![Rajmata Jijau Punyatithi 2023 Messages:जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhRHVyNg0r_4kvuvHAE3Fc1HMAkoIYy7i8HooBbWFHwiBdj0zLb7IXw3XF4m0wtv1Pnc913F0bWa6F2LQAc5RuMqh45C6H1Uu-bsC-vvWcr4_IyOapbcw8kAbMY4YyPIEYC4d6-y1J-pwkktIG_i1RjJ6pF6SFNxyw0YjTDZpbdgGD8vin5coIjxtWK/w700/Jijau_Punyatithi.webp)
Rajmata Jijau Punyatithi 2023 Messages:जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन
Rajmata jijabai punyatithi Quotes in marathi | जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन
Rajmata Jijabai punyatithi 2023 Messages : राजमाता जिजाबाई पुण्यतिथी निमित्त खास मराठी संदेशपत्र आपल्या Instagram, Facebook, Twitter सहित अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपण हे संदेश फ्री डाउनलोड करून शेअर करू शकता.
Rajmata Jijau Punyatithi 2023 Messages: स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या, अखंड मराठी जनमानसाची प्रेरणा, राजमाता जिजाबाई (Rajmata Jijabai) राजमाता जिजाऊ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजमाता जिजाबाई या एक प्रशासक, योद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता होत्या. आज (१७ जून) तिची पुण्यतिथी (पुण्यतिथी) आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथे झाला. तिचा विवाह वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. लहानपणापासून कणखर पण तितकाच कनवाळू वृत्तीचा संगम त्यांच्या ठायी होता. जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या,हाच स्वभाव पुढे जाऊन त्यांना शहाजी राजें (Shahahi Raje) सोबत संसार करताना, शिवाजी महाराजांना (Chatrapati Shivaji Maharaj) घडवताना, आणि रयतेला धीर देत राज्यकारभार करताना फायदेशीर ठरला. राजमाता जिजाऊ शक्तीचा आधारस्तंभ आणि सामर्थ्याचे मूर्त स्वरूप होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सर्व कामगिरीचे श्रेय राजमाता जिजाऊंना दिले.
आज त्यांच्यापुण्यतिथी निमित्त त्यांना श्रद्धांजली वाहणारे हे काही Rajmata Jijau Punyatithi Messages | राजमाता जिजाबाई पुण्यतिथी निमित्त अभिवादन | Rajmata jijabai punyatithi Quotes in marathi | जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन | jijamata punyatithi Quotes in marathi | Rajmata Jijau Punyatithi Quotes in marathi संदेश आम्ही आपल्याला देत आहोत. आपल्या Instagram, Facebook, Twitter सहित अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपण हे संदेश फ्री डाउनलोड करून शेअर करू शकता
Rajmata Jijau Punyatithi Messages | राजमाता जिजाबाई पुण्यतिथी निमित्त अभिवादन
“थोर तुमचे कर्म जिजाऊ,
उपकार कधी ना फिटणार
चंद्र सूर्य असे पर्यंत
नाव तुमचे न मिटणार.”
इतिहासा, तू वळूनी पहा,
पाठीमागे जरा झुकवूनी मस्तक करशील,
जिजाऊंना मानाचा मुजरा.
याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती
राजमाता जिजाबाईंना आदरांजली !
जिजाऊ...
ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्यज्योती
शिवबा सारखा असावा पुत्र
अन जिजाऊंसारखी माता,
तरच देशात नांदेल शांतता !!
पूर्वजन्माची पुण्याई असावी,
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने
श्वास स्वर्गात घेतला
राजमाता जिजाबाई पुण्यतिथी निमित्त अभिवादन
![Rajmata Jijau Punyatithi 2023 Messages:जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन Rajmata Jijau Punyatithi 2023 Messages:जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjvyJSdFTabkg8gs9GNwhUsS0wczm6w1IgchiZ6GgkZB28-mj9iw-OlGL_GhvXMVETI2liPYPX37reB_9oNB05EDccFYfpXVgp5qsBsBMxzsn1PtsXNYYTy4SvyNuSXi2-yMeTOLAw8oU7JnhV54mXYFgHL-FhLRFgaDfIbzEGTFiLrMYI-1RNU3wSL/w320-h190/Jijau_Punyatithi1.webp)
जिजाऊ, तुम्ही नसता तर,
जिजाऊ, नसते लढले मावळे,
तुम्ही नसता तर, नसते
दिसले विजयाचे सोहळे
राजमाता जिजाऊ साहेब
यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा !!!
साक्षात होती ती आई भवानी
जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी !!
Rajmata jijabai punyatithi Quotes in marathi | जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन
महाराष्ट्राची दिव्य ज्योती
ओवाळून त्यांना आरती !
नमन माझे जिजामातेस आहे
आज त्यांची पुण्यतिथी
जिजाऊ हि एक स्त्री होती,
स्वराज घडविणाऱ्या स्पुर्तीची
ती एक मूर्ती होती, राजमाता
जिजाऊ पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
“स्वराज्याचा जिने घडविला विधाता,
धन्य ती स्वराज्याची जननी जिजामाता.”
सुर्याआधी 'नमस्कार पूर्व दिशेला
शिवाआधी दंडवत जिजामातेला
महाराष्ट्राचा साज तू, रणरागिणीचे रूप तू,
अंधारल्या समाजासाठी, तेजस्वी किरण तू
अशा राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन !
![Rajmata Jijau Punyatithi 2023 Messages:जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन Rajmata Jijau Punyatithi 2023 Messages:जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiiZnt_cmaR9Xd3Vlx1av2VmiTHlcKMtI54HJGh6tqXnFu6_ZDJrbESizBY0HX-5Mbn7eqXo4JVm6iunwl8aqHkuyzY31CHyKLTALwurZHt8F8R3SR8eHX3ROl-H-bwPzkV-4Wf738ZkqADvnr4JAusKvhB77ZIff_ShG5TkQQDCEqo3zT1r3qH4TS1/w320-h190/Jijau_Punyatithi3.webp)
सह्याद्रीच्या शिखरावर
भगवे ध्वज फडफडले असते का !
राजमाता जिजाऊ नसत्या तर
राजा शिवछत्रपती घडले असते का !!
मुजरा त्या मातेला,
जिने घडविला राजा रयतेचा ।।
गनिमांस तिने नमविला,
वसा स्वराज्याचा चालविला।।
जन्माला तिच्या पोटी,
गुणगान असे रयतेच्या ओठी ।।
तिने दिले शिव आणि छावा,
मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा ।।
रचली स्वराज्याची गाथा,
दैवत असे ती राजमाता ।।
युगपुरुषाला घडवणाऱ्या राजमाता
जिजाऊ साहेब यांची आज जयंती.
या दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन…
जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन | jijamata punyatithi Quotes in marathi
धर्माचे रक्षण करून शिवराय बनले
गोरगरिबांची सावली / अशा या
वाघाची आपण आहात माऊली!!
![Rajmata Jijau Punyatithi 2023 Messages:जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन Rajmata Jijau Punyatithi 2023 Messages:जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjdZbBKcn21BALr8hIGKOgLfoB3n2YhF3pStlWT2OwXuNCCWkLMi0-j6wXerjfPMtzU7Ap2C6AmmhPaLkyIM77v1uxhEfi4XBD6rw4bOpy1liMQHU7Xvrm5SPO1N7snJO62qLADcIeEzPNyiudOexGVdtZmArPYlGzSMf54Kwsb6IWhCTNTqbhqxVCM/w320-h190/Jijau_Punyatithi4.webp)
जिजाऊ एक स्त्री होती,
शहाजी राजांची वीर पत्नी होती,
जाधव घराण्याची लाडकी लेक होती,
स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती
“छावा तू जिजाऊचा स्वराज्याचा घेतला ध्यास
मूठभर मावळ्या सोबतीने रचला नवा इतिहास.”
पेचप्रसंग आला तरी, जिजाऊ,
डगमगल्या नाहीत, संकटांचा सामना केला,
नुसती चिंता केली नाही !
![Rajmata Jijau Punyatithi 2023 Messages:जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन Rajmata Jijau Punyatithi 2023 Messages:जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhp4CBrPfyZkD1aRwtwf74TuHvIAlb0xCrTlLkdXe60L2aUlNel8K9qLHMhChg3nTHESLQo6JjCu6VQKXNy3l7dFOTKALuFBwO0a5tDJr30Z9WwkkiZIXRvgxZmPjEfXW4P0UJVyFis5OlU-yxaSAFCbggfMUb3_pFIvt8wHhXnN2dTUrUmgRUnk1FN/w320-h190/Jijau_Punyatithi2.webp)
शिवशाही हेची ज्ञानपीठ,
जिजामाता हेची प्रेरणापीठ. !
स्वराज्य जननी,राष्ट्रमाता, राजमाता
माँसाहेब जिजाऊ पुण्यतिथी निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!
“एक उडाली ठिणगी आणि
लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या
संकल्पाची नवी पहाट ही झाली.”
“तुम्ही नसते तर शिवराय नसते
शिवराय नसते तर स्वराज्य नसते,
माँ जिजाऊ साहेब पुण्यतिथी निमित्त त्यास मानाचा मुजरा.”
वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते!
म्हणून तर जिजाऊ माझी मान सदैव
तुमच्या चरणावर नतमस्तक होते !!
“तुम्ही नसता तर नसते झाले
शिवराय नि शंभूछावा, तुम्ही नसता तर
नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा,
तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे
तुम्ही नसता तर नसते दिसले स्वराज्याचे सोहळे.”
ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं बीज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रोवलं,
त्यांच्या अंगी अन्यायाविरुद्ध
लढण्याची वृत्ती बाणवली अशा आपल्या
सर्वांचं प्रेरणास्थान,राजमाता जिजाऊ
यांना त्रिवार वंदन आणि भावपूर्ण आदरांजली!!!
Rajmata Jijau Punyatithi Quotes in marath
“एका स्त्रीची जबरदस्त इच्छाशक्ती
जगातल्या ५-५ महाकाय साम्राज्य
उद्वस्थ करू शकते हे
आई जिजाऊंनी अख्या जगाला दाखवले.”
वीरकन्या, वीरपत्नी जिजाऊ राजमाता,
त्यांच्या उदरी आला या महाराष्ट्राचा भाग्यविधाता !
“असंभव पेलतो वादळ
तुझ्या आशीर्वादाचे पाठबळ लाभले
ज्याच्या नशिबी उद्धारले
ज्याचे कूळ तुची पायधूळ लागली
तिच्या पायी.”
“महाराष्ट्राच्या मातीमध्ये
रोवलेली पहार काढून ज्या माउलीने
गुलामगिरिंच्या छाताडावर प्रहार केला
त्या विश्वामता राष्ट्रमाता राजमाता
जिजाऊ महासाहेबांना मानाचा मुजरा.”
सह्याद्रीच्या कडा कपारी,
गोदावरी, भीमा कोयना,
जिजाऊ तुझेच गीत गाती!
भाग्यवान आम्ही कारण आपल्या
पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती !!
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला..
तुझ्या विचारांचे धडे सोबतीला..
तयांचे शौर्य गाजवु आम्ही..
जिजा माऊली गे तुला वंदितो मी ।।
राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ
यांना स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन ।।
राजमाता जिजाऊ पुण्यतिथी | Rajmata Jijau Punyatithi Messages
जिजाऊ ची गौरव गाथा
तिच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन.
धगधगत्या सूर्याला जन्म तू दिला,
अन्याय अंधार त्यांनी हटविला !
आज पूजतो महाराष्ट्र सारा जिजाऊला!!
बलाढ्य शक्तीलाही छत्रपतींनी नमवलं.
हे शिवशक्तीचं बळ, राजमातेंनी दिलं.
जिजाऊमाता मातोश्री राजमाता जिजाऊसाहेबांना विनम्र अभिवादन!
थोर तुमचे कर्म जिजाऊसाहेब
उपकार कधी ना फिटणार…
चंद्र सूर्य असे पर्यंत
नाव तुमचे न मिटणार…
स्वराज्य प्रेरीका राजमाता
राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब
यांना कोटी कोटी प्रणाम
(जन्म : १२ जानेवारी १५९८- सिंदखेड ) (मृत्यु- 17 जून 1674 पाचाड-रायगड)
स्वराज्याचे देखणे स्वप्न पाहिलं…
स्वप्न साकार करणारा शिवरायांसारखा पुत्र घडवला…
शिवराज्याभिषेक झाल्यानंतर अर्थात ज्याच्यासाठी केला होता
अट्टाहास तो पूर्ण झाल्यानंतरच या जगाचा निरोप घेतला…
सगळं कल्पनेच्या पलीकडचं!!
स्त्रीत्वाचा,मातृत्वाचा, कर्तुत्वाचा सर्वोत्तम आविष्कार
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! जय जिजाऊ!
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या प्रराक्रमी योध्याची आई प्रत्येक आई ही माँ साहेबांसारखी घडावी अशी प्रार्थना,आशा करतो लिहिलेल्या Rajmata Jijau Punyatithi Messages | राजमाता जिजाबाई पुण्यतिथी निमित्त अभिवादन | Rajmata jijabai punyatithi Quotes in marathi | जिजामाता पुण्यतिथी निमित्त अभिवादन | jijamata punyatithi Quotes in marathi | Rajmata Jijau Punyatithi Quotes in marathi Quotes आपल्याला आवडतील, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी आणि Quotes साठी जुळून रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यव
0 Comments: