केळवणाचे सुविचार । Kelvan wishes in Marathi
केळवणाचे सुविचार । Kelvan Suvichar । केळवणाच्या शुभेच्छा । Kelvan wishes in Marathi
केळवण सोहळा ही एक महत्वाची परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काही ठिकाणी यालाच गडगनेरअसे ही म्हंटले जाते
केळवण म्हणजे काय?
केळवण म्हणजे वधू-वरांच्या घरचे तसेच त्याचे नातेवाईक, मित्र जेवणासाठी आमंत्रण देतात व भेटवस्तू देऊन त्याचा पाहुणचार करतात. याच सोहळ्याला केळवण असे म्हणतात
केळवण हा एक महत्त्वाचा संस्कार आहे जो सामाजिक बंध मजबूत करतो. हा सोहळा नवीन नातेसंबंधांची सुरुवात करतो आणि आशीर्वाद व केळवणाचे सुविचार । Kelvan Suvichar । केळवणाच्या शुभेच्छा । Kelvan wishes in Marathi शुभेच्छा देण्याचा एक मार्ग आहे.
आम्ही या लेखा मध्ये काही केळवणाचे सुविचार । Kelvan Suvichar । केळवणाच्या शुभेच्छा । Kelvan wishes in Marathi
घेऊन आलो आहोत
केळवणाचे सुविचार । Kelvan Suvichar ।
मेजवाणीची रंगत
केळवणाची पंगत
केळवण
प्रेमाचा एक गोड घास
ज्याची गोडी आयुष्यभर
जतन करण्याची एक
परंपरा
चांदिच्या वाटीत
साखरेचा खडा
(मुलगा आणि मुलगी नाव)
आहेत लाखात एक जोडा
आज्जी माझी सुगरण
मम्मी माझी हौशी
आता नवरी होणार
(मुलीचे नाव) मावशी
केळवणाचे सुविचार । Kelvan wishes in Marathi
गोड घास साथीला
पंचपक्वान्नाने भरलेले चांदिचे ताट
निलिमा चे केळवण म्हणजे
कौतुकाचाच थाट
गुलाबाचे फुल
वाऱ्यावर लागले डूलू
दिवसभर सुरू असते
( मुलगी आणि मुलाचे नाव)
रावांचे गुलूगुलू
आमरसाचा स्वाद..,
फुलाचा सुगंध…
( मुलगी आणि मुलाचे नाव)
च्या साथीने..
घ्या जीवनाचा आनंद
आज्जी माझी सुगरण
मम्मी माझी हौशी
आता नवरदेव होणार
(मुलाचे नाव) मामा
(मुलीचे नाव) आहे सुंदर समजुत
करवली (करवलीचे नाव)चाही थाट.
लगबग अन लगिन घाईत
प्रेमाने घातला केळवणाचा घाट
Kelvan Suvichar । केळवणाच्या शुभेच्छा ।
ताजमहाल बनवायला,
कारागीर होते कुशल…
( मुलगी आणि मुलाचे नाव)
केळवणाला बासुंदी
बनवली स्पेशल…
केळवणाची सजली पंगत
करू नका उशीर...
लाखात एक जोडी शोभे
( मुलगी आणि मुलाचे नाव)
महाडचा पाऊस,
रोहयाचं ऊना
लग्नाची तारीख
(लग्नाची तारीख)
टिप लिए बरसा पानी
पाणी ने आग लागाई
(मुलाचे नाव) रावांशी
लग्न करण्याची (मुलीचे नाव)
ला झाली आहे भलतीच घाई
( मुलगी आणि मुलाचे नाव)
आवडती डिश आहे, पाणीपुरी,
पण _______ रावां सोबत खाते,
फक्त शेवपुरी.
केळवणाच्या शुभेच्छा । Kelvan wishes in Marathi
कपाळाचं कुंकु,
जसा चांदण्यांचा ठसा,
( मुलगी आणि मुलाचे नाव)
एकमेकांच्या साथीने जपा
परंपरेचा वसा…
काळी माती, निळं पाणी,
आणि हिरव शिवार…
(मुलीचे नाव) ने
केळवणाला घातली नऊवार
बरसल्या पाऊसधारा
म्रुग्दंध दाही दिशांना ...
रावांचा हात हाती घेऊन
(मुलीचे नाव)दिसते
बागेतून फिरताना…
पानापानांतून घरंगळते
पावसाचे पाणी
... राव माझे राजा
नं मी त्यांची राणी
रिमझिम पडणारा पाऊस,
अन् हिरवागार मळा..
( मुलगी आणि मुलाचे नाव)
च्या आपुलकीचा
( मुलगी आणि मुलाचे नाव) ला
लागलंय लळा..
0 Comments: