PostNames
Loading...
कामगार दिन 2021 शुभेच्छा - Kamgar din shubhechha , wishes , quotes in marathi

कामगार दिन 2021 शुभेच्छा - Kamgar din shubhechha , wishes , quotes in marathi

 

हॅप्पी लेबर डे २०२1 कोट्स मराठी ।Happy Labour’s Day 2021 quotes in marathi |कामगार दिन शुभेच्छा |  कामगार दिन कोट्स । Kamgar din quotes in marathi | labours day quotes in marathi । Kamgar din shubhechha marathi । आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा । International labour day wishes in marathi |  कामगार दिन 2021 शुभेच्छा । Kamgar din 2021 wishes in marathi |  1 मे कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।Happy Labour’s Day 2021 wishes in marathi। कामगार दिन  मराठी एसएमएस मेसेज ।Kamgar din marathi SMS Messages

कामगार दिन 2021 शुभेच्छा - Kamgar din wishes , quotes in marathi

                  हॅप्पी लेबर डे २०२1 मधील आंतरराष्ट्रीय स्तरावर दर वर्षी 1 - मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो. याची सुरुवात सन 1886 मध्ये झाली होती. हा दिवस कामगार यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या ऐक्यात आणि त्यांच्या हक्काच्या समर्थनार्थ साजरा केला जातो. जगातील 80 हून अधिक देशांमध्ये हा दिवस सुट्टीचा आहे. या दिवशी कामगार संघटनांशी संबंधित लोक मेळावे आणि सभा आयोजित करतात. या निमित्ताने आपण प्रत्येकाचा आदर केला पाहिजे .

                    Labour Day Marathi Wishes-1 मे हा दिवस महाराष्ट्रात केवळ महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) म्हणून नव्हे तर त्यासोबतीने जागतिक कामगार दिवस (International Workers Day) म्हणून देखील साजरा केला जातो.

                     कामगार दिनाला तामिळ भाषेत ‘उजईपल्लर दिनम्’ तसेच हिंदी आणि मराठी मघ्ये कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो.आठ दिवसाच्या ऐतिहासिक चळवळीत कामगार दिनाच्या उत्सवाची सुरुवात होते ज्यामध्ये कामासाठी आठ तास ,करमणुकीसाठी आठ तास आणि विश्रांतीसाठी आठ तास चालना दिली गेली.

                      राज्यावर कोरोना व्हायरसचं संकट गडद असल्याने त्याचं भव्य स्वरूपात सेलिब्रेशन केलं जाणार नाही ,देशाच्या विकासामध्ये कामगारांचे योगदान अमुल्य असते, मग यंदाच्या कामगार दिन त्यांच्या मेहनतीला सलाम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे (International Labour Day ) औचित्य साधून आम्ही 1 मे कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी, तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या जनजागृती साठी आपल्या कुटुंबीयांना मित्रांना आणि सहकाऱ्यांना कामगार दिन शुभेच्छा । Kamgar din shubhechha marathi । आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा । International labour day wishes in marathi |  कामगार दिन 2021 शुभेच्छा । Kamgar din 2021 wishes in marathi , कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, कामगार दिन कोट्स । Kamgar din quotes in marathi | labours day quotes in marathi |  1 मे कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा । Happy Labour’s Day 2021 wishes in marathi करून तुम्ही यंदाचा महाराष्ट्र दिन डिजिटल युगात साजरा करून आनंद द्विगुणित करू शकता


कामगार दिन 2021 शुभेच्छा - Kamgar din wishes , quotes in marathi
Kamgar din quotes in marathi-
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छावाचा : महाराष्ट्र दिन 2021 शुभेच्छा - Maharashtra din quotes , wishes in Marathi

शारीरिक श्नम केवळ

मानसिक क्रियांची

शक्यताच सोडत नाही

तर त्यास सुधारित

आणि उत्तेजित करते

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छासर्व कष्टकरी आणि

श्रमिक बांधवांना

आंतरराष्ट्रीय कामगार

दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


कामगार दिन शुभेच्छा । Kamgar din shubhechha marathiकोरोनाच्या काळातही स्वतःच्या

कुटुंबाचे पोट भरतो

अतोनात कष्ट करून

कष्टाची भाकर खातो

अशा सर्व कष्टकरी बांधवांना

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाएकजुटीने काम करू 

कामावरती प्रेम करू 

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाकष्टाची भाकरी मिळेल कामातून

काम करा आणि खूप मोठे व्हा

कामगार दिनाच्या शुभेच्छाकाम असे करा की

लोकांनी म्हणाव…..

काम करावं तर यानेच ….

Kamgar dinachya shubhechha


आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा । International labour day wishes in marathiदिवस आहे हक्काचा ….

दिवस आहे आज कामगारांचा ….

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाकाम करा हो काम करा 

कामावरती प्रेम करा.... 

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाकामगार दिन 2021 शुभेच्छा - Kamgar din wishes , quotes in marathi

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा । International labour day wishes in marathi


कडाक्याच ऊन असो वा सोसाट्याचा वारा

किंवा बरसोत असो

पावसाच्या ओल्याचिंब धारा

तरी राबतो आपला कामगार अन सर्जा राजा 

Kamgar dinachya Hardik Shubhechhaशेतकरी ते कष्टकरी

प्रत्येकाला कामगार

दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कामगार दिन 2021 शुभेच्छा । Kamgar din 2021 wishes in marathiश्रम ही जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे

श्रम केल्यामुळे आपण येथे आहोत

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाकराल कष्ट तर

होईल दारिद्रय नष्ट

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


कामगार दिन 2021 शुभेच्छा - Kamgar din wishes , quotes in marathi

Kamgar din wishes in marathi- कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


कामगार कल्याणाचे

राखू धोरण…,

करू या महाराष्ट्राचे

निर्माण …..

Kamgar dinachya Shubhechhaकामगार दिन कोट्स । Kamgar din quotes in marathi | labours day quotes in marathi


जो मेहनतीने त्रासाला दूर करतो

रक्त आणि घाम गाळण्यासाठी

जो मजबूर असतो , तो प्रत्येक जण

‘ मजदूर’ असतो….

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


दिवस हक्काचा... 

दिवस कामगारांचा... 

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छालक्ष्मीचे मंदिर समृद्धीने तेजाळले

कामगाराचे रक्त आणि घाम

पायाच्या कामी आले ….

घामाला मिळाला मानाचा मुजरा

1 मे करुया त्यासाठी साजरा

कामगार दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छातू जिवंत ठेवतोस कामाचे आगार ,

उभारतोस स्वप्नांचे मीनार

कामगारा तुझ्या कष्टाला 

लाख लाख सलाम

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाज्यांच्या कठोर परीश्नमामुळे

आणि ज्यांच्या समर्पणामुळे

देश घडविण्यात मदत झाली ,

अशा सर्व कामगार बंधू आणि बघिनिंना

Kamgar dinachya Hardik Shubhechhaकामगार दिन  मराठी एसएमएस मेसेज ।Kamgar din marathi SMS Messagesडोके आणि हात असल्यामुळे

माणसाला पैसे दिले जात नाही

तर , त्यांचा वापर करण्याकरता

दिले जातात...।

कामगार दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छाकामगार दिन 2021 शुभेच्छा - Kamgar din wishes , quotes in marathi

labour day wishes in marathi- कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाएकटाच आलो नाही ,युगाचीही साथ आहे

सावध अशा तुफानाची  हीच तर सुरुवात आहे

कामगार आहे मी तळपती तलवार आहे

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छादेशाच्या जडणघडणीत मोलाचे

योगदान देणाऱ्या माझ्या सर्व

श्रमिक बांधवांना…

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाकामगार दिन कोट्स । Kamgar din quotes in marathi | labours day quotes in marathi


जेव्हा श्रमिकांचा विकास होईल

तेव्हाच देशात प्रगतीचा

प्रकाश होईल

Kamgar dinachya Hardik Shubhechhaकामगार आहे मी , तळपती तलवार आहे….

रोजी रोटीचा सवाल रोजचाच आहे

कधी फाटका बाहेर तर कधी फाटका आत आहे ,

कामगार आहे मी तळपती तलवार आहे

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छामहाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या

सर्व कामगार बंधू आणि भगिनींना

कामगार दिनाच्या शुभेच्छाकशाला बाळगू हो मी माझ्या मनी लाज

कामगार आहे मी नाही कुणी बंडलबाज…

कष्टाची भाकर खाऊन मी माझी भूक भागवतो…

कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


कामगार दिन 2021 शुभेच्छा । Kamgar din 2021 wishes in marathiमी मजदूर आहे पण मजबूर नाही

आणि हे बोलायची मला लाज नाही

माझ्या कष्टाचे आणि घामाचे मी खातो

मातीला मी सोनं बनवतो….

Kamgar dinachya Hardik Shubhechha


कामगार दिन 2021 शुभेच्छा - Kamgar din wishes , quotes in marathi

Kamgar din quotes in marathi- कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाश्नमाला लाभो मोल सर्वदा 

अन् घामाला दाम मिळो…

या हातांना काम मिळो

अन् कामाला सन्मान मिळो

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा । International labour day wishes in marathi


कामगार दिन 2021 शुभेच्छा - Kamgar din wishes , quotes in marathi

Kamgar din quotes in marathi- कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


मी मानतो तो कामात आहे…

नाही कुठे तो घामात आहे

शोधात जो तो उगाच त्याच्या

तो राबणार या घामात आहे

1 मे महाराष्ट्र दिन व कामगार 

दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छाभाव भक्तीच्या देशा

आणिक बुद्धिच्या देशा

शाहिरांच्या देशा

कर्त्या मर्दांच्या देशा

माझ्या कामगारांच्या देशा

सर्व कामगार बंधू आणि

भगिनींना कामगार दिन आणि

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कामगार दिन शुभेच्छा । Kamgar din shubhechha marathi


कामगार दिन 2021 शुभेच्छा - Kamgar din wishes , quotes in marathi

Kamgar din quotes in marathi- कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाभविष्याचं सोडा , उद्याचं नियोजन मी उद्याच करतो

आणि भूकेच्या ह्या आगीला ,रोज गार करतो ,

मी रोजगार करतो …..

Kamgar dinachya Hardik Shubhechha
सर्व कामगार आणि बंधू भगिनींना 

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा

कष्ट करून जगणाऱ्यांची

थट्टा करू नका

हीच कामगार दिनाची अपेक्षाकामगार कल्याणाचे राखू धोरण, 

करू या महाराष्ट्राचे निर्माण ... 

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

काम असे करा की लोकांनी

 म्हणायला हवं काम करावं तर यानेच…

 कामगार दिनाच्या  सर्वांना हार्दिक शुभेच्छा


वाचा : आंतरराष्ट्रीय योग दिन घोषवाक्य -International yoga day Wishes in Marathi

0 Comments:

Zanducare [CPS] IN