PostNames
Loading...
प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images

प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images

    

                    प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in Marathi with images

                    नमस्कार मित्रांनो, प्रेरणादायक कोट्स आणि प्रेरणादायक विधानांमध्ये आपल्या जीवनाबद्दलची भावना बदलण्याची अद्भुत क्षमता आहे. म्हणूनच  ते मला यशस्वी होण्याच्या मार्गावर इतके मनोरंजक आणि महत्त्वपूर्ण वाटले.

                      जेव्हा आपण आपल्या विचारांची गुणवत्ता बदलता तेव्हा आपण आपल्या जीवनाची गुणवत्ता बदलता, कधीकधी त्वरित. जसे सकारात्मक शब्द एखाद्याला हसवू शकतात किंवा वेळेवर विनोदी quotes एखाद्यास हसवू शकतात, त्याचप्रकारे आपले विचार वास्तविक वेळेत जगावर प्रतिक्रिया देतात.
.                     विश्वातील केवळ एकाच गोष्टीवर आपले संपूर्ण नियंत्रण आहे - आपली विचारसरणी - आणि त्यातूनच प्रेरणादायी कोट्स येतात!
                      कोणत्याही परिस्थितीत आपण काय विचार करणार आहात हे आपण ठरवू शकता. आपले विचार आणि वना आपल्या कृती निर्धारित करतात आणि आपल्याला मिळणारे परिणाम निश्चित करतात. हे सर्व आपल्या विचारांपासून सुरू होते - आणि मला असे आढळले आहे की  Inspirational Quotes हे आपला विचार पुन्हा करण्याचा एक द्रुत मार्ग आहे.
                      आपण कधीही आपली उर्जा किंवा आपला आत्मा कमी होऊ लागल्याचे लक्षात घेतल्यास आपल्या मनःस्थितीला त्वरेने चालना देण्यासाठी फक्त एक प्रेरणादायी आणि उन्नत कोट्स सांगा.
                   आम्ही तुमच्यासाठी Inspirational quotes in Marathi  आणि जीवनासाठी प्रेरणादायक कोट्स मराठीमध्ये (प्रेरक कोट्स मराठी) आणले आहेत जीवनासंबंधी विचारांशी संबंधित काहीतरी विचार आणि  विद्यार्थ्यांसाठी मराठी मध्ये प्रेरणादायक कोट्स तसेच विविध Inspirational quotes in Marathi with images,Whatsapp status घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवू शकता.

   

प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images


हिंमत एवढी मोठी ठेवा

की तिच्या समोर 

नशिबाला पण झुकाव लागेल
विजेते 

वेगळ्या गोष्टी करत नाही

ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने 

करत असतातआजचा संघर्ष

उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो

विचार बदला 

आयुष्य बदलेलसमजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये

खरी परीक्षा असते,कारण

समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो

तर समजून घेण्यासाठी मनाचा

मोठेपणा लागतो


प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images

कधी  कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा

स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत,

बरोबर ठरला तर जिंकण्याचा आनंद मिळतो

आणि चुकला तर अनुभव मिळतो….


Inspirational quotes in Marathi |प्रेरणादायक कोट्स


माणसाने समोर बघायच

की मागे

ह्यावरच पुष्कळस सुखदुःख

अवलंबून असतं

             व पु काळेमाणसाच्या आयुष्यातील संकट

ही यशाचा आनंद

घेण्यासाठी आवश्यक आहेतमहत्व वेगाला नाही तर

आपण त्या वेगाने कोणत्या 

दिशेला जातोय याला आहे


प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images

माणसाला एखादी गोष्ट करायची 

असेल तर मार्ग सापडतो

आणि करायची नसेल

तर कारण सापडतात


कोणतेही कार्य अडथळ्यावाचून

पार पडत नाही ,शेवट पर्यंत जे

प्रयत्न करीत राहतात

त्यांनाच यश प्राप्त होते

               विवेकानंदबुघ्दीने बळाचा वापर कराल

तर यशस्वी व्हाल

बळाने बुघ्दीचा वापर कराल

तर तोंडघशी पडाल!विद्यार्थ्यांसाठी मराठी मध्ये प्रेरणादायक कोट्स | Inspirational quotes for Students


ज्याच्या जीवनामघ्ये

निश्चित घ्येय नसते

त्यालाच वेळ घालवण्यासाठी

साधन शोधण्याची

गरज असते….प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images

तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर

लोक हसत नसतील तर

तुमची ध्येय खुपचं लहान आहेत

हे लक्षात घ्या……


कधी कधी देव तुमची परीस्थिती

बदलत नाही कारण त्याला तुमची

मनस्थिती बदलायची असते


बोलून व्यक्त होण्यापेक्षा

शांत राहूनच जास्त

आक्रमक होता येत


कुणाच्याही दुःखाचा अनादर 

करु नये,प्रत्येकाजण

आपल्या संकटाशी झगडत

असतो….काहींना आपल्या 

वेदना लपवता येतात..

काहींना नाही….


प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images

सकाळी ज्या सुर्याची वाट बघीतली जाते

दुपारी त्याच सुर्याचा तिरस्कार केला जातो

तुमची किंमत तेव्हा होते जेव्हा

तुमची गरज असते


जबरदस्त प्रेरणादायक सुविचार – Best Inspirational Quotes in Marathi

जोपर्यंत कोणी एखाद्या मोठ्या

ध्येयाला प्राप्त नाही करत,तोपर्यंत

ते मोठे ध्येय नेहमी असंभव वाटत असते


साधी माणसं

आणि सरळ रस्ते

प्रत्येकालाच नाही

समजत…..


अनुभव हा आपला 

सर्वोत्तम शिक्षक आहे

जोपर्यंत जीवन आहे

तोपर्यंत शिकत राहा

                   विवेकानंद


प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images

जीवनात सर्वात मोठा गुरु

येणारा काळ असतो

कारण काळ जे शिकवतो

ते कोणीही शिकवू शकत नाही


माणसाला अलार्म

नाही तर….

जबाबदाऱ्या

जागं करतात


आत्मविश्वासाचा अभाव

हेच अपयशाचे खरे कारण आहे


प्रत्येक चांगल्या विचारांची

प्रथम चेष्टा होते

मग त्याला विरोध होतो

शेवटी त्याच विचारांचा स्वीकार होतो


Marathi Inspirational Quotes Images

प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images

आयुष्य हे बुघ्दीबळाचा खेळ आहे

जर टिकून रहायचे असेल तर

चाली स्वतः खेळाव्या लागतात


प्रामाणिकपणा ही शिकण्याची बाब नाही

तर तो रक्तातच असावा लागतो

त्यात टक्केवारी नसते ,तो असतो

किंवा नसतोआपल्याजवळ किती आहे

याला महत्व नाही

तर कामाचे किती आहेत

याला महत्व आहे


नकारात्मक गोष्टी

आपल्या आयुष्यातून काढून टाकल्यात

तर येणारा प्रत्येक दिवस हा

नक्कीच तुमचा असेल


तुम्ही लोकांसाठी काय

काय केलं

हे कदाचित त्यांच्या लक्षात

राहणार नाही

तुम्ही काय बोलतात हेही

लक्षात राहणार नाही

पण तुम्ही कसे वागलात

हे लक्षात राहील

त्यामुळे इतरांना आनंद 

द्यायचा प्रयत्न करा


प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images

स्वतःला परीस्थितीचे गुलाम

समजू नका

तुम्ही स्वतःच स्वतःचे

भाग्यविधाते आहात

                स्वामी विवेकानंदकोण किती पुढे गेले हा प्रश्न

महत्वाचा नाही….

कोण किती समाधानी आहे

हा प्रश्न मला नेहमीच महत्त्वाचा वाटतो

शेवटी समाधानातील सुखाची तुलना

इतर सुखांशी करता येत नाही….


प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images

ध्येय दूर आहे म्हणून

रस्ता सोडू नका

स्वप्नं मनात धरलेलं

कधीच मोडू नका…

पावलो पवली येतील

कठीण प्रसंग

फक्त ध्येय पुर्ण होईपर्यंत

हार मानू नकाआपली सावली 

निर्माण करायची असेल तर

ऊन झेलण्याची तयारी

असावी लागते


धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की

जीवनात रस्ता दिसत नसेल तर,

दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं

एक एक पाऊल टाकत चला,

रस्ता आपोआप मोकळा होत जाईल..


प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images

तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचला

नाहीत, तर मोठी गोष्ट नाही, परंतु

तुमच्याजवळ काही ध्येयच नाही

हि मात्र गंभीर समस्या आहे.


प्रेरणादायक कोट्स मराठी|Inspirational Quotes in Marathi


सक्षजदार व्यक्तीसोबत

काही मिनिटं केलेली चर्चा

हि हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा

श्नेष्ठ आहे

                     स्वामी विवेकानंद


 

आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ

चांगली पाने मिळणे आपल्या

हातात नसते, पण मिळालेल्या

पानांवर चांगला डाव खेळणे

यावर आपले यश अवलंबून असते


प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images

नशीब हे लिफ्ट सारखं असतं,

तर कष्ट म्हणजे जिना आहे

लिफ्ट कधीही बंद पडू शकते

पण जिना मात्र नेहमी तुम्हाला

वरचं घेऊन जातो.आपल्या जीवनात जोखीम घ्या

आपण जिंकल्यास, आपण पुढे

जाऊ शकता आपण हरल्यास

आपण मार्गदर्शन करु शकता


लक्ष्याकडे वाटचाल

करतांना तुम्ही जिद्दीची

निवड केली तर यश

तुमची निवड करतेतुम्ही ज्या नजरेने

जगाकडे पाहाल

जग सुघ्दा त्याच नजरेने

तुमच्याकडे पाहिल….


प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल की

संपूर्ण जग तुमच्या विरोधात तुमच्या

समोर उभे आहे..

त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा

आणि एक सेल्फी काठा

संपूर्ण जग तुमच्या सोबत असेल..हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा

स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ

आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!योग्यवेळ कधीच येत नाही

स्वतःवर विश्वास ठेवा

आणि

उडी टाकादुःखी माणसाला मदत करण्यासाठी

लांबवलेला एक हात

प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा

अधिक उपयुक्त आहे

                        स्वामी विवेकानंदसंधी एकदाच मिळते

त्याचं सोनं करायचं

की

माती करायची

तेही आपल्याच हातात

असतं


चुकी त्याच व्यक्तीकडून होते जो काम करतो

निरुपयोगी लोकांचे जीवन तर दूसऱ्यांच्या

चूका शोधण्यामध्येच निघून जातेप्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images

ज्या व्यक्तीला वेळेचे महत्व

समजले नाही तो व्यक्ती

कधीही यशस्वी होऊ शकत नाहीअपयशाच्या भीतीपेक्षा 

यश मिळवण्याची

इच्छाशक्ती

अधिक प्रबळ 

असली पाहिजेमणुष्याजवळची

नम्रता संपली कि

त्याच्या जवळची माणुसकी

हि संपली म्हणून समजावेसगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या 

नादात कधीकधी आपलीच

किंमत शून्य होवून जातेजिथे प्रयत्नांची उंची कमी असते

तिथे नशिबाला पण

कमीपणा घ्यावा लागतो

सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा

लाभलेला क्षण सुंदर करा


परिस्थिती कितीही कठीण असू द्या

प्रयत्न करण सोडू नका

स्वतःवर विश्वास असेल तर

पाषाणातून देखील पाण्याचा झरा फूटतोआयुष्यात काय करायचे

हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका

नाहीतर तुम्ही काय करायचे

हे ती वेळेच ठरवेल……प्रेरणादायक कोट्स मराठी-Inspirational quotes , Status in marathi with images0 Comments:

Zanducare [CPS] IN