PostNames
Loading...
अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा :Akshay Tritiya Wishes , Quotes In Marathi

अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा :Akshay Tritiya Wishes , Quotes In Marathi

 

अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश । Akshay Tritiya Wishes In Marathi , 

अक्षय तृतीया कोट्स मराठी । Akshay Tritiya Quotes in Marathi , 

अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी। Akshay Tritiya Shubhechha marathi , 

Akshay Tritiya Shubhechha | अक्षय तृतीया शुभेच्छा

Akshay Tritiya Hardik Shubhechha | अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा

अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा  । Akshay Tritiya 2021 Shubhechha marathi , 

अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा :Akshay Tritiya Wishes , Quotes In Marathi


                   वैशाख मासातील शुक्ल पक्षाची अक्षय तृतीया उत्साहात साजरी केली जाते. अक्षय्य तृतीया  सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. अक्षय तृतीया यादिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची आवश्यकता नसते . अशी मान्यता आहे की ,यादिवशी जे काही शुभ कार्य केले जातं , त्याच फळ अक्षय मिळतं, अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होणार नाही.

                   साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस असल्याने लोक या दिवशी विवाह विधी ,धार्मिक विधी , गृह प्रवेश , नवीन व्यवसायाची सुरवात , मंत्रोच्चार ,आणि घरा घरात पुजा करतात. व्यापारी , शेतकरी असो किंवा सामान्य माणूस सगळ्यांसाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो.यादिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय टिकतात अशी मान्यता असल्याने बरीच लोक यादिवशी आर्वजून सोने खरेदी करतात.

                      हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री विष्णूचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता.या कारणामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुराम जयंतीही साजरी केली जाते . महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला “आखजी” म्हणून संबोधले जाते , खान्देशात आखाजी हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो.महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रिय सण! माहेरवाशिणी माहेरी येतात, गोडधोड होतं. सालदार, बलुतेदार या दिवसापासून नवी सुरुवात करतात.

                     अक्षय तृतीयेच्या या खास प्रसंगी आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना उत्कृष्ट  अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश , Akshay Tritiya Wishes In Marathi , अक्षय तृतीया कोट्स मराठी  , Akshay Tritiya Quotes in Marathi , Aakhaji Quotes in Marathi ,  अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा संदेश , Akshay Tritiya 2021 Wishes In Marathi , अक्षय तृतीया 2021 कोट्स मराठी  , Akshay Tritiya 2021 Quotes in Marathi , Aakhaji Quotes in Marathi , अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी , Akshay Tritiya Shubhechha , अक्षय तृतीया शुभेच्छा फोटो , Akshay Tritiya WhatsApp Status , Akshay Tritiya Shubhechha , अक्षय तृतीया शुभेच्छा,Akshay  Tritiya  Hardik Shubhechha , अक्षय तृतीया शुभेच्छा फोटो , Akshay Tritiya Wishes Photos , हॅप्पी अक्षय तृतीया मेसेजेस मराठी , Happy Akshay Tritiya messages in marathi ,  आखजी मराठी शुभेच्छा , Aakhaji wishes in marathi , आखजीच्या हार्दिक शुभेच्छा , Akshay Tritiya WhatsApp Status , अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा पाठवून त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता.


अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश । Akshay Tritiya Wishes In Marathi , 


अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा :Akshay Tritiya Wishes , Quotes In Marathi

आनंदाचे तोरण लागो दारी

सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,

सुखासमाधानाचा असो आजचा दिवस हीच सदिच्छा..

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹आजच्या या शुभ दिवशी

भगवान देवी लक्ष्मीस प्रार्थना आहे

त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व 

तुमच्या कुटुंबावर राहो.

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹करा कृपा मजवर देवी लक्ष्मी

जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम

जगात सर्वजण आपलेच गुण गात आहेत

प्रत्येक क्षणी आपल्या चरणी शिश नमवत आहेत

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹धन लक्ष्मी येवो घरा

वैभव मिळो अपार

आनंदाच्या दिपांनी प्रकाशित

होवो घर - संसार

🌹अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा🌹नोटांनी भरलेला खिसा असो

आनंदाने भरलेले जग

या अक्षय तृतीयेला तुम्हास

लाभो सुख शांती अनेक..!

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹

अक्षय तृतीया कोट्स मराठी ।Akshay Tritiya Quotes in Marathi

अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा :Akshay Tritiya Wishes , Quotes In Marathi

जीवनदीप जाई उजळूनी

सुख समृद्धी लाभ जीवनी

भक्ती प्रेमरस ओथंबूनी

बंधुभाव वाढे जणगणमणी….

🌹अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा 🌹अक्षय राहो सुख तुमचे

अक्षय राहो धन तुमचे

अक्षय राहो प्रेम तुमचे

अक्षय राहो आरोग्य तुमचे

🌹Akshay tritiyechya hardik shubhechha🌹अक्षय चा अर्थ “कधीही नष्ट होणारा” असा आहे

आजच्या या शुभ दिवशी माझी प्रार्थना आहे की

आपल्या जीवनात प्रेम, सुख, समृद्धी, उत्साह आणि धनाची

कधीही कमतरता न येवो.

🌹अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा🌹सोन्याचा रथ ,चांदीची पालखी

ज्यात बसून आली लक्ष्मी देवी

तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी

🌹Akshay tritiyechya hardik shubhechha🌹

अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी । Akshay Tritiya Shubhechha marathi


अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा :Akshay Tritiya Wishes , Quotes In Marathi

अक्षय तृतीया सण मोठा

मिळे पुण्याचा साठा…

साडेतीन मुहूर्तापैकी एक जाणा

करता पुण्याचा साठा….

🌹अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा🌹मनाचा उघडा दरवाजा …

जे आहे ते मनात व्यक्त करा …

अक्षय तृतीयेच्या आनंदात …

प्रेमाचा मधहि विरघळू दे …

🌹अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹अक्षय तृतीया आली आहे …

सोबतच आनंद घेऊन आली आहे …

सुख समृद्धी मिळवा …

प्रेमाचा बहार आला आहे …

🌹अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा🌹

हॅप्पी अक्षय तृतीया मेसेजेस मराठी। Happy Akshaya Tritiya messages in marathi


अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा :Akshay Tritiya Wishes , Quotes In Marathi

माता लक्ष्मीचा हात असो ..

सरस्वती ची साथ असो …

गणपती बाप्पाचा वास असो

आणि

माता दुर्गाचा आशीर्वाद असो ..

🌹अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा🌹धन धन जसा बरसतो ढग

तशीच होवो धनाची वर्षा

मंगलमय होवो हा सण 

भेटवस्तूंची लागो रांग

🌹अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा🌹आशा आहे या मंगलदिनी आपल्या

जीवनात नवचैतन्य येवो

येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद

आणि सुख ,समाधान घेवून येवोत

🌹अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹अक्षय सुखाची वैशाख तृतीया

पर्वणी साधुया मुहूर्ताची ….!

शुभदिन योग शुभ मुहूर्ताचा

दानधर्म साचा फलदायी. …!

गहू, हरभरे जवस नी सातू

दानधर्म हेतू साधियेला. …!

पितृश्राध्द कर्म मिष्टान्न भोजन

हवन, तर्पण लाभदायी. ….!

जडजवाहीर सुवर्ण लंकार

शुभकार्य द्वार उघडिले.. . !

स्नेहबंध वृद्धी नामजप सिद्धी

अक्षय प्रसिद्धी सामावली.

अक्षय तृतीया शुभारंभ योग

कर्मफल भोग अविनाशी. . .

               विजय सातपुते

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹अक्षय तृतीयेच्या दिवशी

लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी

सुख समृध्दी तुमच्या घरात नांदो

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा🌹

अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश । Akshay Tritiya Wishes In Marathi


अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी

आपल्याला आणि आपल्या परिवाराला

🌹Akshay tritiyechya hardik shubhechha🌹दिवसें दिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय

कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम …

होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव

असा असो तुमचा अक्षय तृतीया सण

🌹अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा🌹


अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा :Akshay Tritiya Wishes , Quotes In Marathi

तुमच्या घरावर होवो धनाची बरसात

लक्ष्मीचा असो सदैव वास …

संकटाचा होवो नाश ….

शांतीचा असो वास …

🌹अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत रहावी…

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…

तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल 

गगनाला भिडू दे…

आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे..

🌹अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा🌹आला आज अक्षय तृतीयेचा सण

आनंदी मन ठेवा...!

करावे दान अक्षय तृतीयेच्या दिवशी

संकटे जाशी पळून...!

करावे दान कपडे,वस्तू,दागिने

दु:ख जाणे इतरांचे...!

विघ्न सारे निघून दूर जातील

सुख येईल घरा...!

पितृजनांची आठवण घालावे जेवू गरीबांना

सुख इतरांना द्यावे...!

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा🌹

अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश । Akshay Tritiya Quotes In Marathi ,

सण आला दारी ,

घेऊन शुभेच्छांची वारी 

तुम्हाला जाओ नववर्ष छान

🌹अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा🌹


अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा :Akshay Tritiya Wishes , Quotes In Marathi

चारी दिशांना आनंदाची आहे बहार…

गोड श्नीखंड आणि पुरीचा आहे स्वाद…

दारी सजली आहे रांगोळी…

असमंतात आहे पतंगाची झळाळी…

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा🌹


लक्ष्मी मातेची कृपा

तुमच्यावर आणि

तुमच्या संपूर्ण कुटुंबावर

कायम राहो ..

🌹Akshay tritiyechya hardik shubhechha🌹यश येवो तुमच्या दारात

आनंदाचा असो सगळीकडे

वास …

धनाचा होवो वर्षाव अन्

मिळो तुम्हाला सगळ्यांचे प्रेम

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹या अक्षय  तृतीयेला काही खास होवो

मनात आनंदाचा निवास होवो

तुमच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहो

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹गौरवं प्राप्त्रते दानात न तु

वित्तस्य संचयात !

स्थितीः उच्चै पयोदानां

पयोधी नाम अधः स्थितीः !!

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹

अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी । Akshay Tritiya Shubhechha marathi


अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा :Akshay Tritiya Wishes , Quotes In Marathi

आनंदाच अक्षय धन

सुखनैव आयुष्याची साठवण

संकल्पनेचे अक्षय दान

🌹अक्षय तृतीयेचा हा सण🌹आला आज अक्षय तृतीयेचा सण

ठेवा आनंदी मन ….।

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी

पूर्ण होवोत तुमच्या साऱ्या इच्छा

सुख, समृध्दीने भरलेला असो

प्रत्येक दिवस तुमचा

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹सर्व बाधा विनिर्मुत्त्को, धन धान्य

सुतान्वितः !

मनुष्य मत्प्रसादेन भविष्यति

न संशयः !

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹

अक्षय तृतीया कोट्स मराठी ।Akshay Tritiya Quotes in Marathi


अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा :Akshay Tritiya Wishes , Quotes In Marathi

वरदान नाही दिलं जरी आम्हाला

पण प्रेम मात्र नक्की दे

तुझ्या चरणी जावो पुर्ण आयुष्य..

फक्त तुझा आशीर्वाद दे ….

जय माता लक्ष्मी

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹कार्य स्वतःच्या सुखासाठी

काही चिंतावे दुसऱ्यासाठी

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹अक्षय सुखाचा दिलासा

मनात कर्तुत्वाचा भरवसा

लक्ष्मी सवे मिळो सरस्वतीचा वारसा

शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसो..

प्रत्येकजण तुमच्याकडे लोन घेण्यासाठी येवो…

देव देईल तुम्हाला इतके धन की गायब

होईल घरातील चिल्लर ….

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹

अक्षय तृतीया 2021 कोट्स मराठी  , Akshay Tritiya 2021 Quotes in Marathi , Aakhaji Quotes in Marathi


अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा :Akshay Tritiya Wishes , Quotes In Marathi

आखजीचा आखजीचा

मोलाचा सन देखा जी

निंबावरी निंबावरी

बांधला छान झोका जी

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹 या अक्षय तृतीयेला …

तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद …

जी इच्छा असेल ती होवो पुर्ण …

तुम्हाला आणि तुमच्या परीवाराला

🌹अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा🌹आयुष्यातील पहिली वेळ असेल

श्रीराम नवमी असूनही

आपण आपल्या घरात असू

पण आपण आपल्या घरात राहूनच

आपल्या श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करू

आणि कोरोनाचा पराभव करू

🌹Akshay tritiyechya hardik shubhechha🌹चैत्र वैशाखाचं उन्हं माय, वैशाखाचं उन्हं

खडके तापुनी झाली लाल 

व माय तापुनी झाली लाल

आईच्या पायी आले फोड 

व माय पायी आले फोड

आई पायी बेगडी वाव्हन 

व माय बेगडी वाव्हन…

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹दुःख सारे नाहीसे होऊ दे,

तुमच्या घरी सुख-समृद्धीची लाट येऊ दे,

तुमच्या आनंदाला कोणाची नजर ना लागू दे,

तुमच्या चेहऱ्यावरील हास्य असेच कायम राहू दे,

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹


अक्षय तृतीया 2021 शुभेच्छा :Akshay Tritiya Wishes , Quotes In Marathi

हृदयाला मिळो हृदय,

आमच्याकडे आवर्जून येत जात राहा,

अक्षय तृतीयेचा सण आहे,

आनंदाची गाणी गात राहा,

🌹अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..🌹


 

1 comment

Zanducare [CPS] IN