PostNames
Loading...
Hanuman Jayanti 2021 Quotes , Wishes , Status and Images in Marathi

Hanuman Jayanti 2021 Quotes , Wishes , Status and Images in Marathi

 

हनुमान जयंती हार्दिक शुभेच्छा-Hanuman Jayanti 2021 Quotes in Marathi | Hanuman Jayanti Wishes In Marathi 


Hanuman Jayanti 2021 Quotes , Wishes , Status and Images in Marathi

Hanuman Jayanti 2021 Quotes , Wishes , Status and Images in Marathi


                       नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना digitaltechnodiary.com च्या वतीने हनुमान जयंती 2021 निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन . हनुमान जयंती देशभरातील हिंदू मघ्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 

                       हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की श्री हनुमान हे शिवाचा अकरावा अवतार असून श्री हनुमान यांचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता आणि याच आनंदात हनुमान जयंती साजरी केली जाते. श्नी हनुमान महाराजांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात जसे, वीर हनुमान ,श्री राम भक्त ,बजरंग बली , अंजनी पुत्र , पवन पुत्र , मारुती 

                     चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सुर्योदयाच्या वेळी श्री हनुमान यांचा जन्म झाला , हनुमानाचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी या पर्वतावर झाला होता. श्री हनुमान हे श्री रामाचे परम भक्त म्हणून ओळखले जातात,सीतेला रावणाच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी श्नी हनुमानाने श्री राम यांना सहाय्य केले होते. श्री हनुमान या़चा उल्लेख महाभारतात देखील येतो ,असे म्हटले जाते की महाभारतात श्री हनुमान हे युद्धा दरम्यान अर्जुनाच्या ध्वजावर बसून होते.

                       भारतात हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरांमध्ये सुर्योदयाच्या आधीपासूनच भजन किर्तन आणि मंगल गाणी गायली जातात आणि नंतर श्री हनुमानाची पुजा केली जाते .बरेच लोक या दिवशी श्री हनुमान चालिसाचे पठण करून श्री हनुमानजींचे आशीर्वाद प्राप्त करतात.

                        श्री हनुमान हे सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे ते अजूनही जिवंत आहे अशी मान्यता आहे. जगात जेव्हा जेव्हा श्री रामाचे नाव घेतले जाते तेव्हा तेव्हा मारुती भक्तांच्या मदतीला हजर होतात.

                        यावर्षी श्री हनुमान जयंतीचा सण  27 एप्रिल 2021 रोजी साजरा केला जाईल .परंतु सध्याची कोरोनाची परिस्थिती बघता नेहमी प्रमाणे यावर्षी  श्री हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या स्वरूपात होणे शक्य नाही.आपण घरात राहूनच यावर्षी श्री हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करू शकतो आणि आपल्या प्रियजनांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा पाठवू शकतो.

                         मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी हनुमान जयंतीनिमित्त काही Hanuman Jayanti Quotes in Marathi , हनुमान जयंती शुभेच्छा , Hanuman Jayanti 2021 – ( हनुमान जयंती 2021), हनुमान जयंती कोट्स , Hanuman Jayanti Wishes In Marathi , हनुमान जयंती स्टेट्स , Hanuman Jayanti Facebook Status , हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (Hanuman Jayanti Wishes In Marathi), Hanuman Jayanti Whatsapp status ,Hanuman Jayantichya Hardik Shubhechha | हनुमान जयंतीच्या शुभेच्छा मराठी घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना , मित्रमंडळींना , पाठवून हनुमान जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.


हनुमान जयंती कोट्स - Hanuman Jayanti Quotes in marathi


महारुद्र अवतार हा सुर्यवंशी,

अनादि नाथ पूर्ण तारावयासी

असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला

नमस्कार माझा तया मारुती रायाला

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩


Hanuman Jayanti 2021 Quotes , Wishes , Status and Images in Marathi

मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेंद्रीयं बुध्दमतां वरिष्ठम् ।

वातात्मजं वानरयुथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।।

🚩हनुमान जयंती हार्दिक शुभेच्छा🚩भुजंग धरुनी दोन्ही चरणी झेपेसरशी समुद्र लंघुनी

गरुड उभारी पंखा गगणी गरुडाहुन बलवान

तरुण जो जाईल सिंधू महान असा हा एकच श्री हनुमान

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान...

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

🚩हनुमान जयंती हार्दिक शुभेच्छा🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | Hanuman Jayanti Wishes In Marathiभीमरूपी महारुद्रा

वज्र हनुमान मारुती

वनारी अंजनी सूता

रामदूता प्रभंजना

महाबली प्राणदाता

सकळां उठवी बळे

सौख्यकारी दुखहारी

दूतवैष्णव गायका…

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहु लोक उजागर ।।
रामदूत अतुलित बल धामा ।
अंजनि पुत्र पवन सुत नामा ।।

🚩हनुमान जयंती हार्दिक शुभेच्छा🚩ज्याच्या मनात आहे श्री राम ,

ज्याच्या मनात आहे श्री राम ,

संपूर्ण विश्वात जो आहे बलवान ,अशा

मारुतीरायास आमचा शत शत प्रणाम…

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩हनुमान जयंतीसाठी शुभेच्छा संदेश | Hanuman Jayanti Shubhechha in Marathiपवन तनय संकट हरन ,

मंगल मुर्त रुप राम लखन

सीता सहित ,हृदय बसहू सूर भूप…

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩अंजनीच्या पोटी पुत्र जन्मला जगजेठी

त्याची सोन्याची लंगोटी

मुखी नाम राम राम

नको जाऊ रे मारुती

थोडा थांब थांब थांब

🚩हनुमान जयंती हार्दिक शुभेच्छा🚩


Hanuman Jayanti 2021 Quotes , Wishes , Status and Images in Marathi

सूर्याचा करी घास वीरांचा वीर खास

करीतो तो उड्डाण देव मग घालितो थैमान

रामभक्तीचा सदैव मनी असे भाव

बजरंगबली आहे त्याचे नाव

🚩Hanuman Jayanti Shubhechha🚩हनुमान जयंतीनिमित्त मेसेज (Hanuman Jayanti Msg In Marathi)


बजरंग ज्याचे नाव आहे ,सत्संग ज्यांचे काम आहे ,

अशा हनुमंताला माझा वारंवार प्रमाण आहे ,

श्री हनुमानाची कृपा तुमच्यावर निरंतर असावी ,

ह्याच शुभकामना 

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद ,

शांती आणि समृद्धी मिळवून देवो आणि

त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो…

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩राम लक्ष्मण जानकी….

जय बोलो हनुमान की ….

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩सत्राणे उड्डाणे हुंकारे वदनी

करी डळमळ भूमंडळ सिंधुजळगगनी

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩


Hanuman Jayanti 2021 Quotes , Wishes , Status and Images in Marathi


रामाप्रती भक्ती तुझी

राम राखे अंतरी 

रामासाठी शक्ती तुझी

राम राम बोले वैखरी

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩


जय जय जय हनुमान गोसाई ।
कृपा करहु गुरु देव की नाई ।।
जो शत बार पाठ कर कोई ।
छूटहिं बंदि महा सुख होई ।।

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩


हनुमान जयंतीसाठी मराठी स्टेटस (Hanuman Jayanti Marathi Status)ज्याने आपल्या शेपुटाने रावणाची लंका जाळली

अशा मर्कट रुपी हनुमानाचा आला जन्म दिन

ज्याच्या चरणी समस्त भक्तगण होई लिन

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩भगवान हनुमान तुमच्या 

जीवनात आनंद , शांती , आणि

समृद्धी देवो हीच सदिच्छा..

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩स्वर्गातील देवही त्यांचे अभिनंदन करतात

जे प्रत्येक क्षणाला हनुमानाला वंदन करतात

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩


Hanuman Jayanti 2021 Quotes , Wishes , Status and Images in Marathi


मुखी राम नाम जपि….योगी बलवान ,

लंकेचा नाश करी असा… सर्व शक्तीमान ,

आकाशापरी मोठा कधी….मुंगी हून लहान ,

हृदयी वसती राम असा….भक्त हनुमान

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩


Hanuman Jayanti 2021 Quotes , Wishes , Status and Images in Marathi

Hanumaan Jayantichya Hardik Shubhechha | हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छाअंजनीपुत्र ,पवनपुत्र बजरंग बली ,

ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली ,

अशा बलशाली हनुमानास ,

कोटी कोटी प्रणाम….

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩ध्वजांगे उचली वाहो ,

आवेशे लोटला पुढे ,

काळाग्नी काळरुद्राग्नी ,

देखता कापती भये ,

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती

वनशि अंजनीसूता रामदूता प्रभंजना

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩अंजनीसूत,पवनपुत्र,

प्रभू श्नी रामचंद्रांचा

परमभक्त मारुती रायाचा

विजय असो…..

🚩Hanuman Jayanti Shubhechha🚩


हनुमान जयंती | Hanuman quotes in marathi | Hanumaan Jayanti SMS

Hanuman Jayanti Shubhechha


जय बजरंग बली

तोड दुश्मन की नली

तुमच्यावर आणि

तुमच्या परीवाराला

🚩Happy Hanuman Jayanti🚩


Hanuman Jayanti 2021 Quotes , Wishes , Status and Images in Marathi


रामाचा भक्त ऐसा , वाऱ्याचा पुत्र ऐसा ,

उडवी दाणादाण , शत्रुची उडवी दाणादाण ,

ज्याच्या हृदयी सीताराम , बोला जय हनुमान

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩पवन सुत हनुमान की जय ।

सियाबर रामचंद्र की जय ।
लाडले लखन लाल की जय ।

सब संतन की जय ।
जय जय जय जय जय 

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩


Hanuman Jayanti 2021 Quotes , Wishes , Status and Images in Marathi


अंजनीच्या तपासाठी 

महरूद्र आले पोटी

त्याची सोन्याची लंगोटी 

मुखी राम राम नाम

🚩Hanumaan Jayantichya Hardik Shubhechha🚩


हनुमान जयंतीसाठी शुभेच्छा |  Hanuman Jayanti Shubhechha in Marathiसाधु संत के तुम रखवारे

असुर निकंदन राम दुलारे

भूत पिशाच निकट नहीं आवें

महावीर जब नाम सुनावे

🚩Hanumaan Jayantichya Hardik Shubhechha🚩बोला श्री बजरंग बली की जय

बोला रामभक्त हनुमान की जय

🚩Hanumaan Jayantichya Hardik Shubhechha🚩आला जन्म दिवस 

रामभक्त हनुमानाचा

अंजनीच्या पुत्राचा

पवनपुत्र हनुमानाचा

सियावर रामचंद्र की जय

बोलो हनुमान की जय

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩मुखी राम नाम जपी, 

योगी बलवान लंकेचा नाशकरी

असा सर्व शक्तीमान, आकाशा परी मोठा

कधी मुंगी हुनी लहान, हृदयी वसती राम 

असा रामाचा भक्त हनुमान

🚩Hanumaan Jayantichya Hardik Shubhechha🚩कोटीच्या कोटी उड्डाणे,झेपावे उत्तरेकडे,

मंद्राद्रिसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩


हनुमान जयंती शुभेच्छा संदेश (Hanuman Jayanti Wishes In Marathi)लंका जाळून सीता मातेला सोडवली

रामभक्त जय जय बजरंग बली

🚩Hanumaan Jayantichya Hardik Shubhechha🚩चरण शरण में आयें के धरू,

तिहारो ध्यान, संकट से रक्षा करो

हे महावीर हनुमान…

🚩Hanumaan Jayantichya Hardik Shubhechha🚩आरक्त देखिलें डोळा ग्रासिले सूर्यमंडळा

वाढता वाढतां वाढे भेदिले शून्यमंडळा

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩भूतप्रेत समंधादि रोगव्याधी समस्तही

नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने

🚩Hanumaan Jayantichya Hardik Shubhechha🚩


Hanuman Jayanti 2021 Quotes , Wishes , Status and Images in Marathi

0 Comments:

Zanducare [CPS] IN