ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा - Christmas Wishes In Marathi
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा | Merry Christmas Wishes In Marathi | Merry Christmas Quotes In Marathi | Natalchya Hardik Shubhechha | ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा
नाताळच्या दिवशी प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिसमस या शब्दाची उत्पत्ती ख्रिस्त मास या शब्दापासून झाली आणि असे मानले जाते की रोममध्ये प्रथम ख्रिसमस 336 AD मध्ये साजरा करण्यात आला. हा सण जगभर साजरा केला जातो.नाताळ हा सण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जात असून अनेक ठिकाणी तो मोठा दिवस म्हणूनही साजरा केला जातो.
आतापर्यंत ख्रिसमसचा सण एकत्र साजरा केला जात होता. पण कोरोनाच्या काळात एकमेकांना भेटून नाताळच्या हार्दिक शुभेच्छा देणे शक्य होत नाही. त्यामुळे डिजिटल पद्धतीने अभिनंदन करण्याचा ट्रेंड आहे. ख्रिसमस 2023 चे अभिनंदन संदेश, नाताळच्या हार्दिक शुभेच्छा , ख्रिसमस शुभेच्छा मराठी, happy christmas wishes in marathi, ख्रिसमस नवीन स्टेटस मराठी , christmas status in marathi, christmas Quotes in marathi , christmas greetings marathi,merry x mas marathi, natal chya hardik shubhechha जाणून घ्या, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता आणि त्यांना शुभेच्छा देऊ शकता.
हॅपी ख्रिसमस डे 2023 : जगभरात ख्रिसमसचा उत्सव सुरू आहे, त्यामुळे लोक एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत आहेत. काही त्यांच्या खास लोकांना हृदयस्पर्शी कविता (ख्रिसमस शायरी) पाठवत आहेत, तर काही डिजिटल ख्रिसमसच्या शुभेच्छा (happy christmas wishes in marathi) पाठवून त्यांना शुभेच्छा देत आहेत. या निमित्ताने, आपल्या प्रियजनांना अभिवादन करण्यासाठी नाताळच्या हार्दिक शुभेच्छा , ख्रिसमस शुभेच्छा मराठी, happy christmas wishes in marathi, ख्रिसमस नवीन स्टेटस मराठी , christmas status in marathi, christmas Quotes in marathi , christmas greetings marathi,merry x mas marathi, natalchya hardik shubhechha, Christmas sms marathi etc share करू शकता.आणि आपली काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद करणायसाठी आपण या काही मेरी ख्रिसमस शुभेच्छा मराठीत 2023 | नाताळ शुभेच्छा | Merry Christmas Wishes In Marathi 2023 वापरू शकता.
नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.
“या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!”
ज्या घरात मी आयुष्यातला सर्वात
छान लहानपणीचा काळ घालवला आहे.
हेच माझ्यासाठी बेस्ट ख्रिसमस गिफ्ट आहे.
आता घरापासून दूर असताना
तुमचं महत्त्व आणि ख्रिसमसची मजा
मिस करतोय. माझ्या प्रिय कुटुंबाला
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
आपल्या चांगल्या आठवणी
आयुष्यभरासाठी जतन करूया
वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.
ख्रिसमसच्या शुभेच्छा!
भेटवस्तू ची ओढ ह्या सणी
आम्हाला आणि संता क्लोज ची
ओढ देखील आम्हाला पण
दाराशी नाही आला संता म्हणून
तुम्ही तरी आता काही पाठवा,
मेरी ख्रिसमस.
मला खूप आनंद झाला आहे की
यंदाचा ख्रिसमस तुम्हा
सगळ्यांसोबत साजरा करत आहे.
माझं कुटुंब म्हणजेच माझं जग आहे.
या जगातच मला माझा आनंद
नेहमी गवसला आहे आणि
भविष्यातही गवसेल. मेरी ख्रिसमस
माय स्वीट फॅमिली.
नाताळ ची गोष्ट एकूण
सुंदरसा बोध भेटला मला,
सोडा आता मागचे पुढचे विचार
आणि नाताळ दिवस तरी
आनंदाने जगा, मेरी ख्रिसमस.
या क्रिसमस च्या दिवशी
आपल्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो
हि सदिच्छा आणि नाताळच्या
आपल्याला हार्दिक शुभेच्छा
ख्रिसमस हा फक्त सेलिब्रेट
करण्याचा काळ नसून
आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा
आणि त्यांचं कौतुक करण्याचाही
सण आहे. माझ्या प्रिय कुटुंबाला
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा
सगळा आनंद, सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
हे आपल्याला मिळू दे याच
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!।
माझ्याकडून आपणांस व आपल्या
गोड परिवारास दिनांक
२५/१२/२०२० पासून
सुरू होणाऱ्या
ख्रिसमस सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.
ख्रिसमस हा सण आहे
प्रेम देण्याचा आणि आयुष्यातील
छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं
कौतुक करण्याचा. तुझं यश
आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी
पुढच्या वर्षी अशाच कायम राहो.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा
हा नाताळ आपणां
सर्वांसाठी घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
नाताळच्या
हार्दिक शुभेच्छा!
#मेरी ख्रिसमस.
येणारा नाताळाचा सन आपल्या
आयुष्यात एक नवी उम्मेद घेऊन येवो,
आणि सुख शांती प्रदान करो,
नाताळच्या शुभेच्छा
X’mas मॅजिक आहे
कुटुंब एकत्र आणत आहे
प्रेमाचे सामायिकरण
हसू आणि बरेच आनंद
ख्रिसमसच्या वेळी आपल्याला
भेटण्याची आतुरता आहे.
ख्रिसमस शुभेच्छा संदेश मराठी / christmas messages-sms in marathi.
नाताळाच्या या शुभ दिनी
प्रभू आपल्या
सर्व संकल्पना पुर्ण करो.
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!
नाताळ सण घेऊन आला आनंद मनातं
मागूया साऱ्या चुकांची माफी मनात
सर्वांना सुखी कर ही कामना उरात
मदत हाच धर्म गाणे गावे सुरात
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम
सुख समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या डोळ्यांत जे काही स्वप्ने आहेत,
आणि ज्या इच्छा आपल्या
मनात लपलेल्या आहेत,
ख्रिसमस उत्सवात त्या प्रत्यक्षात येवोत,
आम्ही तुम्हाला या शुभेच्छा देतो !!
ख्रिसमस सुविचार मराठी / christmas Quotes in marathi.
साजरा करु उत्साहात,
प्रभू कृपेची होईल बरसात….
नाताळाच्या
प्रेमपुर्वक शुभेच्छा!
लहानपणी नाताळच्या पुढच्या
दिवशी सकाळी उठून
संता क्लोज ने काही भेटवस्तू
ठेवली का ते बघायचो पण जेव्हा
मोठा झालो तेव्हा समजलं
ही तर एक गोष्ट आहे भावा,
नाताळच्या शुभेच्छा मित्रा.
आला सांता आला
घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स
आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो
हा आनंदाचा सण वारंवार.
हैप्पी ख्रिसमस.
माझ्या कडून आणि माझ्या
परिवाराकडून आपल्या परिवाराला
क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा.
सारे रोजचेच तरी भासे
नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी
आजचा दिवस हा खास
मेरी ख्रिसमस!
ख्रिसमस स्पिरीट म्हणजे देण्याचं
आणि माफ करण्याचं स्पिरीट होय.
ज्यांच्या हृदयातच ख्रिसमस
स्पिरीट नसेल त्यांना ते ख्रिसमस
ट्री खालीही सापडणार नाही
आपल्या आयुष्यातील संता क्लोज
आपला बापाचं असतो फक्त
ओळखण्यात उशीर होतो. आपल्याला
व आपल्या परिवारास नाताळच्या
हार्दिक शुभेच्छा…
या नाताळच्या शुभक्षणांनी,
आपली सारी स्वप्ने साकार
व्हावी, या नाताळची
पहाट ही अनमोल
आठवण ठरावी, प्रभू
येशूच्या कारुण्याच्या
नजरेनी आपली दुःखे
विरावी याच नाताळच्या शुभेच्छा.
ख्रिसमस शुभेच्छापत्रे मराठी / christmas Greetings in marathi.
नाताळचा सन सुखाची करूया उधळण,
कधीही न पडो तुमच्या सुखात विरजण..
नाताळच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा
ख्रिसमस म्हणजे जादूची कांडी आहे.
जेव्हा सगळं जग अगदी सुंदर दिसू लागतं.
हा सण खरंच खास आहे,
जेव्हा संपूर्ण जग प्रेमाच्या रंगात रंगून जातं
सकाळी लवकर उठून स्नान करा,
नवे कपडे घाला आणि आपल्या
सुंदरश्या दिवसाची सुरुवात करा
एका नव्या संकल्पेने, हॅपी मेरी ख्रिसमस.
तुमच्यासाठी सांता
आनंद, समृद्धी आणि यश
घेऊन येवो.
तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो.
मेरी ख्रिसमस.
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे.
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे प्रार्थना करतो,
सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला
तुम्हाला नाताळाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!
आला पहा नाताळ घेऊनी
आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी
मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व
सुखीराहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी
आपल्यावर नेहमीराहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!
नाताळच्या या शुभदिनी येशू
आपल्याला सर्व संकल्पना पूर्ण करो
हि सदिच्छा, क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा
गरिबांना मदत करून भेटवस्तू ठेवा
त्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरील
स्मित पाहून ख्रिसमस बनवा उजळ अजून,
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
कार्ड पाठवत नाहीये किंवा पुष्पगुच्छे
पाठवत नाहीये
मनापासून ख्रिसमस आणि
नवीन वर्षाच्या शुभेच्छा,
शुभेच्छा पाठवत आहे !!
ख्रिसमस इमेजेस मराठी / christmas images in marathi.
एक आनंददायक वर्तमान आणि
एक चांगली आठवण असलेला
भूतकाळ. नाताळ सुट्टीच्या शुभेच्छा आणि
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
ख्रिसमस कुटुंब आणि मित्रांसह वेळ
घालविण्याविषयी आहे. हे आयुष्यभर
टिकून राहणार्या आनंदी आठवणी
तयार करण्याबद्दल आहे. आपण
आणि आपल्या कुटुंबास आनंददायी ख्रिसमस!
ख्रिसमस 2021 आला आणि
नवीनऊर्जेचा प्रकाश आला,
आपल्या नशिबाचे सर्व दरवाजे उघडो,
प्रभूची नेहमी आपल्यावर कृपा असावी,
हीच प्रभुकडे प्रार्थना आमुची !!
आयुष्यात तुमच्या ख्रिसमसची रात्र
सुख समृद्धी घेऊन येवो
आनंद नेहमीच द्विगुणित होवो
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे
जेव्हा माझ्या जवळच्यांना
मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी
किती खास आहेत. माझ्या सर्व
फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची
आठवण ख्रिसमसला हमखास येते.
आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो
आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा
तुझ्यासाठी विश करतो की,
तुला या ख्रिसमसला सगळं मिळो,
सुगंधी कँडल्स, ख्रिसमसचे कॅरोल्स
आणि भरपूर गिफ्ट्स.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या जवळ आणखी नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा | christmas wishes in marathi | christmas Status marathi…. .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू
आम्हाला आशा आहे की नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा | christmas wishes in marathi | christmas Status marathi..तुम्हाला आवडले असेलच…. या कोरोनाच्या काळात ख्रिसमस डेच्या निमित्ताने तुमच्या तुमच्या प्रियजनांना खास वाटण्यासाठी मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवण्याची इच्छा असेल, हे नवीनतम संदेश पाठवा –
यावेळचे नाताळचे सेलिब्रेशन काही वेगळेच असणार आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक ख्रिसमस पार्टी स्पॉट्सवरही बंदी घालण्यात आली आहे. अशा स्थितीत नाताळ सणाची रंगत वेगळी असली तरी मित्रपरिवारासह नाताळचा सण आनंदाने भरलेला असेल. प्रत्येकाने आपापल्या परीने हा दिवस खास बनवण्याची व्यवस्था केली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्यापासून दूर असलेल्या मित्रांना आणि कुटुंबियांना ख्रिसमसचे शुभेच्छा संदेश ,नाताळच्या हार्दिक शुभेच्छा , ख्रिसमस शुभेच्छा मराठी, happy christmas wishes in marathi, ख्रिसमस नवीन स्टेटस मराठी , christmas status in marathi, christmas Quotes in marathi , christmas greetings marathi,merry x mas marathi, natalchya hardik shubhechha, पाठवून शुभेच्छा देऊ शकता-या आजच्या पोस्टमध्ये दिलेले नाताळ शुभेच्छा बद्दल तुमचे मत digitaltechnodiary.com कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
0 Comments: