साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा । Engagement Wishes in Marathi
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा । Engagement Wishes in Marathi ।साखरपुड्याच्या शुभेच्छा । Engagement Wishes Quotes in Marathi
कोणत्याही जोडप्या साठी साखरपुडा हा नवीन आयुष्याच्या सुरुवातीची पहिली पायरी असतो. हा दिवस जोडप्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप खास आहे, कारण एकमेकांच्या कुटुंबीयांना भेटण्याची ही एक चांगली संधी आहे.
साखरपुड्याच्या या खास प्रसंगी, बरेच लोक जोडप्यांना अभिनंदन संदेश पाठवतात आणि त्यांना शुभेच्छा देतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना त्यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने मेसेजद्वारे शुभेच्छा द्यायचे असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा, Engagement Wishes in Marathi, साखरपुड्याच्या शुभेच्छा, Engagement Wishes Quotes in Marathi, साखरपुडा शुभेच्छा कोट्स, Happy Engagement wishes in marathi, साखरपुडा शुभेच्छा बॅनर, Sakharpuda Shubhechha in Marathi, Sakhar pudhya chya Hardik Shubhechha घेऊन आलो आहोत.
शुभेच्छा, साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा, Engagement Wishes in Marathi
प्रखर सूर्यप्रकाशात छायेप्रमाणे
गडद अंधारात लक्ख प्रकाशाप्रमाणे
प्रत्येक प्रसंगात एकमेकांची
अशीच साथ देत रहा तुम्हा दोघांना
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा!
परमेश्वराने तुम्हा दोघांना
एकमेकांसाठीच बनवले आहे,
तुम्हा दोघांच्या या साखरपुड्याचा
मला खूप आनंद आहे,
तुम्हा दोघांच्या आनंददायी
जीवनासाठी प्रार्थना..!
दादा वहिनी
तुमचं नात हे कायम फुलत राहू दे
तुमच्यातील प्रेम असच कायम बहरत राहू दे,
तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये,
आणि तुमचा सवसार असाच कायम निखळत राहू दे,
अशीच साथ असुद्या एकमेकांना कायम सुख दुःखात .
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
#Engagement साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
Engagement Wishes in Marathi, साखरपुड्याच्या शुभेच्छा,
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे......
तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा
उंचच उंच भरारी घेऊ दे,
तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
मनात आमच्या फक्त एकच इच्छा
आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे
यादी करती जेष्ठ मंडळी,
देती एकमेका पानसुपारी .
साखरपुडा सुरवात आहे,
वैवाहिक जीवनाची पायरी.
एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आले
आज पाहून सोबत तुम्हास मन माझे
आनंदाने भरून गेले
Happy Engagement
ईश्वराने तुमच्या दोघांना
एकमेकांसाठीच बनवले आहे
तुमची मने जुळली याचा
मला खूप आनंद आहे
तुमच्या दोघांच्या आनंददायी
आयुष्यसाठी प्रार्थना
तुमच्या दोघांना
साखरपुड्याच्या शुभेच्छा
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
Engagement Wishes Quotes in Marathi, साखरपुडा शुभेच्छा कोट्स
आजवर होते तुझे फक्त स्वत:साठी जिणे
शपथ 'साथीची' घेताना 'मी-तु' चे एकच होणे
जगातील अत्यंत सुंदर जोडप्याला
साखरपुड्याच्या शुभेच्छा.!
तुम्ही दोघी नेहमी असेच आनंदित रहा.
उमलत्या यौवनाची
वार्ता आणी कोणी दूत
आयुष्याच्या वाटा होती
आज मिळून "अव्दैत"
साखरपुड्यानिमित्त हार्दिक अभिनंदन
आयुष्यातील गोड आठवण ,
सुखावून जातेय मनाला .
लग्नगाठ बांधायच्या आधी ,
समजून घेऊया एकमेकाला .
आमचे मित्र #(मित्राचे नाव) यांचा
आज #साखरपुडा संपन्न झाला.
आपल्या पुढील भावी आयुष्य सुखाचे
व भरभराटीचे जावो या मनस्वी शुभेच्छा..!
Happy Engagement wishes in marathi, साखरपुडा शुभेच्छा बॅनर
आज खऱ्या अर्थाने माझं
स्वप्न पूर्ण झाल आहे,
आज तुझ्यामुळे
माझ्या जीवनाला एक नवा
आकार मिळाला आहे
साखरपुड्याच्या अनंत शुभेच्छा…
तुमच्या दोघांच्या प्रेमाला आज नवे रूप मिळाले
तुम्हा दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा!
आपला साखरपुडा झाला
आणि तू कायमची माझी झाली
संसाराच्या प्रवासात मला तुझी साथ मिळाली
आता प्रतीक्षा आहे त्या सोनेरी भविष्याची
ज्यात आहे मी तुझा आणि तू माझी
होणाऱ्या बायकोला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
(नवरदेव चे नाव) भाऊचा साखरपुडा
समारंभ संपन्न झाला.अभिनंदन भाऊ
नात्यांच गणीत एकदा भावनेत अडकलं
कि ते शब्दातुन सोडवनं कठीण असत
साखरपुडा
Sakharpuda Shubhechha in Marathi, साखरपुड्याच्या शुभेच्छा
सहजीवनाची पहिली पायरी
म्हणजे साखरपुडा
थँक्स मला तुझ्या सहजीवनाची
साथी केल्याबद्दल
होणाऱ्या नवऱ्याला साखरपुड्याच्या
अनंत अनंत शुभेच्छा
तुम्हा दोघांचे सर्व स्वप्न पूर्ण
व्हावी हीच आमची इच्छा
तुम्हाला साखरपुड्याचे अनेक शुभेच्छा..!
तुमच्या ह्या साखरपुड्याला
मी परमेश्वरास प्रार्थना करतो की
तुम्हाला जगातील सर्व सुख, आनंद
आणि जन्मो जन्मी एक दुसऱ्याचा सहवास लाभो
engagement quotes in marathi
प्रत्येक क्षण असावा तुमचा खास
प्रत्येक क्षण असावा एकमेकांवर विश्वास
शेवटच्या श्वासापर्यंत रहावे आसपास
शुभेच्छा तुम्हाला साखरपुड्याच्या खास
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!
उन्हात सावली प्रमाणे,
अंधारात उजेडा प्रमाणे.
नेहमी एकमेकांची साथ देत रहा.
Happy Engagement..!
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा, Sakhar pudhyachya Hardik Shubhechha
साखरपुड्याची ही अंगठी एक
तुमच्या आयुष्यात आणेल आनंद अनेक
तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या अनंत शुभेच्छा
या विश्वातील अत्यंत प्रेमळ जोडप्याला
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही दोघे सदा असेच आनंदीत रहा
बस एवढीच आहे परमेश्वराला फर्याद
ज्यांच्याशी होत आहे तुझा साखरपुडा,
तुम्ही दोघी जागा हजारो साल
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी कविता
तुम्ही दोघी एकत्र असतात
तेव्हा तुमची जोडी परिपूर्ण असते
असेच प्रेम एकमेकांवर करत राहा.
साखरपुडा निमित्त खूप खूप
अभिनंदन आणि शुभेच्छा.!
आपण कधी छोटे तर कधी
मोठे होऊन जगावे स्वतःच्या
सावलीपासून स्वतःच शिकावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत
सोबत म्हणूनच हृदयापासून
प्रत्येक नात्याला जपावे
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यातील अनमोल आठवण..
आमचे लाडके बंधू(नवरदेवाचे नाव)
भैय्या यांचा साखरपुडा आज संपन्न झाला…
खूप आनंदी क्षण होता आजचा…
(नवरदेवाचे नाव) भैय्या आणि
(नवरीचे नाव) वहिनी आपले
खूप खूप अभिनंदन
आणि पुढिल उज्वल आयुष्यासाठी
मनापासून खूप खूप शुभेच्छा…”
engagement wishes in marathi
तुमच्या दोघांच्या प्रेमाला
आज नवे रूप मिळाले तुम्हा दोघांना
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
परमेश्वराने तुम्हा दोघांची जोडी
स्वर्गातून बनवली आहे.
तुमचे येणारे आयुष्य आनंदी
आणि समाधानी राहो.
Happy Engagement..!
नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.
आज झाली माझ्या बहिणीची सागाई,
दीदी आणि जिजुंना मनातून बधाई..!
साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा 🎉❤️
Happy Engagement
आजचा हा दिवस कधीही न संपणाऱ्या प्रेम,
समर्पण आणि प्रणयाचा प्रवास आहे.
आपल्या सावली पासुन आपणच शिकावे,
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे,
शेवटी काय घेऊन जाणार आहात सोबत…
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे..!
चला शेवटी साखर पुडा झाला,
आता lifetime तुझी सुटका नाही 😄
साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!
साखरपुडा शुभेच्छा बायकोला
गोऱ्या गोऱ्या गालांवरी
चढली लाजंची लाली गं
पोरी नवरी आली ..
सनईच्या सुरांमंदी
चौघडा बोलतो दारी गं
पोरी नवरी आली ❤️
प्रत्येकवेळी मला असंच वाटायचं की
तूच ती आहेस जीची मी वाट पाहत होतो.
मग काय केलं त्याला forever माझं.
आता सदैव, सातत्याने,
फक्त तुझ्यासोबत.” #साखरपुडा
मला नाही माहिती मी कुठे चाललेय.
पण तू सोबतीस आहेस ही जाणिव पुरेशी आहे.” ❤️
Happy Engagement Dear
माझे आयुष्य सुंदर करणारी परी आहेस तू,
मनापासून तुझ्यावर जीव लावणाऱ्या
या हृदयाची राणी आहेस तू,
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
साखरपुड्याच्या शुभेच्छा, Engagement Wishes Quotes in Marathi
श्री गणेशाय नम: 💐
#साखरपुडा झाला आणि ती माझी झाली.
आयुष्यभराच्या प्रवासाला तिची साथ मिळाली.
सर्व मित्रस्नेही नातेवाईक आणि आपले जवळची
हक्काची माणस उपस्थित.
आज साक्षीगंध सोहळा संपन्न, 🙏💐
सुरुवात तर फक्त क्रश
म्हणून झाली होती पण आता तर
बोटात रिंग ही आली
हॅपी एंगेजमेंट माय डियर वाइफ
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने
जोडलेली दोन जीवांची प्रेम
भरल्या रेशीमगाठीत अलगद बांधलेली
माझ्या जीवनात तू आलीस
हेच खूप आहे माझ्यासाठी
माझे आयुष्यभराचे प्रेम
जपून ठेवीन मी फक्त तुझ्यासाठी..
Happy Engagement
तुला सात जन्माचे वचन
नाही देत बसणार,
पण ह्या जन्मात मरेपर्यंत
साथ नक्कीच देणार..!
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
ENGAGEMENT QUOTES IN MARATHI
साखरपुडा शुभेच्छा मराठी
तुम्ही फार नशीबवान आहात
कारण जगातील करोडो लोकांमधून
तुम्ही एकमेकांना शोधून काढले…
तुमची जोडी परमेश्वराने
एक दुसऱ्यासाठीच बनवली आहे.
तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा 🎉❤️
वैवाहिक बंधनात साखरपुडा
रुपी रेशमी बंधाने नव वधू वरास
आपल्या भावी वाटचाली साठी
खूप खूप शुभेच्छा
आपल्या रूपाने दोन परिवार
एकमेकासोबत सांस्कृतिक प्रेमळ
सोहळ्याने बांधल्या जात आहेत,
बांधलेल्याआपल्या हातून माता पित्याची,
वरिष्ठांची सेवा घडो,समाज,देशसेवा घडो
व आपण अखंड असेच सुखा समाधानाने
सोबतीने आयुष्यात प्रगती करत राहो
हीच सदिच्छा,आपणास आमच्या
संपुर्ण परिवाराच्या वतीने आभाळभर शुभेच्छा…
साखरपुडा शुभेच्छा बायकोला
भविष्यातील नवरदेव आणि नवरीला
साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा.
परमेश्वर कृपेने तुमचे प्रेम नेहमी वाढत राहो.
0 Comments: