PostNames
Loading...
महाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा - Maharashtra din quotes , wishes in Marathi

महाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा - Maharashtra din quotes , wishes in Marathi

 

महाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा। Maharashtra Din wishes , Quotes in Marathi | 

महाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा - Maharashtra din quotes , wishes in Marathi

महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी । महाराष्ट्र दिन मेसेज मराठी । Maharashtra day wishes in marathi | Maharashtra din quotes in Marathi | Maharashtra day messages in marathi | Maharashtra din 2021 hardik shubhechha | महाराष्ट्र दिन 2021 हार्दिक शुभेच्छा । महाराष्ट्र दिन शुभेच्छा


                    महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी भाषावार प्रांतरचनेनूसार झाली. “जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा” या जयघोषात महाराष्ट्र निर्मितीच्या या दिवसाची सुरुवात होते.महाराष्ट्र राज्य निर्मितीचा जल्लोष साजरा करताना संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे ,त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना महाराष्ट्र निर्मितीसाठी हुतात्म्य पत्करलेल्या वीरांना आदरांजली देखील अर्पण केली जाते.

                    1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीसाठी देखील ओळखला जातो , त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यावर व तसेच संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचं संकट गडद होत असल्याने महाराष्ट्र दिनाचे भव्य स्वरूपात सेलिब्रेशन केले जाणार नाही , तरीही महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपऱ्यात स्थायिक मराठी लोकांसाठी हा महाराष्ट्र दिन खास करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा , Maharashtra day Wishes in Marathi , महाराष्ट्र दिवस कोट्स , Maharashtra din Quotes in marathi , महाराष्ट्र दिन शुभेच्छा ,महाराष्ट्र दिन कोट्स , 1 May Maharashtra day wishes in Marathi , 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा , 1 May maharashtra dinachya hardik shubhechhaमहाराष्ट्र दिन 2021 हार्दिक शुभेच्छा , Maharashtra din 2021 hardik shubhechha , महाराष्ट्र दिन शुभेच्छा , Maharashtra din Wishes in Marathiमहाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा - Maharashtra din quotes , wishes in Marathi
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा , Maharashtra day Wishes in MarathiMaharashtra day Wishes in Marathi | महाराष्ट्र दिन शुभेच्छाजय महाराष्ट्र

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखतो

असा महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


उत्सव हा बलिदानाचा

असा साजरावा

जयजयकार तयांचा

आसमंती गर्जावा

जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छामहाराष्ट्राची यशो गाथा

महाराष्ट्राची शौर्य कथा

पवित्र माती लावू कपाळी

धरती मातेच्या चरणी माथा

जय जय जय महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा - Maharashtra din quotes , wishes in Marathi

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा , Maharashtra day quotes in Marathi


इथे पंचवटी राम-सीते ची

गुफा अजिंठा वेरूळ ची

वरदान इथे  पंच ज्योतिर्लिंगाचे

वरदान इथे अष्ट गणपतीचे

धर्म स्थळ सर्व धर्माचे

सुंदर चित्रण बौद्ध कला

अन पांडव लेण्यांचे

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
माझा माझा महाराष्ट्र माझा

मनोमनी वसला शिवाजी राजा

वंदितो या भगव्या ध्वजा

गर्जतो ,गर्जतो महाराष्ट्र माझा…

गर्जा महाराष्ट्र माझा….!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छामहाराष्ट्र दिन कोट्स । Maharashtra Day Quotes in Marathi


घासल्याशिवाय धार येत नाही

तलवारीच्या  पातीला

मराठ्यांशिवाय पर्याय नाही

महाराष्ट्राच्या मातीला

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाकपाळी केशरी टिळा लावितो

महाराष्ट्र देशा तुला वंदितो

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छासकट देशा ,कणखर देशा,

दगडांच्या देशा, नाजुक देशा

कोमल देशा , फुलांच्याही देशा

मंगल देशा,पवित्र देशा,महाराष्ट्र देशा,

प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा


महाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा - Maharashtra din quotes , wishes in Marathi

maharashtra dinachya hardik shubhechha-महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


सोनेरी सूर्याची ,सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा ,सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या ,सोनेरी शुभेच्छा

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा


मराठी माणसाने 

मनामनात जपला

महाराष्ट्र माझा

जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छामहाराष्ट्र दिन शुभेच्छा । Maharashtra Din Subhechya


दगड झालो तरी ‘सह्याद्रीचा’ होईल

माती झालो तरी ‘महाराष्ट्राची होईन

तलवार झालो तर ‘भवानी मातेची’ होईल

आणि पुन्हा

मानव जन्म मिळाला तर ‘मरठीच’ होईल

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जय महाराष्ट्रज्ञानाच्या देशा ,

प्रगतीच्या देशा ,

आणि

संतांच्या देशा

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाबहू असोत सुंदर संपन्न की महा

प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जय महाराष्ट्र


महाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा - Maharashtra din quotes , wishes in Marathi

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा , Maharashtra day Wishes in Marathiआम्हाला अभिमान आहे 

महाराष्ट्रीय असण्याचा…

आम्हाला गर्व आहे

मराठी भाषेचा…

आम्ही जपतो आमची संस्कृती

आमची निष्ठा आहे मातीशी….

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाशिव निष्ठा येथे असे

सतत जागती….

अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जय महाराष्ट्र


महाराष्ट्र दिन 2021 हार्दिक शुभेच्छा । Maharashtra Din 2021 Hardik Shubhechha


पैठणचे प्रेम अमित देश कोकणा…

पंढरीस ये विदर्भ देवदर्शना..

अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती..

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छाबाप महाराष्ट्राचा ,

महाराष्ट्राची माय ,

रयतेचा जो छत्रपती

तो आमचा शिवराय

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा


महाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा - Maharashtra din quotes , wishes in Marathi

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा , Maharashtra day Quotes in Marathi


जन्मलो ज्या मातीत ती माती मराठी..

गुणगुणलो जे गीत ते गीत मराठी..

मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छामहाराष्ट्राच्या मातीसाठी 

अनेकांनी सांडल रक्त

त्याच मातीत निर्माण झाले

मराठी भाषेचे सारे भक्त

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


महाराष्ट्र दिन मेसेज | Maharashtra Day Messages in Marathi


छत्रपती शिवाजी महाराजांचा

महाराष्ट्र…

माझ्या राजाचा महाराष्ट्र..

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छामराठा तितुका मेळवावा

महाराष्ट्र अखंड राखावा

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छालाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य एकतो मराठी...

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


महाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा - Maharashtra din quotes , wishes in Marathi

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा , Maharashtra day Wishes in Marathi


महाराष्ट्राची गावी स्तुती

प्रत्येक क्षणाला पोटभरून

कारण महाराष्ट्रानेच ठेवलं आहे

आपल्या सर्वांना प्रेमाने बांधून

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जय महाराष्ट्रतु माझी नसली तरीही

मी तुझाच आहे…

कारण तू

महाराष्ट्राची आहे ,आणि

महाराष्ट्र माझा आहे..

जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा1मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। Happy Maharashtra Day wishes in Marathi


कृतज्ञता राष्ट्राची ,

कृतज्ञता इथल्या मातीची…

काय सांगू महती माझ्या महाराष्ट्राची

जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाअनंत संकटे सहन करूनही

कणखर असे माझे राष्ट्र

जीव टाकावा ओवाळून

असा माझा महाराष्ट्र

जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


महाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा - Maharashtra din quotes , wishes in Marathi
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा , Maharashtra day Quotes in Marathiजय जय जय महाराष्ट्र माझा

मनी बसला राजा शिवाजी माझा

वंदितो या भगव्या ध्वजा

गर्जतो महाराष्ट्र माझा

जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छाविविध धर्माचा संगम जेथे

प्रभाव विविध संस्कृतींचा

विद्वान संतांची हि भूमी

हे घर आहे क्रांतिकारकांच

जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छामहाराष्ट्र दिन फेसबुक स्टेटस इन मराठी  ।(Maharashtra din Facebook  status in marathi)


महाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा - Maharashtra din quotes , wishes in Marathi

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा , Maharashtra day Wishes in Marathi


खेळ जगातील उत्तम प्रतिमा

सुरांच्या देवीचा वास इथे

ज्ञान आणि विज्ञानाचा अनोखा संगम

प्रगती करणाऱ्या भारताची छाप इथे

जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छामाझ्या राष्ट्राच्या मातीला

सुगंध आहे मराठी माणसाचा

नेहमीच अग्रेसर राहील

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाउत्सव हा बलिदानाचा असा

साजरा व्हावा..

जयजयकार तयांचा आसमंती घुमावा

सांडिले रक्त ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी

जन्म तयांचा फिरुनी महाराष्ट्र देशी व्हावा

 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छामानाने भरलेली छाती

उसळणार सळसळतं रक्त..

रोमारोमात भरला भगवा स्वाभिमान

महाराष्ट्राचे आम्ही कट्टर भक्त

जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छामहाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा संदेश । Maharashtra din 2021 SMS in Marathi


महाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा - Maharashtra din quotes , wishes in Marathi

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा , Maharashtra day Quotes in Marathi


वीर शिवाचा अतुल पराक्रम

शाह ,पेशवा चे बलिदान

एक मराठा लाख मराठा

लक्षात ठेवील हिंदुस्थान

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छामहाराष्ट्र तू राष्ट्र महान

तू तर आहे अतुलनीय

समृद्ध बनवलंस भारताला

तु लघु भारत ,तु वंदनीय

जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छाभीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!माझ्या सर्व बंधू आणि बघिनिंना

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जय जय महाराष्ट्र माझा

गरजा महाराष्ट्र माझासंपन्न सुंदर सर्वशाली महाराष्ट्र देश

सर्वांगी शोभतसे महाराष्ट्राचा वेश

राकट दणकट बलदंड…

सदैव राहते एकसंध आणि अखंड

जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छाभीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, 

आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा...
जय जय महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा - Maharashtra din quotes , wishes in Marathi
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा , Maharashtra day Wishes in Marathi


0 Comments:

Zanducare [CPS] IN