PostNames
Loading...
जागतिक कुटुंब दिन 2021 शुभेच्छा - World family day quotes , wishes in Marathi

जागतिक कुटुंब दिन 2021 शुभेच्छा - World family day quotes , wishes in Marathi

 जागतिक कुटुंब दिन 2021शुभेच्छा-World family day quotes , wishes in Marathi

कुटुंब कोट्स मराठी | family day Quotes in marathi

family day wishes in marathi | कुटुंब दिवस मराठी शुभेच्छा , 

जागतिक परिवार दिन शुभेच्छा | World Family day quotes in marathi , 

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस मराठी शुभेच्छा | World Family day wishes in marathi ,

Best family day wishes in marathi , 

Parivar din status in marathi | परिवार दिन मराठी स्टेटस , 

Family status quotes in marathi | फँमिली स्टेट्स मराठी कोट्स |  kutumb quotes in marathi ,

international family day quotes in marathi | जागतिक कुटुंब दिवस हार्दिक शुभेच्छा , 

happy world family day quotes in marathi ,

कुटुंब दिवस मराठी एस एम एस | family day sms in marathi 


हॅपी वर्ल्ड फॅमिली डे 2021 शुभेच्छा कोट्स प्रतिमांची प्रतिमा  आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिवस दरवर्षी 15 मे रोजी साजरा केला जातो. 1993  मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या ठराव क्रमांक ए / आरईएस / / 47/237 ने दरवर्षी 15 May मे हा आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिवस म्हणून साजरा करण्यास सुरवात केली. त्याची वेगळी थीम दरवर्षी ठेवली जाते.यावर्षी ची थीम आहे :-“Families and New Technologies” 

                सुख असो वा दुःख असो.. कुटुंब आहे तर आपण आहोत. आपल्या आधारासाठी इतर कोणी नसलं तरी आपलं कुटुंब नेहमीच आपल्या आधाराला असतंच. कुटुंब मोठं असो वा छोटं असो मोठं असो प्रत्येकालाच कुटुंबाच्या सानिध्यात आपलंस वाटतं. कोणतंही संकट किंवा आर्थिक समस्येत असल्यावर सर्वात आधी आपल्या पाठीशी खंबीरपणे आपलं कुटुंब उभं असतं. आपल्या यशाचं आणि प्रगतीच सेलिब्रेशनही आपलं कुटुंब एकत्र येऊन करतं.आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिनानिमित्त, आपण आपल्या कुटुंबास जागतिक परिवार दिन शुभेच्छा ,World Family day quotes in marathi , आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस मराठी शुभेच्छा,World Family day wishes in marathi ,Best family day wishes in marathi , Parivar din status in marathi ,परिवार दिन मराठी स्टेटस , Family status quotes in marathi ,फँमिली स्टेट्स मराठी कोट्स,  kutumb quotes in marathi ,कुटुंब कोट्स मराठी , family day wishes in marathi , कुटुंब दिवस मराठी शुभेच्छा , international family day quotes in marathi , जागतिक कुटुंब दिवस हार्दिक शुभेच्छा , happy world family day quotes in marathi ,कुटुंब दिवस मराठी एस एम एस , family day sms in marathi या आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिन प्रतिमा, कोट्स, शायरी देखील पाठवू शकता.


जागतिक कुटुंब दिन 2021 शुभेच्छा - World family day quotes , wishes in Marathi


जागतिक परिवार दिन शुभेच्छा | World Family day quotes in marathi

जगातील कुठल्याही बाजारात जा

चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत,

कारण ती कुटुंबाकडून मिळणारी

गोष्ट आहे….

आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छाकुटुंबापेक्षा मोठं कोणतेही धन नाही

वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही

आई पेक्षा मोठी कोणतीही सावली नाही

जागतिक परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाजागतिक कुटुंब दिन 2021 शुभेच्छा - World family day quotes , wishes in Marathi

कुटुंबाला जपूया ,घेऊया खबरदारी

माझे कुटुंब ,माझी जबाबदारी

कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छासगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी

जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी

तुमच्यासमोर निस्वार्थपणे असतं

Happy Family Dayकुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे ,

जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर

तुम्हाला निराश करणार नाही

परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक कुटुंब दिवस हार्दिक शुभेच्छा | World Family day wishes in marathi 

जगातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे

आपलं कुटुंब आहे..

कुटुंबाने केलेल्या कौतुकाची सर जगातील

जगातील कोणत्याही कौतुकाला येणार नाही

आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छाआपल्या कुटुंबाला मित्रांप्रमाणे माना

आणि मित्रांना कुटुंबाप्रमाणे माना मग 

आनंद आपोआपच तुमच्या दाराशी येईल

जागतिक परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाकोणतीच फँमिली Perfect नसते

आपण वाद घालतो , भांडतो

आपण काही वेळासाठी एकमेकांशी

बोलायचे सुध्दा थांबतो

पण शेवटी फँमिली ही फँमिली असते

त्यातले प्रेम शेवटपर्यंत असते

कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छाजागतिक कुटुंब दिन 2021 शुभेच्छा - World family day quotes , wishes in Marathi


घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही

एकत्रित जगणं आणि सगळ्यांची

पर्वा करणे याला कुटुंब म्हणतात

Happy Family Day


family day wishes in marathi | कुटुंब दिवस मराठी शुभेच्छा 


कधी कधी कुटुंबातील सदस्यांशी केलेलं

भांडण काही मिनिटात संपत पण त्यांची

समजूत काढायला अनेक वर्षे लागतात

परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाआज कुटुंबामळे समजले की

कुटुंबाकडे जाऊन चांगले प्रेम राहणे ,

खाणे आणि आराम करणे यापेक्षा

आयुष्यात काहिही चांगले नाही

आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छाभावा पेक्षा चांगला कोणी भागीदार नाही आणि

बहिणी पेक्षा चांगली कोणी शुभचिंतक नाही

म्हणून कुटुंबापेक्षा आयुष्यात कोणीच

महत्त्वाचे नाही

जागतिक परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


जागतिक कुटुंब दिन 2021 शुभेच्छा - World family day quotes , wishes in Marathi

एका आठवड्याचे सात वार असतात

आठवा वार आहे परिवार

तो ठिक असेल तर

सातही वार सुखाचे जातील

कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Family Dayकुटुंब एखाद्या सुरक्षा कवच प्रमाणे आहे

त्यामध्ये राहून व्यक्तीला शांततेचा

अनुभव घेता येतो

आपण आपल्या कुटुंबास जागतिक परिवार दिन शुभेच्छाकुटुंबाचे प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा

आशीर्वाद आहे ,आणि याची जाणीव

कुटुंबापासून लांब गेल्यावरच कळतं

परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाआयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो

पण सुरवाती पासून शेवटपर्यंत आयुष्यात

कुटुंब कधीच बदलत नाही

आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छातुम्ही कुटुंब निवडू शकत नाही कारण,

देव तुमच्या साठी ते स्वतः निवडतो

जागतिक परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाआपली सर्वात मोठी शाळा म्हणजे

आपलं स्वतःच कुटुंब होय

कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छाजागतिक परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Parivar Dinachya Hardik Shubhechha


जागतिक कुटुंब दिन 2021 शुभेच्छा - World family day quotes , wishes in Marathi


आपलं कुटुंब हीच आपली खरी ताकद आहे कारण, 

कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि

आनंद हा त्यांच्यातील एकजुटीवर

अवलंबून असतो

Happy Family Dayकुटुंबातील कोणाचंही मन कधी दुखवू नका

कारण कधी कधी मनातील अंतराचं

रुपांतर घरातील भींतीत होत हे कळतही नाही

परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाकौटुंबिक जीवनात प्रेम म्हणजे

घर्षण कारण जवळचे बंधन

घालणारी माणसे आणि सामंजस्य

आणणारे कुठे मिळणार

आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
आपण आपल्या कुटुंबाची निवड करु शकत नाही ,

ते तुम्हाला देवाची भेट आहे

जसे आपण त्यांच्यासाठी आहोत

                                 Desmond Tutu

जागतिक परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छादुसऱ्या शहरात गेल्यावर आनंदाचा

अर्थ समजत नाही पण आज आनंद

काय असतो ते Family सोबत

राहून समजले

कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कुटुंब दिन कोट्स मराठी | family day Quotes in marathi 


जागतिक कुटुंब दिन 2021 शुभेच्छा - World family day quotes , wishes in Marathi


जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट

कोणती असेल तर ते म्हणजे कुटुंब

आणि त्यासोबत असलेले

आपले प्रेम

Happy Family Dayशांतता ही घरातील लक्ष्मी आहे ,

पैसा हा घराचा पाहूणा आहे

व्यवस्था ही घराची शोभा आहे

समाधान हेच घराचे सुख आहे

परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाकधी मोबाईल मधून बाहेर पडून आपल्या

कुटुंबा सोबतही वेळ घालवा

खरं सुख त्यात नक्कीच मिळेल

आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छाfamily day wishes in marathi | कुटुंब दिवस मराठी शुभेच्छा 


जागतिक कुटुंब दिन 2021 शुभेच्छा - World family day quotes , wishes in Marathi

आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येक जण धावत आहे

पण या शर्यतीत धावण्याचं बळ मिळते 

ते कुटुंबाकडून म्हणूनच कुटुंबाला वेळ द्या

नव्या ऊर्जेसाठी आणि उमेदिसाठी

घरीच रहा सुरक्षित रहा

जागतिक परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छानाती कधी आयुष्या सोबत चालत नाहीत

नाती एकदाच जोडली जातात आणि

आयुष्यभर नात्या सोबत आयुष्य सुरू राहतं

कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छाकाही वेळा तक्रार करण गरजेचं असतं…

नात्यात स्थिरता आणण्यासाठी

नाहीतर साखरेच्या पाकातील नाती नेहमीच

प्रामाणिक असतीलच असे नाही

Happy Family Dayआज आणि त्या दिवसापासून

आपल्या कुटुंबाचा विचार करा

आजचे व्यस्त जग आपल्या

कुटुंबावर किती प्रेम आहे आणि

किती कौतुक आहे हे दर्शवू

देऊ नका

परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


कुटुंब दिन कोट्स मराठी | family day Quotes in marathi 


जागतिक कुटुंब दिन 2021 शुभेच्छा - World family day quotes , wishes in Marathi


एक आनंदी कुटुंब स्वर्गासमान असतं

तुम्ही गुलाब असाल तर

कुटुंब एक पुष्पगुच्छ आहे ज्यात

तुम्ही सुरक्षित असता

आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही

तुम्हाला गरज असतांना

आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब

जागतिक परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ताकद आणि पैसा

हे जीवनाचे फळ आहे

परंतु एकत्र कुटुंब

हे जीवनाचे मूळ आहे

कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छासंतुष्ट स्त्री हीच घराची लक्ष्मी

समाधान हेच घराचे सुख

आतिथ्य हेच घराचे वैभव

सुंदरता हाच घराचा कळस

Happy Family Dayआपल्या सावली पासून आपणच शिकावे…!

कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे…!

शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत…!

म्हणूनच प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे…!

परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छातु आणि मी मिळून ,कुटुंबासोबत राहू !

अन् आलेल्या संकटाला ,धैर्याने सामोरे जावू

आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा


जागतिक परिवार दिन शुभेच्छा | World Family day quotes in marathi | Parivar Dinachya Hardik Shubhechha

जागतिक कुटुंब दिन 2021 शुभेच्छा - World family day quotes , wishes in Marathi


कुटुंब घड्याळ्याच्या काट्या सारखं 

असले पाहिजे ….

कोणी बारीक ….,कोणी मोठं…!

कोणी स्लो….,कोणी फास्ट….!

पण जेव्हा कोणाचे बारा वाजणार असेल

तेव्हा सर्व एकत्र असले पाहिजे

जागतिक परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जिव्हाळा हा घराचा कळस आहे

माणुसकी ही घरातील तिजोरी आहे

गोड शब्द हे घरातील धन ,दौलत आहे

शांतता हिच घरातील लक्ष्मी आहे

पैसा हा घराचा पाहुणा आहे

समाधान हेच घरचेसुख आहे

कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


family day wishes in marathi | कुटुंब दिवस मराठी शुभेच्छा 


लिहावं कुटुंबा विषयी 

शब्दही आनंदी होतील बापुडे

बोलावं कुटुंबा विषयी

निसर्गही झुकले ज्याच्यापुढे

Happy Family Day


जागतिक कुटुंब दिन 2021 शुभेच्छा - World family day quotes , wishes in Marathi


घर असावे घरासारखे

नकोत नुसत्या भिंती

इथे असावा प्रेम-जिव्हाळा

नकोत नुसती नाती

परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


त्या शब्दांना अर्थ असावा

नकोच नुसती वाणी

सूर जुळावे परस्परांचे

नकोत नुसती गाणी


त्या अर्थाला अर्थ असावा

नकोत नुसती नाणी

अश्रूतुनही प्रीत झरावी

नकोच नुसते पाणी


या घरट्यातुन पिल्लू उडावे

दिव्य घेऊनि शक्ती

आकांक्षांचे पंख असावे

उंबरठ्यावर भक्ती


जागतिक कुटुंब दिन 2021 शुभेच्छा - World family day quotes , wishes in Marathi0 Comments:

Zanducare [CPS] IN