![शिवराज्याभिषेक शुभेच्छा: shivrajyabhishek quotes Wishes in marathi](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjnTK0opaIjmWjP1QM75G5zC0t_R0fOVs0O9-l09q26ooYsSOTWgrMyZYFDjZkT6OjOWfSFUgB9Mp1IKrPokAFDDHUvBCYnLpvyhy8tfQrGE--H-VRqu1fHTyCr-oUyAfSk49-YGAfcxVEWwSAgamVGk16ZedQJfobGi1vNcNjkIuVrvEszzTLgm_xv/w700/Shivrajyabhishek.webp)
शिवराज्याभिषेक शुभेच्छा: shivrajyabhishek quotes Wishes in marathi
shiv rajyabhishek quotes in marathi, शिवराज्याभिषेक सोहळा शुभेच्छा संदेश,Shiv Rajyabhishek Wishes In Marathi,शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा
Shivrajyabhishek Din 2023 :- आज शिवराज्याभिषेक दिवस. किल्ले रायगडावर (Raigad) आजच्याच दिवशी म्हणजे ६ जून १६७४ ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला होता. ज्याने भारतात हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली. हा सोहळा तब्बल ९ दिवस चालला होता.
![शिवराज्याभिषेक शुभेच्छा: shivrajyabhishek quotes Wishes in marathi शिवराज्याभिषेक शुभेच्छा: shivrajyabhishek quotes Wishes in marathi](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjnTK0opaIjmWjP1QM75G5zC0t_R0fOVs0O9-l09q26ooYsSOTWgrMyZYFDjZkT6OjOWfSFUgB9Mp1IKrPokAFDDHUvBCYnLpvyhy8tfQrGE--H-VRqu1fHTyCr-oUyAfSk49-YGAfcxVEWwSAgamVGk16ZedQJfobGi1vNcNjkIuVrvEszzTLgm_xv/w320-h190/Shivrajyabhishek.webp)
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा.
छत्रपती शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे भारताच्या इतिहासातलं एक सुवर्ण पानचं!शिवरायांच्या या स्वराज्याला अनेक जण हिंदू पदपादशाही म्हणूनही संबोधतात.ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत शिवरायांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) हिंदवी स्वराज्य स्थापलं. त्या काळात आणि त्याच्या आधी निजमशाही, अदिल शाही, मोगल, फारुखी सल्तनत, बरिदशाही, तुघलक, खिलजी, बहामनी, इमादशाही, कुतुबशाही आणि या व्यतिरिक्त लोधी, सिद्धी, पोर्तुगिज आणि इंग्रज या परकीय आक्रमकांनी देशाच्या स्वातंत्र्यसूर्याला ग्रासलं होतं आणि अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य स्थापून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणं ही साधी गोष्ट नव्हती.
आजही हा ऐतिहासिक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर शिव राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला राज्याभिषेक सोहळा किंवा शिवराज्याभिषेक सोहळा असेही म्हणतात. 2022 च्या उत्सवात सुमारे 5,000 भाविक उपस्थित होते. हा महत्त्वाचा दिवस महान मराठा राजाचे स्मरण करतो,मग शिवरायांच्या आयुष्यातील या सुवर्णक्षणाची आठवण जागत शिवप्रेमींसोबतच तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, प्रियजणांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तुम्ही मराठमोळे shiv rajyabhishek quotes in marathi, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा शुभेच्छा संदेश, Shiv Rajyabhishek Din 2023 Wishes In Marathi, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा, Shiv Rajyabhishek Dinachya Hardik Shubhechha शेअर करत या दिवसाला थोडं खास करू शकतात
shiv rajyabhishek quotes in marathi, शिवराज्याभिषेक सोहळा शुभेच्छा संदेशस्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास
रयतेचे रक्षण ही एकच होती म्हणी आस
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती
असे आमचे शिवाजी राजे झाले
आज छत्रपती
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ना नीलकंठ तो कैलाशपती ना एकदंत तो
गणपती नतमस्तक त्याच्या चरणी
ज्यांनी केली हिंदवी स्वराज्य निर्मिती
दैवत माझे एकच राजा शिवशंभूछत्रपती
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा
![शिवराज्याभिषेक शुभेच्छा: shivrajyabhishek quotes Wishes in marathi शिवराज्याभिषेक शुभेच्छा: shivrajyabhishek quotes Wishes in marathi](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhZH6i2JZBO6vGLnFuDLVBIEHMR3ac6AuewbcafdlnPNd-ZxFzU3UgNdH3ePeNsQJQL7EcDXnDfRAZVEXsg5cgeoU6Uwo74D2B67PiNYCbrL24snLOQY-HxAgrmIkEiYaqAHXQaImKDr-O_yMgEbCLHWvvG7pfQMPmibld_LmizJOpCJNx5ODt9eNs_/w320-h190/Shivrajyabhishek1.webp)
सुवर्ण दिन स्वराज्य स्थापनेचा
दिवस उत्साह अन ऊर्जेचाशिवप्रेमींना
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
संपूर्ण हिंदुस्थानाला पहिला सार्वभौम
राजा देणारा आजचा सुवर्ण दिन
शिवराज्याभिषेक दिन
सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा
एकच धून 6 जून
350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त
‘सुवर्ण होनांनी’ अभिषेक करण्यात येणार
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘होन’ सुपूर्द होणं
हा एक सुवर्ण क्षण शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा
Shiv Rajyabhishek Wishes In Marathi,शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा
जय_जिजाऊ......जय_शिवराय
चमके शिवबाची तलवार"
महाराष्ट्रात आमचा सिंहाचा वाटा,
शिवाजी महाराज हाच आमचा बायोडाटा"
कुणाची तहान कुणाची मान,
तळपत्या मातीला रक्ताची शान!
मर्द मराठा आहोत आम्ही
आमच्या हाती स्वराज्याची शान!
छत्रपती शिवाजी महाराज की जय
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्थान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला,
असा एक “मर्द मराठा संभाजी” होऊन गेला…
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा
सह्याद्रीच्या काळ्या कडेकपारीतून
केवळ एकच आवाज घुमतो तो म्हणजे
छत्रपती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट
रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट
डोळे दीपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सिंहासनी होतो आरुढ गर्व मराठ्यांचा
मुजरा तुजला आमचा हे प्रभू शिवाजी राजा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Shiv Rajyabhishek Din 2023 Wishes In Marathi, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा
जागवल्याशिवाय जाग येत नाही…….
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही……..
तसे,”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही…
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा छत्रपती यांना मानाचा मुजरा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
राजे असंख्य झाले आजवर या जगती,
पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला..
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला,
एकची तो राजा संभाजी जाहला.
![शिवराज्याभिषेक शुभेच्छा: shivrajyabhishek quotes Wishes in marathi शिवराज्याभिषेक शुभेच्छा: shivrajyabhishek quotes Wishes in marathi](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhifln0EbrMVQIO-FyO7rMpbe2LQx0Xvw3gewocLwmAslXtt6kJd0Nps-Wpbva7qVdCrPssTw9JrCvt6Cm5Z5KA9eCeEkOKw9xoMzzpssSaQq717pckBnTQkLKEWIACGGEzyTh7MtdMru0FMKULhnHGK8A2LsEoBnBlCw46T4MUHnc0b6aFOZKe145M/w320-h190/Shivrajyabhishek2.webp)
युग निर्माता महाराष्ट्राचा
आज शिवाजी राजा झाला छत्रपती
शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कोणाचा जन्म कोणाला काय देवून गेला
आम्हाला काय देण-घेण नाही ,
फक्त शिवरायांचा जन्म ,आम्हाला
"एकछत्र मराठा साम्राज्य" देवून गेला,
आता त्याचे पावित्र्य संभाळने..
हेच आमचे पुण्य.......!!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शौर्य पराक्रम आणि कर्तव्यनिष्ठेची महागाथा
रचणारे थोर युगपुरुष जाणता राजा
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा, Shiv Rajyabhishek Dinachya Hardik Shubhechha
दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारा
मध्ययुगीन इतिहासातील मराठयांच्या
स्वाभिमानाचा ऐतिहासिक प्रसंग म्हणजे
" शिवराजाभिषेक ".... शिवराज्याभिषेक
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्राचं कुलदैवत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला
राजपथ बहाल करणारा आजचा हा अलौकिक दिवस
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सह्याद्रीच्या शिखरावर सजवले स्वराज्य सिंहासन,
उपसून तलवार धर्मनिष्ठेची केले हिंदूत्वाचे रक्षण !!
![शिवराज्याभिषेक शुभेच्छा: shivrajyabhishek quotes Wishes in marathi शिवराज्याभिषेक शुभेच्छा: shivrajyabhishek quotes Wishes in marathi](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj6XTmFx3gm1WJZtJDomkd8BrzuJTLbIDNv3ARyAGuN4KmiIQSwuIEdEA_dvYH4U4Y9bn8dJTeUyjU_FJHYOUtqHS139WNJzpNgw4wYx1VnXjb5QvSV4B1xIcT3K-Yy05cDTmsF6zdijYQNbuXL6xfzlwTLTrM6pKhZDcqBuWxU3EedNGyDM4dShHRS/w320-h190/Shivrajyabhishek3.webp)
न भूतो न भविष्यती असा होता
आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा
या सुवर्णक्षणाची साक्षीदार होण्यासाठी
शिवभक्त झाले होते गोळा
शुभेच्छा देऊन शिवछत्रपतींच्या
आठवणींना देऊ आज उजाळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
या भूमंडळाची ठाई तुझे जैसा होणे नाही
महाराष्ट्राचे आराध्य दैवत
" श्री.छत्रपती शिवाजी महाराज " यांचा राज्याभिषेक..
या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा..
जय शिवराय
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
झळू दे तोफांची नोबत,
कडू दे साऱ्या जगाला
राजं छत्रपती होतायत...
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज सजला सह्याद्रिचा हर एक तोळा...
कारण आज आहे माझ्या राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा...
उत्सव त्रिखंडाचा उत्सव मराठेशाहिचा…
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुघलांच्या गुरमगिरीतून रयतेस
मुक्त करण्यास ज्यांनी जन्म घेतला
या भूमीवरती पोवाडे, गौरव गीतांमधून
आज घुमू दे त्यांची कीर्ती आसमंती
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
राजाधिराज महाराज शिवराय
राज श्री छत्रपती कर्तव्यदक्ष
सिंहासिनाधीश्वर छत्रपती शिवराय
दुर्गपती गज अश्व पती !
सुवर्ण रत्न श्रीपती !
अष्टावधान प्रेष्टीत ! अष्टप्रधान वेष्टित !
राजनीती धुरंदर ! प्रौढप्रताप पुरंदर !
क्षत्रिय कुलावतंस सिहासानाधीश्वर
महाराजाधिराज श्रीमंतयोगी
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा..
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..
मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती
सारे माझा - माझा
आजही गौरव गीते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त राजा शिवछत्रपती
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्या भूतकाळाकडे पाहिलं की
भविष्यकाळ घडवण्याची वर्तमान
दृष्टी प्राप्त होते असा शौर्याचा इतिहास
या मातीत घडवणाऱ्या तेजस्वी
सूर्याला मानाचा मुजरा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
एक होऊनी करू उत्सव
शिवराज्याभिषेक दिनाचा
एक विचाराने चालवू वारसा
अवघ्या महाराष्ट्राचा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
![शिवराज्याभिषेक शुभेच्छा: shivrajyabhishek quotes Wishes in marathi शिवराज्याभिषेक शुभेच्छा: shivrajyabhishek quotes Wishes in marathi](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjggq3-ebFx-9LxXAudDW4XHzdWpbf1gnMZwoGXyMyl_yIBGiMqPftrAw8IuEvQFc0lEQ9wnxcSXEhi5iLJVaBqTx0CCnJU42xGL0kLTwFbtCCD7TFo0sdDWHw9mO_W7dhzS8FDqeNy2gUjxkNcSkCjfOYG3SoVBGU8-sojRi0eaAtJPnhGROUx8YTJ/w320-h190/Shivrajyabhishek4.webp)
रायगडी मंदीर वसे माझा राया।
चरणाशि अर्पितो आजन्म ही काया।
जगदिश्वराशीजोडली ज्याची ख्याती।
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती...
शिवराज्यभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय शिवराय
ताट होतील माना उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रौढ़ प्रताप पुरंदर...
महापराक्रमी रणधुरंदर...
क्षत्रिय कूलावंतस...
सिंहासनाधिस्वर...
महाराजाधिराज...
महाराज श्रीमंत श्री...श्री...श्री...
छत्रपती शिवाजी महाराज की जय...!
सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक
दिनाच्या भगव्या शुभेच्छा....
झाला राज्याभिषेक सोहळा,
राजे झाले छत्रपती पण…..
सिंहासनावरील गादी पेक्षा,
प्रिय होती स्वराज्याची माती...
" शिवराज्याभिषेक दिनाच्या भगव्या शुभेच्छा "
!! जय शिवराय !!
तीन हाती घालतो मुजरा राजं माग सरुन
तुम्ही बसलं सिंव्हासनी डोळं आलं भरुन ......
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पावन मंदिरं थरारली
शिवनेरीची तोफ कडाडली
वाऱ्याची कोवळी झुळूक दऱ्याखोऱ्यात दरवळली
आई जिजाऊ पोटी मराठ्यांचा राजा अवतरला
सांगत मुकी पाखरे ही किलबिलली नगारा वाजला
वारा डोंगराआड सांगत सुटला
आता सह्याद्रीवर भगवा फडकणार
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
नगारखान्यात नगारा वाजतोय
रायगडी आवाज घुमतोय
गनिमांचा फज्जा उडवणी
माझा राजा सिंहासनी बसतोय
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
इतिहासाला ही धडकी भरेल
असं धाडस या मातीत घडलं
दगड धोंड्याच्या स्वराज्यात
सुवर्ण सिंहासन सजलं
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा,
शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा, Shiv Rajyabhishek Dinachya Hardik Shubhechha
महान पराक्रमी राजा,
आमचे आराध्य दैवत
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती श्री शिवाजी महाराज
यांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सह्याद्रीच्या छाताडातून नाद
जय भवानी गाजे काळजात राहती
आमच्या रक्तात वाहती राजे
आग ओकतो तुफ़ान गर्जतो
वाघ मावळा माझा सन्मान राखतो
जीव झोकतो वीर मातीचा राजा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले,
रायगडाचे माथे फुलांनी सजले,
पाहून सोहळा छत्रपती पदाचा..
33 कोटी देवही लाजले
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सूर्यनारायण जर उगवले नसते तर
आकाशाचा रंग समजला नसता
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर
खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराजांनी
जुलमी मुघल राजवटीच्या जोखडातून रयतेला
स्वातंत्र्य मिळवून देत
सार्वभौम राज्याची 'स्वराज्याची' स्थापना करून
स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला तो
दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन.
सर्वांना शिवस्वराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वराज्य, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा
शिवराज्याभिषेक दिन हा खऱ्या अर्थाने रयतोत्सव!
महाराजांना अभिप्रेत असलेल्या सुराज्य निर्मितीचा
आदर्श घेऊन मार्गक्रमण करण्याचा संकल्प या शुभदिनी करूया.
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
लखलख तळपत होती
शत्रूवर शिवरायांची तलवार
हिंदवी स्वराज्य घडविणारे
तेचं खरे शिल्पकार
श्री राजा शिवछत्रपती यांच्या चरणी
मानाचा त्रिवार मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
सोहळा जिजाऊंच्या संस्कारांचा...
सोहळा शहाजींच्या विचारांचा...
सोहळा छत्रपतीच्या पराक्रमांचा...
सोहळा सईंच्या स्वाभिमानाचा...
सोहळा શંમૂच्या बलिदानाचा...
सोहळा महाराष्ट्राच्या अभिमानाचा...
सोहळा मराठा अस्मितेच्या बहुमानाचा
सोहळा संत तुकोबांच्या भक्तीचा...
सोहळा कर्तबगार मावळ्यांच्या शक्तीचा...
सोहळा सह्याद्रिच्या तुफानाचा...
सोहळा इंद्रायणी भिमेच्या उफानाचा...
सोहळा या मातीच्या ऋणांचा...
सोहळा मराठी मानाचा...
सोहळा गडकोटाच्या औक्षणांचा...
सोहळा इतिहासाच्या सुवर्ण क्षणांचा...
सोहळा आभाळा एवढ्या या स्वराज्याचा...
सोहळा भगव्याच्या प्रतिष्ठेचा...
सोहळा अंजिक्य रणांगणाचा...
सोहळा शुरवीर बहुजनांचा
सोहळा तळपणाऱ्या तलवरीच्या पातीचा...
सोहळा निधड्या पोलादी छातीचा...
सोहळा रायगडाच्या साक्षीचा...
सोहळा શિવ राज्याभिषेकचा
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।"
मराठ्यांच्या पराक्रमाचा,
जल्लोषाचा दिवस शिवराज्याभिषेक दिवस
सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
0 Comments: