
जागतिक योग दिन घोषवाक्य -International yoga day Wishes Marathi
International yoga day Wishes in Marathi | International yoga day Quotes in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन कोट्स मराठी | International Yoga Day Slogans in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन घोषवाक्य | आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | yoga Dinachya Hardik Shubhechha |
हॅपी आंतरराष्ट्रीय योग दिवस 2021:योग हा एक प्रकारचा उर्जा आहे, त्याचा अवलंब करुन तुम्ही आयुष्यभर निरोगी आणि आजारांपासून मुक्त राहा. योग केल्याने आपले शरीर निरोगी राहते.आजच्या युगात आधुनिक जीवनशैली जगण्याबरोबर आपण स्वतःच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. तंदुरुस्त राहण्यासाठी आपण सर्वांनी योग आणि व्यायाम करत राहिले पाहिजे.
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. योगाबरोबरच, तुम्ही आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन संदेश किंवा कोट्स, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, आंतरराष्ट्रीय योग दिन शुभेच्छा, International yoga day Quotes in Marathi, आंतरराष्ट्रीय योग दिन कोट्स मराठी, International yoga day Wishes in Marathi , International Yoga Day Slogans in Marathi , आंतरराष्ट्रीय योग दिन घोषवाक्य , yoga Dinachya Hardik Shubhechha , jagtik yoga dinachya hardik shubhechha , जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवून आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि खास मित्रांना शुभेच्छा देऊ शकता.
या दिवशी देशाच्या विविध भागात बरीच लहान आणि लहान शिबिरे आयोजित केली जातात. या अध्यात्मिक कलेचा अभ्यास करण्यासाठी लोक या शिबिरांचा भाग बनतात.बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते राजकारण्यांपर्यंत योगाचा अवलंब केला जात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीही योग करतात.
यावर्षी कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे सामूहिक योग साजरा करणे कठीण आहे परंतु आपण आपल्या घरी किंवा गॅलरीमध्ये देखील योग दिन साजरा करू शकता. किंवा आपण खाली दिलेला संदेश पाठवून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करू शकता. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला योग दिन ग्रीटिंग्ज, 2021 योग दिनाच्या शुभेच्छा, , International yoga day 2021 Quotes in Marathi , आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 कोट्स मराठी ,International yoga day 2021 Wishes in Marathi , International Yoga Day 2021 Slogans in Marathi , आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 घोषवाक्य , आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा , yoga Dinachya Hardik Shubhechha , Yoga Day Slogans in Marathi , योग दिन मराठी घोषवाक्य
योग आहे आरोग्यासाठी क्रांती
नियमित योगामुळे
जीवनात येते सुख-शांती
🍁 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁
International yoga day Wishes in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

निर्धार नियमित योगा करण्याचा
आज पासूनच जपा
मंत्र निरोगी आयुष्य जगण्याचा
🍁jagtik yoga dinachya hardik shubhechha🍁
योग करा ,योगी बना
जीवन सार्थक बनवा
yoga Dinachya Hardik Shubhechha🍁
योग करुया , आरोग्य जपूया
🍁जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे
समाधान सर्वात मोठी संपत्ती आहे
हे केवळ योगाद्वारेच मिळते
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

नियमित योगा करण्यावर द्या भर
जे तुमचे शरीर सुदृढ ठेवण्यास
मदत करेल आयुष्यभर
yoga Dinachya Hardik Shubhechha
योगाचा नियमित सराव करा
आयुष्य आनंदी आणि निरोगी करा
🍁jagtik yoga dinachya hardik shubhechha🍁
योग असे जथे
आरोग्य वसे तेथे
🍁जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
रोज योग करा , तारुण्य टिकवा
आणि उत्साही जीवन जगा
🍁 योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
मन शांत ठेवण्यासाठी
योग ही एक क्रिया आहे
🍁jagtik yoga dinachya hardik shubhechha🍁
International Yoga Day 2021 Slogans in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 घोषवाक्य

स्वतःला बदला , जग बदलेल
प्रत्येक दिवशी
योग आनंददायी ठरेल
🍁जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
नियमित करा योगा
सुदृढ आरोग्य उपभोगा
yoga Dinachya Hardik Shubhechha
योग माणसाची मानसिक ,शारीरिक
आणि अध्यात्मिक ऊर्जा वाढवतो
🍁 योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
जगाला आनंदी आणि सुदृढ करुया
चला योगाकडे जाऊया
🍁जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
योग आरोग्यासाठी
फायदेशीर आहे
योग जीवनासाठी
गुणकारी आहे
🍁jagtik yoga dinachya hardik shubhechha🍁
International Yoga Day Slogans in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन घोषवाक्य |
स्वस्थ जीवन जगण हे जीवनाचे
भांडवल आहे
रोज योग करण , ही रोगमुक्त
जीवनाची गुरुकिल्ली आहे
yoga Dinachya Hardik Shubhechha
ज्यांना आजारांनी वेढलेले आहे
त्यांना योगाचा आधार आहे
🍁जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
नियमित योगा करा
नेहमी रोगापासून
दूर रहा
🍁jagtik yoga dinachya hardik shubhechha🍁
एक दोन तीन चार
करु योगाचा मजबूत विचार
🍁जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे संन्तु निरामयः !
सर्वे भद्रणिपश्यन्तु मा कश्चिदुःख भाग भवेत् ।।
yoga Dinachya Hardik Shubhechha

एकाग्रतेकडून प्रसन्नतेकडे
नेणारा मार्ग म्हणजे
योग
🍁jagtik yoga dinachya hardik shubhechha🍁
योग आपल्याला सध्याच्या
क्षणात नेते ,जिथं
आयुष्य अस्तित्वात आहे
🍁योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
जो करेल योग
त्यापासून दूर राहील रोग
🍁जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
रोग मुक्त आयुष्य जगायचे आहे
नियमित योग करण्याची सवय घाला
🍁 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁
मन शांत करून आत्माशी एकरूप
होण्याची क्रिया म्हणजे योग
yoga Dinachya Hardik Shubhechha
योग आरोग्यासाठी
आहे फायदेशीर
रोगमुक्त जीवनासाठी
आहे गुणकारी
🍁जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | yoga Dinachya Hardik Shubhechha |
सकाळ व संध्याकाळ नियमित
करा योग
तुमच्या जवळ येणार
नाहीत रोग
🍁jagtik yoga dinachya hardik shubhechha🍁
योग एक प्रकारे
संगीतासारखा आहे
त्याचा अंत नाही
🍁 योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
योग मानवी शरीर, मन आणि आत्मा
यांना ऊर्जा ,सामर्थ्य आणि सौंदर्य
प्रदान करते
yoga Dinachya Hardik Shubhechha
योग पृथ्वीवर लोकांसाठी
एक वरदान आहे
🍁जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
International yoga day Wishes in Marathi | Jagtik yoga Dinachya Hardik Shubhechha |

योग हे शास्त्र आहे
शरीर मन आणि आत्मा
एकत्रितरीत्या संतुलन घडवण्याचे
निरोगी आणि प्रसन्न ठेवण्याचे
🍁जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
सर्व प्रकारचे नैराश्य दूर करण्यासाठी
योग पूर्णपणे प्रभावी आहे
रोज योग करा आणि उत्साही रहा
🍁jagtik yoga dinachya hardik shubhechha🍁
योग आपल्याला पुन्हा तरूणांसारखे बनवते
योग आणि वेदांत आहे जेथे
कमतरता ,अशुध्दता ,अज्ञान
आणि अन्याय नाही तेथे
yoga Dinachya Hardik Shubhechha
कमजोरी मुळे आपल्या मनात
भीती निर्माण होते
योग ती भीती काढून टाकतो
योग करा भीती पळवा
🍁जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
वेगवेगळ्या प्रकारचे आसन
आणि भिन्न भिन्न नावे आहेत
भिन्न भिन्न रोगांचे करी
योग्य ते निरसन
yoga Dinachya Hardik Shubhechha
योगा शरीरालाच नाही तर
"मनाला"देखील शांत आणि संयमात
ठेवण्याचा एक अभ्यास आहे
जर रोगमुक्त आणि तणावमुक्त
जगायच असेल तर योगाला
आपल्या दिनचर्येत सहभागी करा
🍁jagtik yoga dinachya hardik shubhechha🍁
International yoga day 2021 Wishes in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 हार्दिक शुभेच्छा |

आरोग्याचा महामंत्र
योगशास्त्र असे खास
जाणून घ्या त्याचे तंत्र
निरामय आयुष्यास
सौ .स्वरूप सावंत
🍁जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
जर देशातील लोक निरोगी असतील
तरच तो देश निरोगी राहू शकतो
निरोगी राहण्यासाठी नियमित योग करा
🍁jagtik yoga dinachya hardik shubhechha🍁
किती सांगू मी सांगू कुणाला
आज जागतिक योग दिवस आला
योगा करु चला , रोग पळवू चला
आला आला गं एकवीस जून आला
🍁 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁
बाहेरील गोष्टी आपण नेहमी
नियंत्रित करु शकत नाही
परंतु आत काय चालते हे आपण
नेहमी नियंत्रित करु शकता
योगाद्वारे
🍁jagtik yoga dinachya hardik shubhechha🍁
आपले शरीर भूतकाळात आणि
मन भविष्यात गुंतलेले असतात
योगामुळे ते एकत्रित येतात
🍁 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁
एक Photographer लोकांना
त्याच्यासाठी pose करायला लावतो
योग प्रशिक्षक लोकांना स्वतःसाठी पोझ
करण्यास प्रवृत्त करतात
🍁jagtik yoga dinachya hardik shubhechha🍁
जर शरीर आणि मन निरोगी नसेल तर
ध्येय साध्य करणे अशक्य आहे
योग करून मन आणि शरीर
दोन्ही निरोगी राहतात
🍁 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁
International yoga day Quotes in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन कोट्स मराठी

कौटुंबिक स्वास्थ्यासाठी शांततामय जीवनातून
निरोगी आयुष्याकडे जाण्याचा एकमात्र
मार्ग म्हणजे योगा …!
🍁jagtik yoga dinachya hardik shubhechha🍁
सशक्त मन ,तल्लख बुद्धी, निरोगी जीवन
सशक्त व्यक्ती, सशक्त समाज
आणि सशक्त राष्ट्र
फायदे अनेक उपाय एक…. योगा !
🍁 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁
योग हा आपल्या
शरीराच्या माध्यमातून कार्य करत
आपल्या आत्म्यासाठी
मुलतः एक सराव आहे
🍁jagtik yoga dinachya hardik shubhechha🍁

Success तीन गोष्टींवर मोजले जाते
धन ,प्रसिध्दी, आणि मनातील शांती
धन आणि प्रसिद्धी सहज मिळते
पण मनाची शांतता फक्त
योगानेच मिळते
🍁 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁
0 Comments: