PostNames
Loading...
रामनवमी शुभेच्छा 2021| Ram Navami Quotes in Marathi

रामनवमी शुभेच्छा 2021| Ram Navami Quotes in Marathi

 

                      रामनवमी  शुभेच्छा 2021|Shri Ram Janmotsav Quotes in Marathi

रामनवमी शुभेच्छा 2021| Ram Navami Quotes in Marathi


           रामनवमी हा उत्सव दरवर्षी चैत्र महिन्याच्या नवमी या दिवशी साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान रामचंद्रांचा जन्म झाला होता.यावेळी राम नवमीचा उत्सव 21 एप्रिल रोजी साजरा केला जाईल.

                       हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे लोक हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला करतात .लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवसाला दुर्गा नवमी देखील म्हणतात कारण चैत्र नवरात्र उत्सवही राम नवमीच्या दिवशी संपतो.

                       रामनवमीला श्री रामाचा जन्म देशभरातील मंदिरामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लोक सहसा रामनवमीच्या दिवशी अर्ध्या दिवसासाठी उपवास करतात. .त्यानंतर दुपारी 12 वाजता भगवान रामाचा जन्म साजरा करण्यासाठी पंचामृत वगैरे प्रसाद अर्पण करतात. पूजन आणि आरतीनंतर सर्व लोक आनंदाने भोजन करतात.

                       रावणाच्या अत्याचाराने त्रस्त असलेल्या या भूमीची सुटका करण्यासाठी आणि सनातन धर्माची प्रतिष्ठा स्थापित करण्यासाठी भगवान श्नी राम या दिवशी राजा दशरथ आणि आई कौशल्याच्या घरी अवतरले होते.

                       यावर्षी कोरोनामुळे श्री राम जन्मोत्सव भव्य स्तरावर साजरा होण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत आपण कोठेही बाहेर जाऊ शकणार नाही, परंतु आपण आपल्या प्रियजनांना श्री रामनवमीच्या शुभेच्छा पोहचवू शकतो येथे आम्ही श्री रामनवमी शुभेच्छा, ,श्री राम जन्मोत्सव एसएमएस , Shri Ram Janmotsav Quotes in Marathi , श्री राम जन्मोत्सव शुभेच्छा ,Shri Ram Janmotsav Whatsapp Status images ,रामनवमीच्या शुभेच्छा प्रतिमा , Shri Ram Navami 2021 Whatsapp wishes in Marathi. श्री राम यांच्या वाढदिवसाचा उत्सव या अति सुंदर संदेशांसह संपूर्ण उत्साहात साजरा करा


वाचा - प्रभू श्रीरामचंद्राचा परम भक्त “श्री हनुमान जयंतीनिमित्त” पाठवा हे शुभेच्छा संदेश


   

रामनवमी शुभेच्छा 2021| Ram Navami Quotes in Marathi

                  

श्री राम ज्यांचे नाव आहे

अयोध्या ज्यांचे धाम आहे

एक वचनी ,एक बाणी ,

मर्यादा पुरूषोत्तम ,

अशा रघु नंदनाला आमचा

प्रणाम आहे 

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


अंश विष्णूचा राम ,

धरेची दुहिता ती सीता

गंधर्वाचे सूर लागले

जयगीता गातां

आकाशाशी जडले

नाते ऐसे धरणीचे

स्वयंवर झाले सीतेचे

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


ज्यांचे नाव लिहिल्यामुळे

पाण्यात दगडही तरंगतात

अशा प्रभू रामचंद्रांचा महिमा

सांगावा तितका कमीच आहे

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸

श्री राम जन्मोत्सव शुभेच्छा | Shri Ram Janmotsav Quotes in Marathi


गंगे सारखी गोदावरी

तीर्थ झाले प्रयाग

सर्वात मोठी अयोध्या नगरी

जिथे जन्मले प्रभू श्रीराम

राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


उगवली सोनियाची सकाळ

जन्मास आले ,प्रभू…. दीनदयाला

सर्व भक्तांना श्रीराम नवमीच्या

खुप खुप शुभेच्छा

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸श्री राम रा रामेति रमे रामे मनोरमे ।

सहस्त्रनाम त-तुल्यं रामनाम वरनमे ।।

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


रामनवमी शुभेच्छा 2021| Ram Navami Quotes in Marathi

श्री रामनवमी शुभेच्छा |Shri Ram Navami Quotes in Marathi


तलवार बंदुकांशी खेळत असतो

आम्हाला भीती नाही कोणाची

छाती ठोकून सांगतो

ज्याच्या मनात राम नाही

तो सर्वात मोठा दुर्भागी

राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


श्याम राम हा

धर्मपरायण

हा चक्रायुध

श्री नारायण

जगदुत्पादक

त्रिभुवन जीवन

मानवी रामरुप

त्याला

राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


दशरथ नंदन राम

दया सागर राम

रघुकुल तिलक राम

सत्यधर्म पारायण राम

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


श्री रामचंद्र कृपाल भज

मन हरण भवभय दारुणम्

नवकंज लोचन ,कंज मुख्

कर कंज ,पद कंजारुणम् ।।

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸

अयोध्या चे वासी राम

रघुकुल चे म्हणतात राम

पुरुषां मध्ये उत्तम राम

नेहमी जपा हरी रामाचं नाव

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


प्रभू रामाला जीवनाचे 

परम सत्य माना

आणि आयुष्यात पुढे जा….

आनंदच मिळेल ,

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


रामनवमी शुभेच्छा 2021| Ram Navami Quotes in Marathi

गुणवान तुम्ही ,बलवान तुम्ही ,

भक्तांना देता वरदान तुम्ही ,

कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही

जय श्री राम

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


राम ज्यांचे नाव आहे,

अयोध्या ज्यांचे गाव आहे

असा हा रघुनंदन आम्हा

सदैव वंदनीय आहे

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


प्रभू श्रीरामचंद्राचे आयुष्यही अडचणींनी भरलेले होते

पण ते कायम त्यांना हसत मुखाने सामोरे गेले….

त्यांचा हा आदर्श नक्की घ्यावा

राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


श्री राम आपल्या आयुष्यात

प्रकाश आनो……

राम आपले जीवन सुंदर बनवे ,

अज्ञानाचा अंधार दूर करून,

आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश येवो ,

राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸
रामनवमी शुभेच्छा 2021| Ram Navami Quotes in Marathi

मुकुट शिरावर कटि पीतांबर

वीर वेष तो शाम मनोहर

सवे जानकी सेवा तत्पर

मेघःशामा ,हे श्नी रामा,

रुप मला दाव ,

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸

क्रोधाला ज्याने जिंकले आहे ,

ज्याची भार्या सीता आहे ,

जे भरत ,शत्रुघ्न ,लक्ष्मण चे भ्राता आहे

ज्यांच्या चरणी आहे हनुमंत बाळ ,

ते पुरुषोत्तम राम आहे

भक्तांत ज्यांचे प्राण आहे ,

अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाला

कोटी कोटी प्रणाम आहे

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸

ना पैसे लागतात

ना खर्च लागतो

राम राम म्हणा

तेच चांगलं लागतय

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


गुणवान तुम्ही बलवान तुम्ही

भक्तांना देता वरदान तुम्ही

देव तुम्ही हनुमान तुम्ही

अडचणींना दूर करणारे तुम्ही

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


रामनवमी  शुभेच्छा 2021|Shri Ram Janmotsav Quotes in Marath


रामनवमी शुभेच्छा 2021| Ram Navami Quotes in Marathi

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून

कारण त्यांच्या सारखा राजा ,

माता- पिता वचनी पुत्र

आणि एकवचनी पुरुष

कधीच होऊ शकत नाही ,

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸

संसारसंगे बहू शीणलों मी ।

कृपा करी रे रघुराज स्वामी ।

प्रारब्ध माझे सहसा टळेना ।

तुजवीण रामा मज कंठवेना ।

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


चैत्र मास त्यात नवमी ही तिथी

ग्रंथ युक्त तरीही ,

वात उष्ण हे किती दोन प्रहरी ,

का ग शिरी सूर्य थांबला ,

राम जन्मला ग सखे राम जन्माला

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


रामनवमी शुभेच्छा 2021| Ram Navami Quotes in Marathi

बळे आगळा कोदंडधारी ।

महाकाळ विक्राळ तोही थरारी ।

पुढे मानवा किंकरा कोण ठेवा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना

राम नवमीच्या खुप खुप शुभेच्छा

श्रीप्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव

तुमच्या सोबत असू द्या

तुमचे घर कायम आनंद ,

सौभाग्याने भरलेले राहू द्या ,

पुन्हा एकदा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


श्री राम नवमी एसएमएस | Shri Ram Navami SMS in Marathi


प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना

आणि मार्गक्रमण करत रहा

तुम्हाला नक्कीच यश मिळेल

श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि

तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


रघुपति राघव राजाराम

पतित पावन सिताराम

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸अयोध्या म्हणजे आपला देह

दशरथ म्हणजे शरीराची दहा अंग

कौशल्या म्हणजे कौशल्य आणि

श्री राम म्हणजे अंतःकरण

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


भए प्रगट कृपाला दीनदयाला ,

कौसल्या हितकारी ।

सरषित महतारी मुनिमन हरी,

अभ्दूत रूप बिचारी

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


श्री राम नवमीच्या शुभेच्छा

प्रभू श्री रामचंद्र की जय

सर्वांना श्री राम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा

जय श्री राम

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


Shri Ram Navami 2021 Whatsapp wishes in Marathi


रामनवमी शुभेच्छा 2021| Ram Navami Quotes in Marathi

सावळा गं रामचंद्र

माझ्या मांडीवर न्हातो

अष्टगंधाचा सुवास

निळ्या कमळांना येतो

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


राम नावाचा अर्थ जो जाणत नाही ,

तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी ,

ज्याच्या मनात राम नाही तो ,

तो सगळ्यात मोठा दुर्भागी….

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा 

कृष्ण आवश्यक आहे ,

तसाच प्रत्येकाच्या मनात ,

मर्यादा पुरुषोत्तम राम असणं

आवश्यक आहे ,

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम

यांच्या जीवनातून आपल्याला विचार

शब्द आणि कार्यामध्ये श्नेष्ठता

आणण्यासाठी प्रेरणा मिळो

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


रामनवमी शुभेच्छा 2021| Ram Navami Quotes in Marathi

नवमीच्या दिवशी झाला जन्म रामाचा

ज्याने रावणाचा अहंकार

मिटवून संहार केला पापाचा….

आणि पताका फडकवली पुण्याची

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


हाताने केलेलं दान

आणि मुखाने घेतलेल

श्रीराम प्रभूंचे नाम

कधी व्यर्थ नाही जात

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


जेव्हा आपल्या मनाचे (सीता)

अहंकार(रावण)द्वारा अपहरण होते

तेव्हा आत्मप्रकाश(राम)आणि

सजगता (लक्ष्मण)यांच्या

माध्यमातून भगवानांनी

हनुमानाच्या (प्राण शक्तीचे प्रतिक)

खांद्यावर आरूढ होऊन त्याला

स्वगृही परत आणले जावू शकते

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸

आयुष्यातील पहिली वेळ असेल

श्रीराम नवमी असूनही

आपण आपल्या घरात असू

पण आपण आपल्या घरात राहूनच

आपल्या श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करू

आणि कोरोनाचा पराभव करू

जय श्री राम

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


रामनवमी शुभेच्छा 2021| Ram Navami Quotes in Marathi

सुशोभित दाही दिशा

आनंद नर-नारी शेषा

नाही कौसल्येसी भान

गर्भी आले नारायण

अयोनी संभव प्रकटला हा राघव

नामा म्हणे डोळा पाहिन भुवनजयपाळा

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात 

श्रीराम येवो

मर्यादा पुरुषोत्तम श्नीराम आपणास

आरोग्य ,सुख ,शांती

भरभरून प्रदान करो हीच सदिच्छा

राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


श्रीरामाचा मी वंशज आहे ,

गीता माझी गाथा आहे ,

छाती ठोकून सांगतो ,

भारत माझी माता आहे

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸


0 Comments:

Zanducare [CPS] IN