मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा - Makar sankranti wishes in marathi
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा | Makar sankranti wishes in marathi | मकरसंक्रांती शुभेच्छा कोट्स मराठी | Makar Sankranti Quotes in Marathi | मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Makar sankranti chya hardik shubhechha | भोगीच्या हार्दिक शुभेच्छा |
Makar Sankranti wishes in Marathi :- नमस्कार मित्रांनो,या पोस्टमध्ये आम्ही मकरसंक्रांतीनिमित्त मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा घेऊन आलो आहोत . या उत्सवात लहान ,ज्येष्ठ मंडळीही उत्साहाने सहभागी होतात.खरं तर, प्रत्येक सणाचं हेच उद्दिष्ट आहे, त्यामुळे हा प्रसंग अधिक आनंददायी बनवण्यासाठी,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा , Makar sankranti wishes in Marathi , मकरसंक्रांती शुभेच्छा कोट्स मराठी , Makar Sankranti Quotes in Marathi , मकर संक्रांती मेसेजेस मराठी , Makar sankranti messages in marathi, Sankranti chya hardik shubhechha , Makar Sankrantichya Hardik shubhechha मित्रांसोबत शेअर करू शकता.
मकरसंक्रांती शुभेच्छा कोट्स मराठी :- हिंदू धर्मात मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. पौष महिन्यात या दिवशी उत्तरायण होते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीचा सण यंदा १४ जानेवारीला साजरा होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी ऋतू बदलतो.महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १४ जाने), संक्रांत (सामान्यतः १५ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १६ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्त स्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ (तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा) आणि स्त्रियांना वाण वाटून ' तिळगुळ घ्या आणि गोड बोला ' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा:- आज म्हणजेच 14 जानेवारी 2022 रोजी देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाच्या घरी येतात. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनि असल्याने हा सण पिता-पुत्राच्या अनोख्या मिलनाशीही जोडला गेला आहे. दुसऱ्या पौराणिक कथेनुसार, मकर संक्रांत भगवान विष्णूचा असुरांवर विजय म्हणून देखील साजरी केली जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने पृथ्वीवरील राक्षसांचा वध करून त्यांचे मुंडके कापून मंदरा पर्वतावर पुरले, असे सांगितले जाते. तेव्हापासून भगवान विष्णूचा हा विजय मकर संक्रांतीचा सण म्हणून साजरा केला जाऊ लागला.ख्रिसमस डे आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा नंतर मकर संक्रांत येईल, ज्यामध्ये मित्रांसोबत पतंग उडवण्याची संधी मिळेल. लोक मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या प्रियजनांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतात. हे अद्भुत मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा , Makar sankranti wishes in Marathi , मकरसंक्रांती शुभेच्छा कोट्स मराठी , Makar Sankranti Quotes in Marathi , मकर संक्रांती मेसेजेस मराठी , Makar sankranti messages in marathi, Sankranti chya hardik shubhechha , Makar Sankrantichya Hardik shubhechha संदेश पाठवून तुम्ही तुमच्या प्रियजनांना संक्रांतीच्या शुभेच्छा देऊ शकता.
मकरसंक्रांती शुभेच्छा मराठी | Makar sankranti wishes marathi |
तिळात मिसळला गुळ,
त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्या
आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग….
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….
गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते अपुले राहो अखंड,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
मकरसंक्रांतीचे कोट्स मराठीत | Makar Sankranti Quotes in Marathi
शुभेच्छांनी अवघे अंगण तुमचे भरावे,
दुःख असावे तिळासारखे ,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तीलगुळासारखे.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवीन सणाच्या,गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”,गोड गोड शुभेच्छा!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
Sakranti chya hardik shubhechha marathi
तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही
मिष्टान्न आम्ही आहोत,
तर त्यातील गोडवा तुम्ही ..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
ही मकरसंक्रांत तुम्हाला व तुमच्या
कुटुंबातील सर्व सदस्यांना चालू
वर्षात खूप भरभराट,सुख, समृद्धी व
उत्तम आरोग्य घेऊन येवो.
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात आमच्याकडून तुम्हास
हैप्पी मकर संक्रांत !!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
आपणास व आपल्या परिवारास
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Makar sankranti chya hardik shubhechha
तीळ आणि गुळासारखी रहावी,
आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
नात्यातील कटुता इथेच संपवा….
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला…!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
तिळ आणि गुऴा सारखी राहावी
आपली मैञी घट्ट, आणि मधुरही
ऩात्यातील कटुंता इथेच संपवा
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला
Sakranti chya hardik shubhechha marathi
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा दुःखाला
तिथे थारा नसावा ,असा
गोडवा आपल्या मैत्रित असावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
आपणास मकर संक्रांतीच्या
खूप खूप शुभेच्छा
घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति
Sakranti chya hardik shubhechha marathi
मकरसंक्रांती शुभेच्छा मित्रांसाठी मराठी / makar sankranti wishes for friends in marathi.
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत
असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे
असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण
ठेवेल असे ह्रदय आहे माझे.
तिळगुळ घ्या गोड़ बोला.
Sakranti chya hardik shubhechha marathi
नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!
वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सर्वाना मकर संक्रांतीच्या
गोड गोड शुभेछा.
मकरसंक्रांती स्टेटस मराठी / Makar sankranti status marathi.
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर
असलात तरी माकरसंक्रांती सारख्या
मंगलप्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही!तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
Sakranti chya hardik shubhechha marathi
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला
तिळगुळ तर हवेतच पण
त्याही पेक्षा गोड अशी तुमची दोस्ती
हवी आहे ! आयुष्यभर सोबत राहणारी !!
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
Sakranti chya hardik shubhechha marathi
नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!
पैशाने श्रीमंत असणारी
पावला-पावलावर भेटतात
पण मनाने श्रीमंत असलेली माणसे
भेटण्यासाठी पावले झिजवावे लागतात
अशाच सोन्यासारख्या माणसांसाठी
मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!
तीळ तुझ्या गालावरचा
गूळ तुझ्या ओठावरचा
असा तिळगुळ दे प्रिये
हैपी मकर संक्रातीचा
नाते अपुले हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
रसाळ उसाचे पेर
कोवळा हुरडा अन् बोरं
वांगे गोंडस गोमटे
टपोरे मटार पावटे
Sakranti chya hardik shubhechha marathi
मनात असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला
तिळगुळ घ्या, गॉड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
मकरसंक्रांती सुविचार मराठी / makar sankranti Quotes marathi.
तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास…
मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा!
हिरवा हरभरा तरारे
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर
तीळदार अन् ती बाजरा
Sakranti chya hardik shubhechha marathi
आठवण सूर्याची,साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा!
साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
Makar Sakranti chya hardik shubhechha marathi
ले गेले विसरून जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलू."
"तिळगुळ घ्या गोड गोड बोला"
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
वर लोण्याचा गोळा
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड
दिसे इवल्या सौख्याचे सुगड
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
लाख गोड माणस भेटली पण
तुमच्याहुन अधिक नाही........
जसे तीळाला भेटते गुळाची साथ
तशीच आम्हाला लाभली तुमची
आपली अशीच साथ भेटत राहो
हीच आहे आमची आस ....
Makar Sakranti chya hardik shubhechha marathi
हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा!
Makar sankranti chya hardik shubhechha | भोगीच्या हार्दिक शुभेच्छा
"भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते ।
'तथैव भवतां तेजो "वर्धतामिति कामये ||
मकरसङ्क्रान्ति पर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः शुभारायाः
मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा!
परक्यांना हि आपलसं करतील
असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी
काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा
ती आपली असतात.अशाच
गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला.
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या…
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
या संक्रांतीला तीळगुळ खाताना
आमची आठवण राहू द्या…
मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा!
"शब्द रुपी तिळगुळ घ्या, गोड बोलतच
आहात तसेच बोलत रहा "
मकर संक्रांत हा गोड सण आहे.... खर तर
तुम्हाला शुभेच्छा देण्याचे निमित्त आहे
मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा!
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!!
Makar Sakranti chya hardik shubhechha marathi
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या
खूप खूप शुभेच्छा”!!
Makar Sankranti Quotes in Marathi | मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2021
म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
झाले – गेले विसरुन जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलु..!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!
Makar Sakranti chya hardik shubhechha marathi
काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळ्या पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभुन दिसते
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!
दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला…
शुभ मकर संक्रांती!
आठवण मायेची ,साठवण प्रेमाची
कणभर तीळ ,मनभर प्रेम
गुळाचा गोडवा ,ऋणानुबंध वाढवा...
तीळगुळ घ्या.. गोड..गोड..बोला...!!!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
मकर संक्रांतीच्या स्टेटस-मेसेजेस व्हाट्सअप्प / makar sankranti status – messages for whatsapp.
संक्रांत म्हणजे संक्रमण म्हणजे
टप्याटप्याने होणारा बदल ,परिवर्तन…..
आपल्या जीवनातही असं संक्रमण
करायचे असेल,तर आज
त्याच्या संकल्पाचा दिवस आहे.
तुमच्या वैयक्तिक आयुष्यात असंच
संक्रमण करण्याचा संकल्पाचा
आजचा दिवस आहे.
यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
सण संक्रांतीचा हा दिन रात्र
जेथे समान ….
ठेवुनी संस्कृतीचे भान,
करूया सर्वांचा मान….
करोनी कार्ये महान ,
वाढवू आपल्या प्रांताची शान….!
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
विसरूनी सर्व कटुता
हृदयात ….
तिळगुळाचा गोडवा यावा…
दुःखे हरावी सारी,
आणि आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
मकर संक्रांत विनोदी शुभेच्छा मराठी / makar sankranti funny status marathi.
कृपया नोंद घ्यावी
ऑनलाइन तिळगुळ पाठवण्याऱ्या बरोबर
फक्त ऑनलाइन गोड गोड बोलले
जाईल .
Makar Sakranti chya hardik shubhechha marathi
थोडं गोड आपणही बोलावं
सगळाच भार तिळगुळावर कशाला.
खा भरपूर तिळगुळ
कारण कोणाचाही कधी
तीळगुळ वाढलेला ऐकला नाही,
साखर वाढते.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
तीळ घ्या आणि गोड-गोड बोला.
फक्त तोंडावर गोड बोलून
पाठीमागे चुगल्या करणाऱ्या
लोकांना सुद्धा आमच्याकडून
Makar Sakranti chya hardik shubhechha marathi
आमच्याकडून गोड बोलण्याची
कोणीही अपेक्षा ठेऊ नये
प्रत्येकाला जशास तसे उत्तर
दिले जाईल.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
तीळ गुळ घ्या
गोड नाही बोललं
तरी चालेल
पण काड्या करू नका .
Makar Sakranti chya hardik shubhechha marathi
गोड बोलु नका.
चुकत असेल तर समजुन सांगा,
जमत नसेल तर अनुभव सांगा.
पण सणापुरते गोड न रहाता
आयुष्यभर गोड राहुया...
JA Happy Makar Sankranti
आपलेला ज्यांनी दुखावले आहे ना ,
त्याचा फोटो ह्या मकरसंक्रांतीला पतंगावर
चिटकवा आणि हवेत उडवा आणि
गेले उडत म्हणून आनंद घ्या.
तीळ गुळ घ्या आणि पाठीमागे
गोड गोड बोला कारण भाऊ तोंडावर
तर सगळे तर गोड बोलतात.
मकरसंक्रांती सणासाठी खास मराठी उखाणे / makar sankranti ukhane marathi.
संक्रांतीला असते तीळ गुळाचे
वान……रावांनी दिला मला
सौभाग्याचा मान.
संक्रांतीच्या पूजेला जाई-जुईच्या
………………च नाव घेते
हळदी-कुंकवाच्या दिवशी.
कोल्हापुरच्या देवीला सोन्याचा
साज
…..रावांच नाव घेते संक्रांत आहे आज.
गोकुळच्या अंगणात
राधा कृष्णाचा झुला
…..रावांचे नाव घेते,
तीळ गुळ घ्या आणि गोड
गोड बोला..
घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे
तोरण
……रावांचे नाव घ्यायला संक्रांतीचे
कारण.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या
राशी
…..रावांचे नाव घेते
मकरसंक्रांतीच्या दिवशी.
संक्रांतीच्या सणाची आगळी
वेगळी गोडी
लाखात एक….रावांची आणि
माझी जोडी.
तिळासोबत गुळाचा गोडवा
किती छान
……..चे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण.
तिळगुळ घ्या गोड गोड
बोला
………..राव म्हणतात राणीसाहेब
फिरायला चला
हातात घातल्या बांगड्या गळ्यात
घातली ठशी
……रावांचे नाव घेते मकरसंक्रांतीच्या
दिवशी
गुलाबाच्या फुलांपेक्षा
नाजूक
दिसते शेवंती
……. रावांनी सुखी राहावे ही
परमेश्वराला विनंती..
नाकातल्या नाथिला सोन्याचा
साज…
……..रावांचं नाव घेते मकर संक्रांत
आहे आज.
Read more ….
Attitude status marathi
Birthday wishes marathi
तुमच्या जवळ आणखी मकरसंक्रांती शुभेच्छा मराठी | Makar sankranti wishes marathi | makar sankranti chya hardik shubhechha … असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…
आम्हाला आशा आहे की वरील मकरसंक्रांती शुभेच्छा मराठी | Makar sankranti wishes in marathi तुम्हाला आवडले असेलच…. तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका आणि तुम्हाला हे संदेश कसे वाटले मला कमेन्ट करून नक्की सांगा.
तसेच या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा | makar sankranti chya hardik shubhechha…. तुम्ही मकर संक्रांत शुभेच्छा, मकर संक्रांत स्टेटस मराठी ,मकर संक्रांत सुविचार, मकर संक्रांत फोटो,मकर संक्रांत शुभेच्छापत्र,मकर संक्रांत sms मराठी ,भोगी शुभेच्छा मराठी म्हणून देखील वापरू शकता.
0 Comments: