीतलता असावी#चांदण्यासारखी
#प्रेयसी असावी तर#तुझ्यासारखी……
Happy Birthday
Dear Girlfriend.
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस | Girlfriend Birthday status In Marathi
मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस
जी unlimited आवडते.
Happy birthday My love.
Oye Khadus.....
मला माहित नाही तुझ्यासाठी
मी कोण आहे पण माझ्यासाठी
सर्वकाही तूच आहेस..!
स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की
तू माझी होशील, माझ्या उदास
आयुष्यात येऊन
माझ्या जगण्याला अर्थ देशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Birthday Wishes For Girlfriend In Marathi | गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जिथे दोघांचंही खर प्रेम असतं ना..
त्या नात्यात दोघांना एकमेकांची
इतकी काळजी असते की
कितीही भांडले तरी
ते एकमेकांशिवाय
फार वेळ राहूच नाही शकत..!
तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी
न होवो, तुझा हात सदैव माझ्या
हातात रहावो, तुझ्या
वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य,
आणि दीर्घायुष्य लाभो.
हॅप्पी बर्थडे जानू.
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स | Birthday Quotes For Girlfriend In Marathi
जन्मो जन्मी राहावे
आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.!
खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्याकडे
काही मागत नाही कारण तुमचा वेळ
आणि तुमचं मिळणारं प्रेम हेचं
पुष्कळ असतं त्याच्यासाठी
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
Emotional birthday wishes for girlfriend in marathi.
जास्त काही अपेक्षा
नाही माझी तुझ्याकडून
फक्त माझ्या हातात
तुझा हात आणि
आयुष्यभराची साथ हवी.
आज अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने
मी आयुष्यभराचे वचन तुला देईल
झालेच कधी आपल्यात छोटे मोठे वाद
तर मी तुला समजून देखील घेईल
फार काही नको तुझ्याकडून मला
फक्त आयुष्यभराची साथ डे
कातरवेळी त्या भेटमध्ये
माझ्या हाती विश्वासाने तुझा हात दे
तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
एक promise माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी
शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..!
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Preyasi la wadhdiwasachya hardik shubhechha
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, आणि
माझ्या प्रेयसीला.
सोबत राहून प्रेम अनुभवता येते
आणि
दूर राहून त्या प्रेमाचा अर्थ
समजता येतो
प्रिय मैत्रिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा😘
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे
माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy birthday message for girlfriend in marathi.
जर प्रेम खरं असेल ..
तर ते तुम्हाला ते कधीच
सोडून जाणार नाही..
मग तुमच्यात कितीही
भांडण झालं कितीही
गैरसमज झाले तरीही
तुमच्यात प्रेम कमी होणार नाही ... !!
परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
कधी बायको असते
कधी आई असते
कधी मुलगी असते
कधी बहीण असते
माझ्या मिठीत मात्र
तू फक्त माझी प्रेयसी असते
तेव्हाच खरी तुझी तू असते.
Happy birthday pilu.
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Girlfriend In Marathi
तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर
gift आहेस, आणि माझ्यासाठी
तू फक्त एक सुंदर gift च नाही
तर तू माझा जीव आहेस.
हॅप्पी बर्थडे माय लव.
जेव्हा पण तू माझ्या समोर
येतोस ना तेव्हा तुला
असच घट्ट मिठीत घ्यावं वाटत
कारण तू मला समजून घेतोस
आणि माझी काळजी पण करतोस....
मी खूप नशीबवान आहे कारण मला
तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार,
काळजी घेणारी, जिवापाड प्रेम
करणारी जोडीदारिण मिळाली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy birthday romantic wishes for girlfriend in marathi text.
असा एक ही दिवस गेला नाही
ज्या दिवशी तुला miss केल नाही,
अशी एक ही रात्र गेली नाही
ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही.
हॅप्पी बर्थडे पिल्लू.
या Birthday ला तुला प्रेम,
सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…
HAPPY BIRTHDAY.
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Preyasi la wadhdiwasachya hardik shubhechha |
आजचा दिवस माझ्यासाठी खास
आहे कारण आज माझ्या पिल्लूचा
वाढदिवस आहे.
हॅप्पी बर्थडे पिल्लू.
पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या,
मोगऱ्याची बरसात व्हावी
तिच्या सौंदर्यापूढे
सोनपरी ही फिकी पडावी
अश्या माझ्या प्रेयसीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Heart touching birthday wishes for lover.
भेटलीच पाहिजे म्हणून
प्रेम करणे म्हणजे, Deep Love.....
भेटणार म्हणून माहित असून सुद्धा,
प्रेम करणे म्हणजे, Strong Love......
आणि भेटणार नाही
म्हणून माहित असून,
सुद्धा प्रेम करणे म्हणजे, Real Love....
तुझ्यासाठी ताजमहल नाही
बांधू शकत पण राहतो
त्या घरात तुला
नक्की सुखी ठेवीन,
हॅप्पी बर्थडे पिल्लू.
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि
समजदार प्रेयसी दिली..!
माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस | Girlfriend Birthday status In Marathi
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखे कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक
शुभेच्छा स्वीट हार्ट.
माझ्या स्वप्नातील राजकुमारी..
अर्थात माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
Girlfriend birthday wishes msg in marathi.
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy birthday msg for gf in marathi.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त
त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती मला
त्याचा श्वास, जीवन, ताकद आणि
प्रेम समजते, आणि मला
एक सुरक्षित, आनंदी आणि सुंदर
असल्याचा भास करून देते.
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस | Girlfriend Birthday status In Marathi
माझ्या चेहर्यावर नेहमी एक
सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय
पिलूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझं सर्व बरोबर
माझं काहीच चुकीचं नसावं
आपलं नातं हे आयुष्यभर
असंच अचूक असावं
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Heart touching birthday wishes for girlfriend in marathi.
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा,
तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आज मी तुला दिलेली भेट म्हणजे माझे हृदय !!
मला हा सुंदर मोका गमवायचा नाही!!
तुझ्यासमोर माझ्या मनाची गोष्ट सांगेन !!
आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
Happy birthday to girlfriend in marathi.
या Birthday ला तुला प्रेम,
सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…
HAPPY BIRTHDAY.
तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष
सुखसमृद्धी व
समाधानाने भरलेली असोत.
हीच मनस्वी शुभकामना..!
Birthday wishes for love gf in marathi.
माझ्या आयुष्यातील सर्वच
गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear.
या शुभदिवशी ही एक गोड
इच्छा पूर्ण करावी देवाने
प्रत्येक सकाळी झोपमोड व्हावी
तुझ्या पैंजणांच्या आवाजाने..
हॅप्पी बर्थडे प्रिये.
Girlfriend birthday wishes in marathi caption.
जे जे हव ते तुला मिळू दे, तुझ्या
आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,
तूझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे.
देवाकडे फक्त एकच मागण आहे
तुझ्या वाढदिवसादिवशी
तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.
मी तुझ्यावर माझ्या जीवापेक्षा जास्त
प्रेम करतो !!
मी मरणाला घाबरत नाही पण
तुला गमवायला घाबरतो,
तुझ्या प्रेमापेक्षा माझ्या आयुष्यात काहीच नाही !!
Happy birthday jaan!
Happy birthday poem for girlfriend in marathi.
साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
Happy birthday wishes in marathi shayari for girlfriend.
कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
0 Comments: