PostNames
Loading...
होळी शुभेच्छा 2021-Happy holi wishes,status images,Quotes

होळी शुभेच्छा 2021-Happy holi wishes,status images,Quotes

होळी शुभेच्छा 2021-Happy holi wishes,status images,Quotes


                         फाल्गुन महिन्यात(मार्च) दरवर्षी होळी वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांनी साजरी केली जाते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होळी पेटवून एकमेकांच्या नावाने आरोळ्या मारून साजरी केली जाते. कोकणातील होळी हि ‘शिमगा’म्हणून जगभरात प्रचलित आहे, यामध्ये ग्रामदेवतेच्या पालख्या खांद्यावर घेऊन नाचवल्या जातात.प्रत्येक घरात विविध प्रकारचे प्रदार्थ बनवले जातात, ज्यात महाराष्ट्रात प्रामुख्याने पुरणपोळी केली जाते.

                        होळीच्या आगमनानंतर प्रत्येकाच्या मनात एक विलक्षण ऊर्जा असते. होळी साजरी करण्यासाठी प्रत्येकजण उत्साही असतो. होळीच्या या शुभ प्रसंगी लोक एकमेकांना रंग लावतात. जेव्हा एखाद्याला रंग लावल्यानंतर वाईट वाटते किंवा राग येतो तेव्हा लोक विनोदाने म्हणतात की “बूरा न मानो होली है”.होळीचा सण साजरा करण्यामागे भक्त प्रल्हादाची मोठी कहाणी आहे,
                      हिरण्यकश्यपू यांच्या मुलाचे बोल ऐकून सिंह का घाबरला? प्रल्हाद भगवान विष्णूचे उत्कट भक्त होते. वडिलांनी लाख बोलूनही प्रल्हाद विष्णूची भक्ती करत राहिला. असुर मुलगा असूनही नारद मुनींच्या शिक्षणामुळे प्रल्हादा एक महान नारायण भक्त झाला. असुरधिपती हिरण्यकशिपने पुत्रालाही ठार मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला, परंतु खुद्द देव स्वत: त्याचे रक्षण करीत राहिला.

                       असुर राजाची बहीण होलिका यांना भगवान शंकरांकडून अशी चादर प्राप्त झाली होती जेव्हा ती आच्छादित असतांना अग्नी तिला जाळू शकत नाही. होलिकाने ती चादर स्वतःवर ओठली आणि प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीच्या अग्णीमघ्ये बसली,  श्नी विष्णू च्या कृपेने ती चादर उडून प्रल्हाद वर आली, ज्याने प्रल्हादाचे प्राण वाचवले आणि होलिका जाळली. अशाप्रकारे, हिंदूंच्या इतर सणाप्रमाणे होलिका दहन देखील वाईटाच्या प्रतीचे चांगले प्रतीक आहे.वाईट गोष्टींवर विजय मिळवणे हि या सणाची व्याख्या आहे.

 आज आम्ही या होळीच्या निमित्ताने या लेखात काही Happy holi sms ,happy holi message , होळी शुभेच्छा images, होळी शुभेच्छा 2021 ,होळी ग्रीटिंग 2021आणि होळी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. ज्यांना आपण आपल्या नातेवाईक, मित्र आणि कुटूंबियांसह व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यामातून सामायिक करू शकता आणि त्यांना होळी हार्दिक शुभेच्छाहोळी शुभेच्छा 2021-Happy holi wishes,status images,Quotes

                                                                    

रंग न जाणती जात आणि भाषा

उधळण करुया चढू दे प्रेमाची नशा…

मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे

भिजुनी फुलवूया रंगाचे मळे….
होळी शुभेच्छा 2021-Happy holi wishes,status images,Quotes


बेभान मन ,बेधुंद आसमंत

भांगेच्या संग ,सर्वत्र आनंद

सारेच व्हा……

होळीच्या रंगात दंग..
रंगात रंगले जीवन…

हर्षात फुलले मन….

ह्रदयी उरले प्रेम…

अन मनात नव्या नात्यांची नवी गुंफण…
पिचकारीचे पाणी ,

अन रंगाची गाणी…

रंगपंचमीच्या सणाची

अशी अनोखी कहाणी
मुठीत रंग ,मनात रंग

मन तव प्रेमात दंग

रंगात श्नीरंग रंगू दे

राघे आज होळी खेळू दे
रंगात रंगुनी जाऊ

सुखात चिंब न्हाऊ

जीवनात राहू दे रंग

सौख्याचे अक्षम तरंग

                   


                                     होळी शुभेच्छा 2021-Happy holi wishes,status images,Quotes


अग नाच नाच राधे उडवू या रंग

रंगामधी भिजलं तुझ गोरं गोरं अंग
वसंताच्या आगमणासाठी

वृक्ष नटले आहेत ,

जुनी पाने गाळून

नवीपालवी मिरवीत

रंगाची उधळण करीत

जुने नको ते होळीत टाकून

तुम्हीही रंगा रंगात रंगून
रंग साठले मनी अंतरी

उधळू त्यांना नभी चला
थंड रंगस्पर्श

मनी नवहर्ष….

अखंड रंगबंध

जगी सर्वधुंद….
पाणी जपुनिया ,

घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…

होळी खेळण्यास ,

प्रेमाचा एक रंगच बस पुरेसा….

                     अमर ढेबरेरंग साठले मनी अंतरी

उधळू त्यांना नभी चला

आला रंगोत्सव हा आला

रंगात होळीच्या रंगुया चलारंग नात्यांचा

रंग बंधाचा

रंग हर्षाचा

रंग उल्हासाचा

साजरा करु होळी संगे..

रंग नव्या उत्साहाचाहोळी दरवर्षी येते

आणि

सर्वांना रंगवून जाते

ते ऱग तर निघून जातात

पण तुमच्या प्रेमाचा रंग

तसाच राहतोतनामनावर उमटले आज रंगाचे तरंग

रंगपंचमी घेऊन आली आज विविधतेला संग

उधळू मुक्त भावना आज रंगाच्या समवे

परस्परांवर प्रित जडावी,विसरु रुसवे फुगवेरंगाच्या दुनियेत सर्व दंगले

रंग बिरंगी रंगात

चिंब चिंब ओले झाले
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना

आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी

रंगछटांबद्दल शुभेच्छा


                                        होळी शुभेच्छा 2021-Happy holi wishes,status images,Quotes


भेटीलागी आले,रंगाचे सोयरे।

म्हणती काय रे,रंग तुझा ।

वदलो बा माझी,

पाण्याचीच जात,भेटल्या रंगात मिसळतो।

                              गुरु ठाकूर


सोडूनी भेद नी भाव

विसरून दुःखे नी घाव

रंग सारे मिसळूया चला

रंगात होळीच्या रंगूया चलारंगात किती मिसळती रंग

जन उल्हासित होती दंग

होवो दुष्कृत्याचा भंग

होळी ठेवो देश एकसंघआनंदाचे रंग

तुमच्या आयुष्यात कायम येत राहो

हीच ईश्वर चरणी प्रार्थनाआनंदाचा क्षण

रंगाची उधळण

आनंदाचे रंग,तुमच्या आयुष्यात

कायम येत राहो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थनापोर्णिमेचा चंद्र, रंगाची डोली

चंद्राला त्याची चांदणी म्हणाली

सुखाने भरून निघू दे तुमची झोळी
राधेचा रंग आणि कृष्णाची पिचकारी

प्रेमाच्या रंगानी रंगू दे दुनियासारी

ये रंग न जाने कोणती जात न बोली


                                          होळी शुभेच्छा 2021-Happy holi wishes,status images,Quotes


नारंगी रंग पळसाच्या फुलांचा

गुलाबी रंग हा गुलालाचा

पिचकारीत भरून सारे रंग

रंगवूया एकमेका होवूनिया दंगप्रेमाचा रंग उधळू दे

नात्यांमध्ये रंग आणि

तुमच्या जीवनात खुशीची

बहार आनंदाने भरून निघू देआम्रतरुवर कोकीळ गाई

दुःख सारं सरून जाई

नवरंगाची उधळण होई

होळी जीवन गाणे गाई


                                   होळी शुभेच्छा 2021-Happy holi wishes,status images,Quotes


भिजू दे रंग अन अंग स्वछंद

अखंड उठू दे मनी रंग तरंग

व्हावे अवघे जीवन दंग

असे उधळूया आज हे रंगरंगून जाऊ रंगात आता

अखंड उठू दे मनी तरंग

तोडून सारे बंध

असे उधळूया आज हे रंगआज घराघरात पूरण पोळी रे

आज वर्षाची होळी आली रे

लावू रंग गुलाल भाळी रे

आज वर्षाची होळी आली रेलाल रंग तुमच्या गालांसाठी

काळा रंग तुमच्या केसांसाठी

निळा रंग तुमच्या डोळ्यांसाठी

पिवळा रंग तुमच्या हातांसाठी

गुलाबी रंग तुमच्या होठांसाठी

पांढरा रंग तुमच्या मनासाठी

हिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठी

होळीच्या या सात रंगांसोबत

तुमचे जीवन रंगून जावो…..


                                       होळी शुभेच्छा 2021-Happy holi wishes,status images,Quotes


रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,

रंग नात्यांचा, रंग बंधाचा,

रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा

रंग नव्या उत्साहाचा साजरा करु होळी संगे….आला आला रंगोत्सव आला…..

चला बागामंदी रंग खेळू चला….रंगात रंगुनी जाऊ, सुखात चिंब न्हाऊ,

आयुष्यात राहू दे सर्व रंगआज गोकुळात रंग खेळतो हरी

राधिके जरा जपून जा तुझ्या घरी…


                                      होळी शुभेच्छा 2021-Happy holi wishes,status images,Quotes

वसंत ऋतू फुलला आज सजणीच्या मनी

रंगाची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी

प्रितीची बेल फुलली गाती आम्ही गाणी

चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणीएक हिरवा स्पर्श मी तुला पाढवला

रंगछटेसाठी निळ्या रंगाचा थेंब पाढवला

प्रेमाच्या उदारतेसाठी आणि उत्साहपूर्ण

रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाढवली आहेइंद्रधनूच्या रंगासोबत तुम्हाला पाढवल्या

आहेत शुभेच्छा

तुमच्यावर प्रेम आनंद उल्हासाचा

होवो वर्षाव

ह्याच होळीच्या शुभेच्छा

                                      

                                       होळी शुभेच्छा 2021-Happy holi wishes,status images,Quotes


लई लई भारी

मस्तीची पिचकारी

जोडीला गुल्लाल रे

आज होळी आली रे


राग-व्देष ,मतभेद विसरु

प्रेम, शांती चहुकडे पसरु

होळी इडा पीडा जाळी रे

आज वर्षाची होळी आली रेप्रेम रंगाने भरा पिचकारी

आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगीउत्सव रंगाचा,पण रंगाचा बेरंग करू नका

नैसर्गिक रंगाचाच वापर करू

प्राण्यांना रंग लावून त्रास देवछ नका

रंगानी भरलेले फुगे मारून इजा करू नका


                                      

                                    होळी शुभेच्छा 2021-Happy holi wishes,status images,Quotes


कृष्णाची पिचकारीआणि राधेची साडी

प्रेमाच्या रंगानी रंगू दे दुनियासारीलाल झाले पिवळे,हिरवे झाले निळे,

कोरडे झाले ओले

एकदा रंग लागले तर सगळेच होतात रंगिले


0 Comments:

Zanducare [CPS] IN