PostNames
Loading...
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - father birthday wishes in marathi

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - father birthday wishes in marathi

father birthday wishes in marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday quotes for father in marathi | vadilana vadhdivasachya shubhechha


बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहित आहे की संपूर्ण जग "आई" च्या पायाजवळ आहे. आणि "बाप" हा त्या जगाचा असा "दरवाजा" आहे जो आपल्या मुलांना प्रगतीकडे घेऊन जातो. आज आम्ही तुमच्यासाठी Father birthday wishes in Marathi , वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा birthday wishes for baba in marathi , बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा , birthday quotes for father in marathi , vadilana vadhdivasachya shubhechha घेऊन आलो आहोत.ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.


वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - father birthday wishes in marathi

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा :- आपल्या आयुष्यात आई -वडिलांपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही.कारण आपण त्याच्यामुळे आहोत, वडिलांनी नेहमी स्वतःच्या आनंदाची काळजी न करता आपल्या आनंदाचा विचार केला आहे.वडील, म्हणजे ज्या माणसाने आपल्याला योग्य दिशेने चालायला शिकवले. आम्ही स्वप्ने पाहिली, आमच्या वडिलांनी ती पूर्ण करण्याचा निर्धार केला. दिवसभर मेहनत केल्यावर पप्पा थकून घरी येतात, पण कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी, ते कधीही त्यांच्या बाह्य समस्या त्यांच्या चेहऱ्यावर दाखवत नाहीत. त्यापेक्षा जर काही कमतरता असेल तर ते नवीन कपडेही घेत नाहीत आणि फक्त जुने कपडे घालून आनंदी असतात. जर आपल्या पप्पांचा वाढदिवस आहे आणि आपण आपल्या प्रिय वडिलांना मुलगी किंवा मुलाच्या रूपात वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छित आहात. तर आम्ही तुमच्यासाठी काही birthday quotes for father in marathi ,बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा गोळा केल्या आहेत आणि तुमच्यासाठी आणल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या Whatsapp स्टेटसवर टाकून त्यांना शुभेच्छा देऊ शकता. चला तर बघूया वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , happy birthday father in marathi , birthday quotes for father in marathi , birthday wishes for baba in Marathi ,

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - father birthday wishes in marathi


आयुष्यातलं सर्वात मोठं सुख

म्हणजे बाबा असणं आणि 

तुम्ही माझे वडील आहात 

हे माझे सर्वात मोठे भाग्य आहे..


माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र 

मेहनत करणाऱ्या माझ्या बाबांना 

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा


स्वतः दुःखाची संघर्ष करून 

आमच्या चेहऱ्यावर आनंद पसरवणाऱ्या 

वडिलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


जेव्हा पण माझ्या मनात देवाचा विचार येतो 

तेव्हा फक्त तुमचा चेहरा डोळ्यासमोर येतो 

माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा


मी कधी बोलत नाही

कधी सांगत नाही

पण बाबा तुम्ही या जगाचे

Best बाबा आहात


बाबा आत्ता मला समजते आहे 

की माझ्या वाईट सवयींना तुम्ही 

कसे सहन केले असेल. 

माझे आयुष्य सुखी आणि सुंदर 

बनवल्याबद्दल बाबा तुमचे खूप खूप आभार. 

हॅप्पी बर्थडे बाबा


वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - father birthday wishes in marathi

प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील 

आरामदायक सावली आहेस तू,

यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन 

चालणारी पावले आहेस तू ,

माझ्या सुखाच्या पेटीची 

चावी आहेस तू ,हॅप्पी बर्थडे बाबा लव्ह यू.


स्वतःची झोप आणि भूक न विचार करता 

आमच्यासाठी झटणारा,तरीही 

नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न 

असणारा बाबा


ज्याच्या मनात एखादी गोष्ट 

साध्य करण्याची जिद्द असेल 

आपल्या मुलांबद्दल मनात प्रेम 

आणि काळजी असेल तर ती 

व्यक्ती वडिलांशिवाय दुसरी 

कोणी असूच शकत नाही.


माझ्या स्वप्नांच्या वाटेवर 

मी कधीही डगमगलो नाही 

एखाद्या अनोळखी व्यक्तीला 

बघून मी कधीच घाबरलो नाही, 

माझे आयुष्य मी खूप मजेत जगत आलोय 

कारण मला माहिती आहे माझे बाबा 

नेहमी माझ्या सोबत आहेत. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आजचा हा शुभ दिवस तुमच्या 

जीवनात शंभर वेळा येवो आणि प्रत्येक वेळी 

आम्ही तुम्हाला अशा शुभेच्छा देत राहो 

माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाज्या दिवशी लोक म्हणतील की 

मुलगा पूर्णपणे बापासारखा आहे तीम आहे 

शब्दच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी 

उपलब्धी असतील माझ्या प्रिय बाबांना 

वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा


वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - father birthday wishes in marathi


बाबां साठी पुरतील एवढे 

शब्द नाहीत कोठे

काय लिहू कसे लिहू

बाबां वरती लिहीण्याइतपत 

नाही माझे व्यक्तिमत्व मोठे

Happy Birthday baba


मी तोडलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यासाठी 

तू मला मदत केलीस तसेच 

माझ्या सर्व चुकांमधून नवीन शिकवण दिलीस 

त्याबाबत मी तुझा ऋणी आहे. 

बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा 

आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून, 

त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला 

आनंदी जीवन दिले. वाढदिवसाच्या 

खूप खूप शुभेच्छा बाबा.बोट धरून चालायला शिकवले 

आम्हास आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले 

आम्हास अश्रू पुसून आपले हसवले 

आम्हास परमेश्वरा नेहमी सुखी ठेव 

अशा माझ्या बाबांस माझ्या प्रिय 

बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा


कधी अभिमान तर कधी स्वाभिमान आहेत ते, 

कधी जमीन तर कधी आकाश आहेत ते, 

माझ्या यशाचे रहस्य आहेत ते. 

बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान

आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


कोणीतरी विचारले की अशी कोणती

जागा आहे जेथे सर्व गुन्हे माफ आहेत.

मी हसून उत्तर दिले- माझ्या वडिलांचे हृदय.

पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.माझ्या आयुष्यातील माझी सुपरमॅन

ज्यांना नेहमीच माझी काळजी असते 

ज्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे 

अशा माझ्या प्रेमळ 

बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - father birthday wishes in marathi


बाबा तुम्ही एक उत्कृष्ट पिता आहात 

म्हणूनच नव्हे तर तुम्ही एक परिपूर्ण माणूस आहात 

म्हणूनच मला कृतज्ञता वाटते हॅप्पी बर्थडे पापा


माझ्या ओठांवरील हास्य माझ्या 

वडिलानांमुळे आहे 

माझ्या डोळ्यातील आनंद माझ्या 

वडिलानां मुळे आहे 

माझ्यासाठी माझे वडील काही 

देवापेक्षा कमी नाही 

कारण माझ्या जीवनातील आनंदाचे 

कारण फक्त माझे बाबा आहेत 

माझ्या बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप 

शुभेच्छा हॅपी बर्थडे पापा


स्वतःच्या गरजा कमी करून 

आमची इच्छा पूर्ण करणाऱ्या 

माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या 

मनापासून शुभेच्छा


स्वतः पायी चालून आम्हाला 

गगन भरारी घेण्यासाठी सदैव प्रेरित 

करून त्यासाठी अगणित कष्ट घेणाऱ्या 

प्रिय बाबांना वाढदिवसाच्या मनापासून 

लक्ष लक्ष शुभेच्छा


खिसा रिकामा असूनही 

त्यांनी कधी नकार दिला नाही 

माझ्या वडिलान पेक्षा 

श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही


वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - father birthday wishes in marathi


देवाने सर्व काही दिलं आहे, 

अजून काही मागावं वाटत नाही.

फक्त माझ्या बाबांना नेहमी 

सुखी ठेव हीच प्रार्थना


कितीही संकटे आली तरी 

चेहऱ्यावर सदैव आनंद कसा ठेवायचा

हे शिकवणाऱ्या माझ्या वडिलांना


कोणत्याही शब्दामध्ये इतकी ताकद नाही 

जो माझ्या बाबांच्या प्रशंसेसाठी पूर्ण ठरू शकतो


माझे पहिले शिक्षक अखंड प्रेरणास्थान 

आणि प्रिय मित्र असणाऱ्या माझ्या वडिलांना 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


कोणीतरी विचारले की अशी कोणती जागा आहे 

जिथे सर्व गुन्हे माफ होतात मी हसून उत्तर दिले 

माझ्या वडिलांचे हृदय माझ्या प्रिय 

बाबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा


बाबा तुम्ही जेव्हा हसता 

तेव्हा हे संपूर्ण जग प्रकाशमान झाल्यागत दिसते 

बाबा नेहमी असेच आनंदी राहा 

तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


प्रत्येक मुलगी तिच्या पतीची राणी असू शकते 

परंतु तिच्या वडिलांची ती राजकुमारीच असते, 


वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - father birthday wishes in marathi


मुलगी असले तरीही मला 

योग्य दिशा दाखवलीत आणि 

कायम माझा आदर केलात 

याबद्दल धन्यवाद बाबा माझ्या भाषेतच नव्हे तर 

जगातल्या कोणत्याही भाषेत 

एवढे सामर्थ्य नाही ज्याने मी 

तुमची स्तुती करेल तुम्ही मला 

वाढवण्यासाठी खूप कष्ट केलेत 

माझ्यात एवढी सामर्थ्य नाही 

की मी त्यातले थोडे तरी कष्ट करेन


कधी राग, तर कधी प्रेम

हीच वडिलांच्या प्रेमाची ओळख

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा


स्वप्नं तर माझी, 

पण ती साकारण्याची ताकद 

दिली तुम्हीखंबीरपणे उभे राहिलात माझ्या पाठिशी, 

तुमच्याही पाठिशी मी असाच राहीन खंबीरपणे उभा


संकटाच्या काळी सदैव खांद्यावर हात ठेवून 

पुढे जाण्यासाठी प्रेरित करणाऱ्या माझ्या 

वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आमच्यासाठी ज्यांच्या मनात प्रेमाचा 

अखंडित झरा वाहतो अशा माझ्या 

वडिलांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा


वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - father birthday wishes in marathi


वडिलांसाठी काय स्टेटस ठेवायचे

आज जे काही स्टेट्स आहे ते

वडिलांमुळे आहे…


तुमच्या सारखे वडील मिळाल्याबद्दल 

मी स्वतःला खूप भाग्यशाली मानतो 

माझ्यासाठी तुम्ही आकाशातील 

एक चकाकते तारे आहात


तुमच्यासारखा बाबा या जगात 

शोधूनही सापडणार नाही. 

मला कायम साथ दिल्याबद्दल 

तुम खूप खूप आभार


अशी कोणतीच गोष्ट नाही 

जी मला उंच उडण्यापासून थांबवू शकेल 

कारण मला माहिती आहे माझ्या डोक्यावर 

नेहमी माझ्या वडिलांचा हात आहे 

आणि ते नेहमीच माझ्या सोबत आहेत. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल

मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.

माझ्यासाठी तुम्ही आकाशातील

एक चकाकते तारे आहात.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पाकसं जगायचं आणि कसं वागायचं

हे तुम्ही शिकवलत आणि त्यामुळेच आज

या जगात जगायला शिकलोय


वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - father birthday wishes in marathi


आकाशालाही लाजवेल अशी उंच आणि

आभाळालाही लाजवेल असे कर्तृत्व

असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे 'बाबा'


बाबा मी तुमचे खूप धन्यवाद करते 

कारण स्वतःच्या इच्छांचा त्याग करून 

दिवस आणि रात्र आमच्यासाठी खूप कष्ट केले 

तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात 

महत्त्वाच्या व्यक्ती आहात मी भाग्यवान आहे 

की मला तुमच्यासारखे बाबा मिळाले 

हॅपी बर्थडे पप्पा


ज्यांच्याकडून मला सर्वकाही मिळाले आहे 

ज्यांनी मला सर्वकाही शिकवले आहे 

कोटी कोटी नमन आहे अशा 

वडिलांना ज्यांनी मला नेहमी स्वतःच्या 

हृदयात स्थान दिले आहे


तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान

आहे,कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार, 

माझ्या प्रत्येक कामात विचारात 

श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे

वडिलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


बाबा मला जग आज तुमच्या 

नावाने ओळखते हे खरे आहे, 

पण मला खात्री आहे तुमच्या आशीर्वादाने 

मी इतके मोठा होईल की एक दिवस हे 

जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल 


वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - father birthday wishes in marathi


आपल्या भवितव्यासाठी 

आयुष्याशी चार हात करणाऱ्या 

व्यक्तीस बाबा म्हणतात 

मी खूपच भाग्यशाली आहे की, 

तुमची साथ मला लाभली-happy


ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला 

तरी समोरच्या संकटांना लढा देण्याची प्रेरणा मिळते 

अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या 

खूप खूप शुभेच्छा


एखादा चांगला माणूस आणि 

एक महान वडील कसे दिसतात 

याचे उत्तम उदाहरण द्यायचे असल्यास ,

मी निश्चित तुमचे उदाहरण देईल


मला वाटते आजचा दिवस 

मी तुमचा आभारी आहे 

हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे 

हॅपी बर्थडे पप्पा


बाबा तुम्ही मोठ्या झाडासारखे आहात 

जे सर्वांना छाया देते आणि सर्वांचे रक्षण करते


घराचा कोपरा न कोपरा शोधला

कुणास ठाऊक माझे बाबा

स्वतःचे दुःख कुठे लपवून ठेवतात


आयुष्य तर जगत आहे पण 

तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद मात्र 

राहिला नाहीमाझा सन्मान माझी कीर्ती 

माझी स्थिती आणि माझा मान आहेत 

माझे पप्पा मला नेहमी हिम्मत देणारे 

माझा अभिमान आहेत माझे पप्पा पप्पा हॅप्पी बर्थडे


आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे 

कारण आज आमच्या बाबांचा वाढदिवस आहे 

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


तुमची आठवण तर रोज येते पण

तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते


मी तर माझ्या आनंदात असते 

पण माझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहून 

कोणीतरी स्वतःचे दुःख विसरतात 

ती व्यक्ती म्हणजे माझे वडील आहेत. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा


आधी रडवून नंतर हसवतो तो भाऊ असतो, 

त्रास दिल्याशिवाय जिचा दिवस 

संपत नाही ती बहीण असते, 

जीचे प्रेम आणि काळजी कधीच 

संपत नाही ती आई असते आणि 

व्यक्त न होता सर्वाधिक प्रेम करणारे 

वडील असतात. अशा माझ्या प्रेमळ 

बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


प्रत्येक मुलीची हिच इच्छा असते की 

तिचे वडील नेहमी आनंदी आणि 

हसत राहावेत. पप्पा हॅप्पी बर्थडे.


आयुष्यात ज्यांनी मला उडायला शिकवले, 

माझ्यावर विश्वास ठेवला त्या 

माझ्या पप्पांना वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा.


प्रत्येक मुलाचे पहिले प्रेम 

म्हणजे त्याचे वडील हॅपी बर्थडे डॅडी


आम्हाला आशा आहे की father birthday wishes in marathi, birthday wishes for baba in marathi, वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा मराठीमध्ये तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग birthday wishes for dad in marathi share करायला विसरु नका.


मित्रानो तुमच्याकडे जर “बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश 2021" birthday wishes for baba in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bail pola wishes in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि happy bail pola message in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण father birthday wishes in marathi या लेखाचा वापर birthday wishes for father from daughter in marathi ,birthday wishes for father in law in marathi  वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा ,Birthday wishes for dad in Marathi ,  डॅडी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा इमेजेस असा देखील करू शकता. 
0 Comments: