PostNames
Loading...
मातृदिन 2021शुभेच्छा - Mother's day 2021 wishes , Quotes in marathi

मातृदिन 2021शुभेच्छा - Mother's day 2021 wishes , Quotes in marathi

 

                        Mother's day quotes in marathi | मातृ दिनाच्या  मराठी शुभेच्छा | Mother's day wishes in marathi | मातृदिन 2021 हार्दिक शुभेच्छा | Mother's day 2021 wishes in marathi | Martu dinachya hardik Shubhechha | जागतिक मातृदिनाच्या  हार्दिक शुभेच्छा | International Mother's day quotes in marathi
मातृदिन 2021शुभेच्छा - Mother's day 2021 wishes , Quotes in marathi

                        मातृदिन हा दिवस सर्व आईंना समर्पित करणारा असतो, दरवर्षी आई आणि मातृत्वाचा आदर करण्यासाठी प्रशंसा करतो. या वर्षी 2021 मध्ये, हा आनंद 9  मे रोजी (दुसर्‍या रविवारी) उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जाईल. दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. मदर्स डेच्या दिवशी आपण आपल्या आईला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांना खास वाटत करण्यासाठी Mother's day quotes in marathi , मातृ दिनाच्या  मराठी शुभेच्छा , Mother's day wishes in marathi , मातृ दिनाच्या मराठी हार्दिक शुभेच्छा , Martu dinachya hardik Shubhechha , आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छाmother day status in marathi font , मातृदिन 202 हार्दिक शुभेच्छा , Mother's day 2021 wishes in marathi ,आणि मातृ दिनाचे शुभेच्छा कोट्स मराठी पाठवू शकता.

                      मातृदिन 2021: मातृदिन हा आईच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हा दर वर्षी संयुक्त राज्य आणि इतर काही देशांमध्ये मेच्या दुसर्‍या रविवारी साजरा केला जातो.मदर्स डे चे संस्थापक अण्णा जार्विस यांनी माता आणि मातृत्वाच्या सन्मानार्थ मातृदिन साजरा करण्याची कल्पना सुचविली. 1914 मध्ये तिला राष्ट्रीय मान्यता मिळविण्यात यश आले. या दिवशी लोक त्यांच्या आईचा आदर करतात, ज्यांचे त्यांच्या जीवनात मोठे योगदान आहे आणि ज्यांच्यासाठी ते या जगात उपस्थित आहेत.

                        Mother’s Day Date 2021 : संपूर्ण जगात मातृ दिवस हा दरवर्षी  साजरा केला जातो .आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला मदर्स डे मराठी कोट्स, मदर्स डे कोट्स इन मराठी, मदर डे विशेश इन मराठी , मराठी मधील माँ कोट्स, मराठी मदर्स डे 2021 इत्यादी बद्दल माहिती देऊ, lines on mothers day, quotes on mother in marathi font, best lines for mother in marathi , Mother Day Shayari in marathi , heart touching lines for mother in marathi , mothers day quotes in marathi language , maa quotes in marathi for facebook , quotes on mother in marathi with images , mother quotes in marathi for facebook , mom quotes sms in marathi for Whatsapp & Facebook Friends , जागतिक मातृदिनाच्या  हार्दिक शुभेच्छा ,International Mother's day quotes in marathi , International Mother's day wishes in marathi , जागतिक मातृदिन 2021 हार्दिक शुभेच्छा , International Mother's day 2021 quotes in marathi , International Mother's day 2021 wishes in marathi ला पाठवू शकतो , सोबतच Mother's Day Poem in Marathi आणि मदर डे स्पीच इन मराठी वाचू शकता.

मातृदिन 2021शुभेच्छा - Mother's day 2021 wishes , Quotes in marathi


आई म्हणजे , वात्सल्याचा ठेवा

आई म्हणजे , अमृताचा गोडवा

आई म्हणजे , पावसाचा ओलावा

आई म्हणजे , सुखाचा गारवा

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छामातृदिन 2021शुभेच्छा - Mother's day 2021 wishes , Quotes in marathi


आई तुझ्या संस्कारातुन कोवळ्या 

रूपाचे तरु झालो

मी कसा गं विसरेन तुला ,तुझ्यामुळेच 

मी महान झालो …

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


Mother's day wishes in marathi | मातृ दिनाच्या मराठी हार्दिक शुभेच्छा 


आई नसते केवळ काया

आई असते ओंजळ भर माया

आई असते गगण भरारी

आई असते जसे एक अक्षयगान

आई असते जसे कर्णाचे दान

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


मातृदिन 2021शुभेच्छा - Mother's day 2021 wishes , Quotes in marathi


हात तुझा मायेचा , असूदे मस्तकावरी

झेलली आव्हाने सारी , फिरुनी जीवन वारी …

आपणा सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा!भुकेल्या जीवाचा मायेचा घास तू

वेदनेनंतरची माझी पहिली हाक तू

अंधारालाही दूर करणारा प्रकाश तू

अन् शेवटच्या क्षणापर्यंतचा कुशीतला 

विसावा तू…..!!

आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


हृदयाच्या स्पंदनातील प्रत्येक श्वास म्हणजे आई

अंधारालाही दूर करणारा प्रकाश म्हणजे आई

माझ्या मायेची धरती अन् छायेचं आकाश म्हणजे आई

आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Mather's day quotes in marathi | मातृ दिनाच्या  मराठी शुभेच्छा


मातृदिन 2021शुभेच्छा - Mother's day 2021 wishes , Quotes in marathi

जगण्याच्या धडपडीत ,

घर सुटत पण…..

पण आठवणी कधी सुटत नाही…

आपण जरी विसरलो….

तरी माया कधी तिची आटत नाही

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छाजगात असे एकच न्यायालय आहे जिथे

तुमचे सगळे गुन्हे माफ होतात….

आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


आई या शब्दात दोन अक्षरे आहेत ,

पण या शब्दात नभा इतके सामर्थ्य आहे ,

“आ” म्हणजे आत्मा …

आणि “ई” म्हणजे ईश्वर ….

हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्या साठी

दोन अक्षरे ती म्हणजे “आई”

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छाmother day status in marathi font 


आई : हृदयाची हाक

आई : निःशब्द जाग

आई : गूज अंतरीचे

आई :.नाव परमात्म्याचे

आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


वाचा - शुभ रात्री-Good Night wishes ,quotes,sms,whatsapp image status for 2021

काहीही न मागता

भरभरून मिळालेलं दान

म्हणजे आई

Happy mothers day to all


मातृदिन 2021शुभेच्छा - Mother's day 2021 wishes , Quotes in marathi


आई म्हणजे असते

एक मायेचा पाझर

आईची माया असते

एक आनंदाचा सागर

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छापहिला शब्द जो मी उच्चरला..

पहिला घास जीने मला भरविला..

हाताचे बोट पकडून जिने मला

चालायला शिकवले ….

आजारी असतानाही जिने

माझ्या रात्रंदिवस जागून  काढले…

त्या माझ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छाआई एक नाव असतं

घरातल्या घरात

गजबजलेलं गाव असतं

आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मातृदिन 2021 हार्दिक शुभेच्छा  | Mother's day 2021 wishes in marathi


अखेरच्या श्वासापर्यंत ….

जीला आपला लळा असतो …

जीला आपण मोठं व्हाव ….

ह्यातच तिचा जगण्याचा …

सोहळा असतो 

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छामातृदिन 2021शुभेच्छा - Mother's day 2021 wishes , Quotes in marathi

आई माझी गुरु … आई तू कल्पतरू…

आई माझे प्रितीचे माहेर … मांगल्याचे सार …

सर्वांना सुखदा पावे … अशी आरोग्य संपदा

आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छाजिने नऊ महिने आपल्याला 

पोटात घेऊन वाढवले

आपले कधीही तिला ओझे झाले नाही

तिने कधीही कंटाळा केला नाही

त्या मातेची महती ही तिन्ही

लोकांना सर्वश्रेष्ठ आहे

                स्वामी विवेकानंद


Mother's day wishes in marathi | मातृ दिनाच्या मराठी हार्दिक शुभेच्छा


आई खरचं काय असते ?

लेकराची माय असते

वासराची गाय असते

दुधाची साय असते

धरणीची ठाय असते

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छामातृदिन 2021शुभेच्छा - Mother's day 2021 wishes , Quotes in marathi


आत्मा आणि ईश्वर यांचा संगम

जिथे असतो ….

असा दिवा जो सतत तुमच्या मनात

तेवत असतो ….

आईची माया शब्दात मांडू शकेल

असा कोणीही नाही…

जागतिक मातृदिनाच्या  हार्दिक शुभेच्छाजगी माऊली सारखे कोण आहे

जिचे जन्मांतरीचे ऋण आहे

असे ऋण ज्यास व्याज नाही

त्या ऋणाविन जीवनास साज नाही

जिच्यासारखे कौतुके बोल नाहीत

जीच्या यातनांना जगी तोड नाही…

तिचे नाव जगात आई ….

आई एवढे कशालाच मोल नाही

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


Mather's day quotes in marathi | मातृ दिनाच्या  मराठी शुभेच्छा


मातृदिन 2021शुभेच्छा - Mother's day 2021 wishes , Quotes in marathi

दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई

मिठीत तिने घेता लहान वाटे भुई

ओरडाही तिचा भासे जणू गोड पाणी

वादळ वारे , ऋतू सारे तिच्याच मिठीत विरुन जाई

जागतिक मातृदिनाच्या  हार्दिक शुभेच्छा


रोज तुला घरी आल्यानंतर पहायची

सवय झाली होती , आज तू दिसली 

नाहीस त्यावेळी मला तू नसण्याची

किंमत कळली आई ….

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छाmother day status in marathi font


बघ आता आई मी रडत नाही पडलो तरी

मला ठाऊक आहे तू गेली आहेस देवाघरी

पोरकेपणाचा माझ्याभोवती  का ठेवून गेलीस जाळ ?

का खरंच इतकी कच्ची होती तुझ्या माझ्यातली नाळ

जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशीच

पोट भरतं ग रोज पण मायेची भूक अजून तशीच

आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छाकातर होऊन जातो स्वर ….

दबून जातो हुंकार ….

भेटिला जीव तळमळतो …

जेव्हा येतो तुझा आवाज

जागतिक मातृदिनाच्या  हार्दिक शुभेच्छा


ठेच लागता माझ्या पायी …

वेदना होते तिच्या हृदयी …

36 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला

माझी आई ….

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

maa quotes in marathi | mom quotes in marathi | आई वरील मराठी कविता 


मातृदिन 2021शुभेच्छा - Mother's day 2021 wishes , Quotes in marathi


आई

तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे

असेच राहू दे ... !!

आणि असेच माझ्या जगण्याला

अर्थ येऊ दे …!!

आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छाआई माझी सुर्याचा पहिला किरण

जीने प्रकाशीले माझे अंधारमय जीवन

आई माझी डोळ्यांतील अश्नुंची धार

सुख असो वा दुःख नाही साथ सोडणार

जागतिक मातृदिनाच्या  हार्दिक शुभेच्छातुम्ही कितीही मोठे झालात तरी ,

आईसाठी तुम्ही कायम लहान असता …,

तिच्यासाठी तुम्ही कायम तिचे बाळ असता …

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मातृदिन 2021हार्दिक शुभेच्छा | Mother's day 2021 wishes in marathi


 

आई म्हणजे एक नाजूक धागा

वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा

घर उजळतं तेव्हा तीच नसत भान

विझून गेली अंधारात की

सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान

आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छाआई

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

आठवण … तुझी येत राहील ,

अलगद असा पापण्यांवरुन 

अश्रु असा ओघळुन जाईल …

जागतिक मातृदिनाच्या  हार्दिक शुभेच्छाडोळे मिटून प्रेम करते ,ती प्रेयसी …

डोळे मिटल्यासारखे प्रेम करते , ती मैत्रीण …

डोळे वटारून प्रेम करते , ती पत्नी …. आणि

डोळे मिटेपर्यंत प्रेमकरते , ती फक्त आई ….

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छाआई सारखा चांगला टिकाकार

कोणी नाही आणि

तिच्यासारखा खंबीर

पाठीराखा कोणी नाही

आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


best lines for mother in marathi


घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही जीवनात “आई”

नावाच पान कधीच मिटत नाही , सारा जन्म चालून 

पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर

आई हेच शब्द राहतात ….!

जागतिक मातृदिनाच्या  हार्दिक शुभेच्छा


आई असते 

जन्माची शिदोरी

सरतही नाही

उरतही नाही !

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


आई 

भजनात गुणगुणावी अशी संतवाणी

वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी

आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी

वेदनेनंतरची पहिली आरोळी

Happy Mothers day to allआई तुझ्या चरणी वैकुंठ धाम …

तूच माझा पांडुरंग

आई उच्चारानेच होईल सगळ्या 

वेदनांचा अंत ….

                    किर्ती देशकर


आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छाmother day status in marathi font


मातृदिन 2021शुभेच्छा - Mother's day 2021 wishes , Quotes in marathi

पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो

तुझ्या गर्भात घेतला , जग पाहिलं नव्हतं

तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला !

जागतिक मातृदिनाच्या  हार्दिक शुभेच्छा


दुःखात हसवी ,  सुखात झुलवी 

गाऊनी गोड अंगाई

जगात असे काहीही नाही

जशी माझी प्रिय आई

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छागरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही

पोळायची …. भाकरीच्या पदरात मला

आईची माया दिसायची …!

आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छाउत्तुंग तुझ्या भरारी पुढे

गगन हे ठेंगणे भासावे

तुझ्या विशाल पंखाखाली

अवघे विश्व विसावे

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आई साठी पुरतील एवढे 

शब्द नाहीत कोठे

काय लिहू कसे लिहू

आई वरती लिहीण्याइतपत नाही 

माझे व्यक्तिमत्व मोठे

जागतिक मातृदिनाच्या  हार्दिक शुभेच्छाआई तुझ्या मुर्तीवाणी ….

या जगात मुर्ती नाही ….

अनमोल जन्म दिला आई 

तुझे उपकार या जन्मातरी 

फिटणार नाही

Happy Mothers day to all

Mather's day quotes in marathi | मातृ दिनाच्या  मराठी शुभेच्छा | Mather's day Wishes in marathi

मातृदिन 2021शुभेच्छा - Mother's day 2021 wishes , Quotes in marathi

इवल्याशा काटा रुतता पायी

आठवते जी आई

चार ओळींमध्ये महती तीची

कोणीच सांगू शकत नाही

जागतिक मातृदिनाच्या  हार्दिक शुभेच्छासगळे मला दिले आयुष्याने … 

आता एकच देवाकडे मागणे …

प्रत्येक जन्मी मला हिच

आई मिळो यापेक्षा अजून काय हवे…

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


ठेच लागता माझ्या पायी

वेदना होती तिच्या हृदयी

तेहतीस कोटी देवांमध्ये

श्रेष्ठ मला माझी आई

Happy mothers day to all


आई म्हणजे मंदिराचा कळस, 

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, 

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी 

आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस पाणी.

आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

0 Comments:

Zanducare [CPS] IN