PostNames
Loading...
2021 Ganesh jayanti quotes ,sms ,wishes in marathi

2021 Ganesh jayanti quotes ,sms ,wishes in marathi

             श्री गणेश हे महाराष्ट्राचे लाडके आणि आवडते दैवत. सार्वजनिक स्वरूपात महाराष्ट्रात गावोगावी गल्लोगल्लीत गणपती दरवर्षी पुजला जातो.

               गणेश जयंती य दिवशी गणपतीच्या जन्मोत्सव साजरा केला जातो, भगवान महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले गेले आहेत.माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते.

              भाद्रपद महीन्यातील चतुर्थी प्रमाणेच माघ महीन्यातील चतुर्थीला तेवढेच महत्त्व आहे. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते,

               खाली काही शुभेच्छा संदेश आणि photos आहेत,जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना गणेश जयंती निमित्त पाठवू शकता.
Ganesh jayanti Shebhechya


🌸// श्री गणेशाय नमः//
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा!!

गणपती बाप्पा मोरया🌸Ganesh jayanti wishes


🌸 जीव जडला चरणी तुझीया

आधी वंदू तुज मोरया 🌸🌸 सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची |
कंठी शोभे माळ मुक्ताफलांची || १ ||
🌸
🌸 भक्ती गणपती

शक्ती  गणपती

सिद्धी गणपती

लक्ष्मी गणपती

महा गणपती

देवांत श्नेष्ठ माझे गणपती 🌸Ganesh jayanti wishes


🌸 // श्री गणेशाय नमः ।।
रम्य ते रूप सगुण साकार
मनी दाटे भाव पाहता क्षणभर

अंतरंगी भरुनी येतसे गहीवर

विघ्न नष्ट व्हावे

पुजिता गजेंद्र लंबोदर....🌸


🌸 मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या  जयंती निमित्त जमले सगळे…
🌸🌸 सर्व गणेश भक्तांना विनायक चतुर्थीच्या  हार्दिक शुभेच्छा...!!!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना..गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया...!!
🌸🌸 तुमच्या आयुष्यातील आनंद,
गणेशाच्या उदराइतका विशाल असो,
अडचणी उंदराइतक्या लहान होवो,
आयुष्य सोंडेप्रमाणे लांब होवो,
🌸
प्रत्येक क्षण मोदकासारखा गोड होवो,
हीच बाप्पा चरणी करून प्रार्थना…🌸 तूच बुद्धीदाता तूच पठीराखा

तूच गणाधिशा मोरया
गणपती बाप्पा मोरया

मंगलमूर्ती मोरया🌸🌸 फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते...

|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
🌸
🌸 श्रींच्या चरणी कर माझे जुळले,
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले,
अशीच कृपा सतत राहू दे…
🌸🌸 सुप्रभात
रुप तुझे वंदिन्या
साज शब्दांचे सजले...
मुखी नाम तुझे आले
हात चरनाशी जुळले…
🌸


Ganesh jayanti wishes


🌸 श्री गणेशाय नमः ||
देवा तूंचि गणेशु ।

सकलमतिप्रकाशु ।
मंगलमूर्ती मोरया!
🌸Ganesh jayanti wishes


🌸 // श्री गणेशाय नमः //
एकदंताय विद्महे

वक्रतुंडाय धीमहि

तन्नो दंती प्रचोदयात 🌸Ganesh jayanti wishes


🌸 श्री गणेशाय नमः ||
रुप तुझे वंदिन्या
साज शब्दांचे सजले...
मुखी नाम तुझे आले
हात चरनाशी जुळले…
🌸Ganesh jayanti wishes


🌸 पाहून ते गोजिरवानरम्य रूप
मोह होई मनास खुप.
ठेविण्या तुज हातीमोदक
होते सदैव दर्शनाचीआस...
श्री गणेश जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
🌸🌸 हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या

कोरोना ह्या भयान रोगापासून संपूर्ण

देशाला मुक्त कर

गणेश जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा 🌸


🌸 फक्त मनाने चांगले रहा

बाकी आपलं चांगल करायला

आपला  BAPPA आहेच की

गणेश जयंतीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🌸


🌸 प्रथम वंदन करूया

गणपती बाप्पा मोरया

कुणी म्हणे तुज “औंकारा”

पुत्र असे तु गौरीहरा

कुणी म्हणे तुज “ विघ्नहर्ता”

तू सुष्टीचा पालनकर्ता

कुणी म्हणे तुज “एकदंत”

सर्वांचा तु भगवंत

कुणी म्हणे तुज “गणपती”

विद्येचा तू अधिपती

कुणी म्हणे तुज “ वऋतुंड”

शक्तीमान तुझी सोंड 🌸


🌸 सकल विद्यांचा अधीपती हा गणपती

त्यांच्या कृपेची साऱ्या त्रैलोक्यात ख्याती

गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸


🌸 मोरया मोरया मी बाळ तान्हे

तुझीच सेवा करू काय जाणे

अन्याय माझे कोट्यांनुकोटी

मोरेश्वरा बा तु घाल पोटी 🌸


🌸 गणा धाव रे मना पाव रे

तुझ्या प्रेमाचे किती गुण गाऊ रे

तू दर्शन आम्हाला दाव रे 🌸🌸 भक्ती तुझी करण्या देवा

सर्वांग स्फुरले…….🌸Ganesh jayanti wishes


🌸 दिशाहीन भरकटलेल्या

सकलांना

संमार्गावरी चालवी तुच

गजानना

तव दिव्य शुन्यप्रहरी

श्नीगजवंदना

क्षणात दूर करी अवधी

वि नाना 🌸


🌸 तूच बुद्धीदाता तूच पाठीराखा

तूच गणाधिशा मोरया🌸


Ganesh jayanti wishes0 Comments:

Zanducare [CPS] IN