PostNames
Loading...
ब्रदर्स डे च्या शुभेच्छा - Brothers day quotes , wishes in marathi

ब्रदर्स डे च्या शुभेच्छा - Brothers day quotes , wishes in marathi

Brothers day quotes in marathi | ब्रदर्स डे कोट्स मराठी | Brothers day wishes in marathi | Brothers day shubhechha in marathi | भाऊ दिनाच्या मराठी शुभेच्छा | Bhau dinachya shubhechha in marathi | Bhai sms Marathi | 


भाऊ दिनाच्या शुभेच्छा - Brothers day quotes , wishes in marathi

                    फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ब्रदर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .हा दिवस खास बनविण्यासाठी भावाला भेटवस्तू देतात आणि शुभेच्छा देतात. यावेळी हा विशेष उत्सव मंगळवार 24 मे 2021 रोजी भारतासह जगभरात साजरा केला जात आहे. जर तुमचा मोठा भाऊ ,लहान भाऊ किंवा आपण एखाद्याची बहिण असाल तर या दिवशी आपल्या भावला शुभेच्छा देण्यास विसरू नका.

                    हा दिवस अधिक खास बनविण्यासाठी आम्ही ब्रदर्स डे च्या दिवशी तुमच्या साठी काही खास स्टेटस घेऊन आलो आहोत . Brothers day quotes in marathi , ब्रदर्स डे कोट्स मराठी , Brothers day wishes in marathi , ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा, Brothers day shubhechha in marathi ,भाऊ दिनाच्या मराठी शुभेच्छा ,Bhau dinachya shubhechha in marathi , Brothers day status quotes in marathi , brothers day sms in marathi , quotes in marathi for brother , भावाला ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा ,दादा साठी भाऊ दिनाचे मराठी संदेश ,brothers day wishes for brother in marathi , दादा साठी ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा , brothers day whatsapp status in marathi , brothers day wishes from sister in marathi , बहिणीकडून ब्रदर्स डे च्या शुभेच्छा हा संदेश तुम्ही तुमच्या मोठ्या भावाला तसेच आपल्या छोट्या भावाला पाठवू शकता


वाचा :-Father's day wishes in Marathi | वडील दिनाच्या शुभेच्छावाचा :-प्रत्येकाने आज पर्यावरणाबद्दल जागरूक होण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन शुभेच्छा आणि घोषवाक्यभाऊ हा शब्द कधी

उलटा वाचलात का

“उभा” जो चांगल्या 

आणि वाईट परिस्थितीत

आपल्या पाठीशी

खंबीरपणे उभा असतो

तोच आपला भाऊ…

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


जेव्हा देव जग निर्माण कले

तेव्हा एका गोष्टीची भीती 

बाळगायलाच  हवी

इतक्या मुलीची

काळजी कशी घ्यावी म्हणून

मग त्याने सर्वांसाठी

एक भाऊ बनवला असावा 

👫Happy Brothers Day 👬


Brothers day quotes in marathi | ब्रदर्स डे कोट्स मराठी


भाऊ दिनाच्या शुभेच्छा - Brothers day quotes , wishes in marathi


आभाळाची साथ आहे 

अंधाराची रात आहे

मी कोणाला घाबरत नाही

कारण माझ्या पाठीवर 

माझ्या भावाचा हात आहे

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


मला कोणताही सुपर हिरो दिसला नाही

परंतु मी तुला दररोज अप्रतिम कार्य 

करताना पाहतो , तेव्हा मला माझा

हिरो दिसतो ,माझा भाऊ

👬Happy Brothers Day 👫


तू केवळ माझा मोठा भाऊ नाहिस

तर माझा चांगला मित्र आणि

मार्गदर्शक देखील आहेस

तुझा पाठिंबा हेच

माझ्या यशाचे कारण आहे

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस

आनंदाने ,प्रेमाने आणि सूर्य प्रकाशाच्या

किरणांनी उजळून जावो हिच

ईश्वर चरणी प्रार्थना

👬Happy Brothers Day 👫


आपले भाऊ अनेकदा आपली आई सारखी

काळजी करतात

आपल्यावर वडिलांप्रमाणे प्रेम करतात

आणि मित्राप्रमाणे आपले समर्थन सुद्धा करतात

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


भाऊ सर्वांपेक्षा वेगळा आहे

माझा गोड भाऊ

कोण म्हणतो की मी जिथे आहे

तिथे तिथे आनंद आहे

तो तर माझ्या भावामुळे आहे

👬Happy Brothers Day 👫


एक भाऊ एक रत्न आहे जो आपल्या

संपूर्ण आयुष्यात चमकत असतो

एक चांगला भाऊ दिवस आज

आपण साजरा करु

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


Brothers day quotes in marathi | ब्रदर्स डे कोट्स मराठी | ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा


भाऊ दिनाच्या शुभेच्छा - Brothers day quotes , wishes in marathi


आपण आपल्या आयुष्यातील

सर्वात सुंदर वेळ एकत्र घालवला आहे

तुझ्या मुळे माझे बालपण

खूप छान होते

👬Happy Brothers Day👫 


जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना

भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही

मी खूप नशीबवान आहे, की माझ्याजवळ

तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


ब्रदर्स डे च्या दिवशी माझ्या बंधूस शुभेच्छा

आणि त्याच्या समर्थनासह माझे संपूर्ण

जीवन उल्लेखनीय बनविल्याबद्दल त्याचे

आभार , माय ब्रदर इज बेस्ट

👬Happy Brothers Day👫 


तुझ्या पाठिंब्या शिवाय मी माझ्या

आयुष्याची कल्पना करु

शकत नाही

तुझ्या शिवाय माझे आयुष्य

अपूर्ण आहे

नेहमी माझ्या सोबत राहाल्याबद्दल

धन्यवाद my best  दादा

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


माझ्याकडे तुझ्यासारखा भाऊ आहे

त्यामुळे मला कोणत्याही संकटाची

कधी भीती वाटत नाही

धन्यवाद नेहमी माझ्या पठिशी

राहिल्याबद्दल

👬Happy Brothers Day 👫


Brothers day shubhechha in marathi ,भाऊ दिनाच्या मराठी शुभेच्छा | ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा


भाऊ दिनाच्या शुभेच्छा - Brothers day quotes , wishes in marathi


तू माझ्यासाठी गुगल आहेस, जिथं

मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक

प्रश्नाचे उत्तर मिळते

तुझी साथ अशीच सर्वकाळ मिळो

हिच ईश्वर चरणी प्रार्थना

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


तुला मला नेहमी चांगली व्यक्ती

होण्यासाठी प्रेरित केले आहे

माझा मोठा भाऊ असल्याबद्दल

धन्यवाद

👬Happy Brothers Day 👫


तुला उदंड आयुष्य लाभो

मनी हाच ध्यास आहे

यशस्वी हो , औक्षवंत हो

ही एकच माझी इच्छा आहे

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


भाऊ दिनाच्या शुभेच्छा - Brothers day quotes , wishes in marathi

मला आनंद देणाऱ्या बालपणातील माझ्या

सर्व चांगल्या वाईट आठवणी ज्याच्याशी

जोडलेल्या आहेत अशा माझ्या प्रेमळ

भावाला भाऊ दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

👬Happy Brothers Day 👫


नेहमी प्रोत्साहित करणारा आणि

साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ

मिळण्याचे भाग्य फार थोड्या

लोकांना मिळते, तू खूप छान आहे

आणि नेहमी असाच रहा

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


असे म्हणतात की मोठा भाऊ

वडिलांसारखा असतो आणि

हे बरोबरच आहे

तुझे प्रेम, आधार काळजी हे मला

वडिलांसारखे वाटते

👬Happy Brothers Day👫 


मी तुला हसवते ,तू मला रडवतोस

हे जीवनाचे चक्र आहे

परंतु आजच्या या दिवशी मी

अशी आशा करते की

आपल्या दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य

फुलू देत कारण आपण

एकमेकांसाठी खूप खास आहोत

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


माझ्यासाठी तू माझा संरक्षक ,देवदूत

आहेस जो नेहमीच माझे प्रत्येक

दुःखा पासून संरक्षण करतो

👬Happy Brothers Day👫 


भाऊ दिनाच्या मराठी शुभेच्छा | Bhau dinachya shubhechha in marathi | ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा


भाऊ दिनाच्या शुभेच्छा - Brothers day quotes , wishes in marathi


एक बहीण म्हणून आता

मला एवढंच सांगायचं आहे

रक्षण करणाऱ्या माझ्या भावाला

थोडसं बोलायचं आहे

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


माझ्या आयुष्यातील वळणाचा प्रवास

ज्याच्या सहवासामुळे सहज पार करता आलं

अशा माझ्या भावाला

👬Happy Brothers Day 👫


मी स्वतःला अतिशय भाग्यवान

व्यक्ती समजतो कारण मला माझ्या

भावामध्ये एक सर्वात चांगला मित्र

सापडला आहे

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


जेव्हा मी रडते, तेव्हा तू मला हसवतो

मी जेव्हा दुःखी होते तेव्हा तू माझ्या

चेहऱ्यावर हास्य फुलवतोस

मी जगातील सर्वात भाग्यवान

बहिण आहे कारण

माझ्याकडे तुझ्यासारखा भाऊ आहे

👬Happy Brothers Day👫 


भाऊ दिनाच्या शुभेच्छा - Brothers day quotes , wishes in marathi


माझ्या जन्मापासून तु माझा

पहिला मित्र आहेस आणि

माझ्या मरणापर्यंत तूच माझा

पहिला मित्र राहशील

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


भाऊ दिनाच्या मराठी शुभेच्छा | Bhau dinachya shubhechha in marathi | ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा


मला कधीही भीती वाटत नाही कारण

मला माहित आहे की तू नेहमी 

माझ्या बरोबर आहेस

👬Happy Brothers Day👫 


माझ्या आनंदासाठी जो कुठलीही गोष्ट करू शकत नाही, अशा माझ्या भावाला

आयुष्यात सर्वकाळ आनंद मिळो

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


लहानपणातील भाऊ म्हणजे खोडकर,

मस्ती करणारा ,आपल्या सोबत

तासंतास खेळणारा आणि

तरुणपणातील भाऊ म्हणजे आधार देणारा

काळजी घेणारा, मार्ग दाखवणारा ,

संकटात मदत करणारा अगदी

असाच माझा भाऊ

👬Happy Brothers Day👫 


मी परमेश्वराला पाहिले नाही

पण माझ्याकडे एक असा भाऊ आहे

जो माझ्याकडे एक असा भाऊ आहे

जो माझ्या आयुष्यातील चंद्र आहे

जो अंधारात माझ्या मार्गावर प्रकाश टाकतो

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


भाऊ दिनाच्या शुभेच्छा - Brothers day quotes , wishes in marathi

ज्याच्या सोबत मी सर्व काही

शेअर करु शकतो असा भाऊ

मला मिळाल्याबद्दल मी

खरोखरच भाग्यवान आहे

👬Happy Brothers Day👫 


माझा मित्र मार्गदर्शक ,पाठिराखा

मला समजून घेणारा

माझी मदत करणारा

प्रत्येक कठीण परिस्थिती मध्ये सदैव

माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या

भावला Happy Brothers Day


Brothers day wishes in marathi | भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा


भाऊ दिनाच्या शुभेच्छा - Brothers day quotes , wishes in marathi


भाऊ कसाही असू दे

पण बहिणीच्या काळजाचा

तुकडा असतो तो

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


भाऊ बहिणींची ढाल असतो

मग तो मोठा असो वा छोटा

त्याला माहित असतं

त्याची बहीण त्याची

जबाबदारी आहे

👬Happy Brothers Day👫 


मला तुझ्यासारखा भाऊ

दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानते

माझी अशी इच्छा आहे की

आपण पुन्हा एकदा बालपणात 

परत जाऊन खूप खूप खेळावे

👫ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा,👬


माझ्या आयुष्याचा एक भाग

झाल्याबद्दल धन्यवाद

तुझ्यामुळे मी माझ्या जीवनाचा

पुर्ण आनंद घेऊ शकतो

👬Happy Brothers Day👫 मला वाटते तू या जगातील 

सर्वोत्कृष्ट भाऊ आहेस

माझ्या आयुष्यातील तू एक चांगला

मित्र ,मार्गदर्शक आणि शिक्षक आहे

👫ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा👬


Brothers day shubhechha in marathi ,भाऊ दिनाच्या मराठी शुभेच्छा | ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा


भाऊ दिनाच्या शुभेच्छा - Brothers day quotes , wishes in marathi


ज्याची सोबत असली की मनात

कसली भीती नसते

समस्यांना लढण्याची प्रेरणा मिळते

अशा माझ्या ग्रेट भावाला

👬Happy Brothers Day👫 


आयुष्यात फक्त अन्न, वस्त्र, निवारा

गरजेचा नसतो तर तुझ्या सारखा 

भाऊ सुध्दा खूप आवश्यक असतो

जो मला मिळाला आहे

👫ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा👬


आपण दररोज एकमेकांना

पाहू शकत नाही परंतु

आपल्या हृदयाला हे माहित

आहे की आपले एकमेकांवर

खूप प्रेम आहे

👬Happy Brothers Day👫 


भावा, तू या जगातील प्रत्येक भावासाठी

एक रोल माँडेल आहेस

कारण , तू खूप प्रेमळ ,काळजी घेणारा

नेहमी संरक्षण करणारा आहेस

अन् नेहमी माझ्या पाठीशी उभा असतोस

तू या विश्वातील सर्वोत्तम भाऊ आहेस

👫भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,👬


आपला भाऊ कधीच

आपल्याला

I Love You

बोलत नाही

पण आयुष्यात

त्याच्या एवढं

खरं प्रेम कोणीच

करत नाही

👫ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा,👬Brother day status In marathi text | Big Brother Shayari In Marathi | Brothers day sms In Marathi | Brother captions for Instagram In Marathi | Attitude quotes For brother In marathi | Big Brother brother Quotes In Marathi | Caption For Brother In Marathi for Instagram | Brother Shayari In Marathi funny


हेही वाचा तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा - Buddha purnima quotes ,wishes in marathi

0 Comments:

Zanducare [CPS] IN