PostNames
Loading...
होलिका दहन 2021-Holika Dahan images , quotes and wishes

होलिका दहन 2021-Holika Dahan images , quotes and wishes                  होलिका दहन हा सण मुख्यतः भारतात साजरा केला जातो. हा दिवस चांगल्याच्या वाईटावर विजयामुळे होळी दहन उत्सव म्हणून साजरा केला जातो.होळीचा सण साजरा करण्यामागे भक्त प्रल्हादाची मोठी कहाणी आहे,

                      हिरण्यकश्यपू यांच्या मुलाचे बोल ऐकून सिंह का घाबरला? प्रल्हाद भगवान विष्णूचे उत्कट भक्त होते. वडिलांनी लाख बोलूनही प्रल्हाद विष्णूची भक्ती करत राहिला. असुर मुलगा असूनही नारद मुनींच्या शिक्षणामुळे प्रल्हादा एक महान नारायण भक्त झाला. असुरधिपती हिरण्यकशिपने पुत्रालाही ठार मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला, परंतु खुद्द देव स्वत: त्याचे रक्षण करीत राहिला.

                       असुर राजाची बहीण होलिका यांना भगवान शंकरांकडून अशी चादर प्राप्त झाली होती जेव्हा ती आच्छादित असतांना अग्नी तिला जाळू शकत नाही. होलिकाने ती चादर स्वतःवर ओठली आणि प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीच्या अग्णीमघ्ये बसली,  श्नी विष्णू च्या कृपेने ती चादर उडून प्रल्हाद वर आली, ज्याने प्रल्हादाचे प्राण वाचवले आणि होलिका जाळली. 

               होलिका दहन 2021-Holika Dahan images , quotes and wishes

                    

 अशाप्रकारे, हिंदूंच्या इतर सणाप्रमाणे होलिका दहन देखील वाईटाच्या प्रतीचे चांगले प्रतीक आहे.वाईट गोष्टींवर विजय मिळवणे हि या सणाची व्याख्या आहे.या दिवशी होळीची पूजा करून ते एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात आणि होलिका दहनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिवादन करतात. 

                     आज आम्ही या होळीच्या निमित्ताने या लेखात काही होलिका दहन ग्रीटिंग 2021 आणि होलिका दहन शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. ज्यांना आपण आपल्या नातेवाईक, मित्र आणि कुटूंबियांसह व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यामातून सामायिक करू शकता आणि त्यांना होलिका दहनची हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना शुभेच्छा छोटी होळी पूजनाबद्दलही सांगू शकता.
                                                        
                                     


🔥होळी पेटता उठल्या ज्वाळा

दृष्ट वृत्तीचा अंत हा झाला

आनंद सुख शांती लाभो तुम्हाला

होळीच्या ह्याच हार्दिक शुभेच्छा🔥🔥होळी दहनात जाळून टाका

तुमची दुःखे,ताण,त्रास

होळी दहनाच्या शुभेच्छा🔥


होलिका दहन 2021-Holika Dahan images , quotes and wishes

🔥टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी

चिंता अन मनाचा गुंता……

करु होम दुःख अनारोग्याचा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🔥🔥होळीच करायची तर 

अहंकाराची,असत्याची,

अन्यायाची, जातीयतेची,

हुंडा प्रथेची,आळसाची,

गर्वाची आणि दुःखाची

होळी करा🔥🔥फाल्गुन महिन्याची गोळी गुलाबी

आली आली पहा थंडीत होळी

थोडी तिखट उसळ चण्याची

नंतर मिळते पोळी पुरणाची

दिवस दूसरा रंगत सणांची

सर्वत्र होते उधळण रंगाची


होलिका दहन 2021-Holika Dahan images , quotes and wishes


🔥नवयुग होळीचा संदेश नवा

झाडे लावा ,झाडे जगवा.. 

करूया अग्णिदेवतेची पूजा..🔥🔥होळी दहनात जळून जावू दे

वाईट विचार आणि प्रवृत्ती

होळी दहनाच्या शुभेच्छा🔥🔥होळीच्या या पवित्र अग्णीमघ्ये

निराशा, दारिद्रय, आळस

यांचे दहन होवो

आणि सर्वांच्या आयुष्यात

आनंद आरोग्य व शांती नांदो🔥🔥तुम्हाला व तुमच्या  कुटुंबियांना

आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटातून

मुक्ती मिळो हिच शुभेच्छा

होळीचा आनंद साजरा करा🔥


होलिका दहन 2021-Holika Dahan images , quotes and wishes


🔥होळी पेटू दे ,रंग उधळू दे,

व्देष जळू दे , जीवनात नवे रंग येऊ दे,

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🔥🔥राग -व्देष, मतभेद विसरू,

प्रेम, शांती चहुकडे पसरु

होळी इडा पिडा जाळी रे

आज वर्षाची होळी आली रे🔥🔥आज घराघरात पूरणपोळी रे

आज वर्षाची होळी आली रे

लावू रंग गुलाल भाळी रे

आज वर्षाची होळी आली रे🔥🔥होळी संगे केरकचरा जाळू

झाडे वाचवू अन कचरा हटवू

निसर्ग रक्षणाचे महत्व पटवू

तुम्हाला व तुमच्या प्रिय जनांना

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🔥


होलिका दहन 2021-Holika Dahan images , quotes and wishes


🔥आली रे आली होळी आली

चला आज पेटवूया होळी

नैराश्याची बांधूनी मोळी

दाखवून नैव्यदय पुरणपोळीचा

मारुया हाळी……

होळी रे होळी पूरणाची पोळी

करु आनंदाने साजरी होळी

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🔥🔥आज सण होळीचा

करुया दहन होलिकाचं

सोबतच काळ्या अंधश्नध्देच…

दहन त्या जून्या जातीभेदाचं,

दहन दारिद्र्य दुःख आणि निराशांच

                 नंदकिशोर भंगाळे

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🔥🔥या होलिका दहनामघ्ये

स्वतःमधील गर्वाचे,दुःखाचे

कमीपणाचे दहन करून

एक उत्तम मणुष्य बनतो

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🔥🔥खमंग पूरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी

होळीच्या धूरामघ्ये हरवून जाण्यासाठी

पोर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🔥


होलिका दहन 2021-Holika Dahan images , quotes and wishes


🔥अन्नकूटा ययत्रस्तैः कृता त्वं होली बालिशै

अतस्त्वां पूजयिण्यामि भूते भूतिपदा भव

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🔥🔥झाडे लावा, झाडे जगवा

होळीत केरकचरा सजवा

जाळून परिसर स्वच्छ ठेवा

नवयुगी होळीचा संदेश नवा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🔥🔥फाल्गुन मासी येते होळी

खायला मिळते पूरणपोळी

रात्री देतात जोरात आरोळी

राख लावतो आपल्या भाळी

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🔥🔥बोंबा मारुनी केला शिमगा

अरे अमक्याच्या बैलाला हो रु रु रु

तमक्याच्या बैलाला हो रु रु रु

होळीच्या हार्दिक शुभेच्छा🔥


होलिका दहन 2021-Holika Dahan images , quotes and wishes

🔥होळी ज्वाळांनी

पवित्र होवो तुमचे मन

होळी रंग

रंगीत करो तुमचे जीवन

होळी दहनाच्या शुभेच्छा 🔥


2 comments

Zanducare [CPS] IN