PostNames
Loading...
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Quotes , wishes in Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Quotes , wishes in Marathi

 लग्नाच्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा | Wedding Anniversary Quotes in Marathi | लग्नाच्या एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा | Wedding Anniversary Wishes in Marathi | | Marathi Anniversary Wishes | मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा  | Marriage Anniversary Quotes in Marathi | Lagnachya Vadhdivsachya Shubhechha

            

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Quotes , wishes in Marathi

                 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा: लग्नाचा वाढदिवस दिन एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक असतो. लग्नाच्या माध्यमातून पती-पत्नीमध्ये निर्माण केलेला स्वर्गीय बंधन साजरा करण्याचा दिवस आहे. जर आपण लवकरच त्यांच्या Wedding Anniversary साजरी करण्याची योजना आखत असलेल्या जोडप्याजवळ असाल तर आपण त्यांना खास प्रसंगी काही खास शब्दांची शुभेच्छा देण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. 

                  जोडप्यांना प्रभावित करण्यासाठी आपल्याकडे नेहमी शब्दांच्या विलक्षण संचाची आवश्यकता असते.Wedding Anniversary दरम्यान लोक सहसा करतात ही एक मुख्य गोष्ट म्हणजे ते सण-उत्सव / उत्सवार्थींना शुभेच्छा संदेश आणि शुभेच्छा पाठवतात. येथे काही सर्वोत्कृष्ट शुभेच्छा संदेश आणि शुभेच्छा आहेत ज्या आपल्या आवडीस येतील.Marriage Anniversary wishes in Marathi | मँरेज अँनिवरसरीच्या शुभेच्छा । marriage Anniversary Quotes in Marathi | lagnachya Anniversary chya Shubhechha |मंगल परीणयाच्या मंगलमय शुभेच्छा | Lagnachya Vadhdivsachya Shubhechha | WhatsApp status for Wedding Anniversary in Marathi


हे ही वाचा :- Marriage Anniversary च्या दिवशी बरेच लोकं आपल्या जोडीदाराविषयी मनातील भाव व्यक्त करतात त्यासाठी या लेखात बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes for wife in Marathiसाथीदार जेव्हा सोबत असतो

तेव्हा प्रवास छानच होतो

तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा

साक्षीदार असलेला …

हा दिवस अविस्मरणीय राहो

आनंदाचा हा क्षण तुम्हाला

वारंवार जगता येवो हीच सदिच्छा

💐मँरेज अँनिवरसरीच्या हार्दिक शुभेच्छा💐


लग्नाच्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा | Wedding Anniversary Quotes in Marathi


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Quotes , wishes in Marathiसुख- दुखांच्या वेलीवर

फुल आनंदाचे उमलू दे

फुलपाखरा सारखे स्वातंत्र्य

तुम्हा दोघांना लाभू दे

नाते तुम्हा दोघांचे

विश्वासाचे जन्मोजन्मी

सुरक्षित राहू दे

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐नात्यातले आपले बंध ,

कसे शुभेच्छांनी बहरून येतात

उधळीत रंग सदिच्छांचे

शब्द शब्दांना कवेत घेतात

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐सूर्याच्या तेजाप्रमाणे तुमचा संसार उजळत राहो

बहरलेल्या फुलासारखा सुगंध बहरत राहो

देवाची कृपा नेहमी तुमच्यावर राहो

💐मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा💐तुमच्या प्रेमाच्या बंधनाने मला शिकवले

की नात्याची गुरु किल्ली म्हणजे…

एकमेकांवरील विश्वास आणि अतुट

सर्वात गोड जोडीला

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐तुमच्या प्रेमाला अजून 

पालवी फटू दे

यश तुम्हाला

भरभरून मिळू दे

💐Happy Marriage Anniversary 💐हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले ,

लग्न ,संसार आणि जबाबदारीने फुललेले ,

आनंदाने नांदो संसार तुमचा

💐मँरेज अँनिवरसरीच्या हार्दिक शुभेच्छा💐


लग्नाच्या एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा | Wedding Anniversary Wishes in Marathi |

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Quotes , wishes in Marathiआनंदाची भरती ओहोटी ,खारे वारे ,

सुख दुःख ही येती जाती संसाराचे डावच न्यारे

रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे

उमजुनि यातील खाच खळगे नांदा सौख्यभरे

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्षात आले

आजच्या दिवशी आठवताना मन

आनंदाने भरून आले….

💐Happy Marriage Anniversary 💐अशीच क्षणाक्षणाला

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो ,

शुभ लग्नाचा हा वाढदिवस

सुखाचा ,प्रेमाचा ,आनंदाचा ,

आणि भरभराटिचा जावो….

💐मँरेज अँनिवरसरीच्या हार्दिक शुभेच्छा💐स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन

फुलांनी सुगंधित व्हावे तुमचे जीवन

एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम

हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या

वाढदिवशी कायम

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारामध्ये

तुम्ही नेहमीच एकमेकांच्या सोबत आहात ,

मला तुमचा खुप अभिमान आहे

माझ्या साठी तुम्ही आदर्श जोडीचे एक 

उत्तम उदाहरण आहात…

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐आपण दोघे आमच्यासाठी खास आहात

जे आमच्या आनंदात रंग भरतात

तुम्ही दोन्ही नेहमी आनंदात राहो

हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना

💐मँरेज अँनिवरसरीच्या हार्दिक शुभेच्छा💐


लग्नाच्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा | Wedding Anniversary Quotes in Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Quotes , wishes in Marathiकधी भांडता कधी रुसता

पण नेहमी एकमेकांचा आदर करता

असेच भांडत रहा ,असेच रुसत रहा ,

पण नेहमी असेच एकमेका सोबत रहा

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐तुम्ही एकमेकांपासून किती लांब आहात

कोठे आहात हे तुमच्या साठी महत्त्वाचे नाही

वेळ आणि अंतर यामुळे तुमचे प्रेम कधीही

कमी झाले नाही, तुम्ही लाँग डिस्टन्स रीलेशनशीपचे एक उत्तम उदाहरण आहात

💐Happy Marriage Anniversary💐 आपण आपल्या बऱ्याच वर्षामध्ये खूप प्रेम आणि हास्य सामाईक केले आहे आणि

मला माहीत आहे की आपल्या भविष्यात

आणखी बरेच आनंददायी क्षण असतील ,

💐तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐प्रत्येक जन्मी तुमची जोडी कायम राहो ,

तुमचे जीवन सप्त रंगांनी भरून जावे ,

तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे ,

हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते

💐मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा💐तुमची जोडी आहे मेड फाँर इच अदर

तुम्ही दोघे आहात आमच्या साठी प्रिय ,

जे आनंदात नेहमी रंग भरतात

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐विश्वासार्हतेची हे बंधन असेच राहो ,

तुमच्या आयुष्यात प्रेमाचा

सागर वाहत राहो …,

प्रार्थना आहे देवापाशी की , तुमचे आयुष्य

सुख समृध्दी भरून जावो 

💐Happy Marriage Anniversary💐 


मँरेज अँनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा  | Marriage Anniversary Quotes in Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Quotes , wishes in Marathiतुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे

तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी ,

रंगून जावो प्रेमात तुम्ही

💐मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा💐आयुष्यातील चांगला काळ आठवणीत ठेवा

आणि वाईट काळ विसरून जावा

चांगल्या आठवणी साठवून ठेवा

दुःखी आठवणी विसरून जावा

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐खरे प्रेम कधीच मरत नाही ते

काळानुसार दृढ होते आणि

वाढतच राहते ,आणि हे स्पष्ट

आहे की आपले एकमेकांवर

खूप प्रेम आहे आणि हे प्रेम

खूप मजबूत आहे

💐Happy Marriage Anniversary💐 आयुष्याचा अनमोल 

आणि

अतूट क्षणांच्या

आठवणींचा दिवस

💐मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा💐हाच तो मिलनाचा क्षण

तुमची प्रेम गाठ सात जन्मासाठी बांधली 

आणि तुमच्या नवीन पती पत्नीच्या नात्याला सुरुवात झाली, त्या क्षणाची आठवण करून देणारा हा क्षण तुमचं हे पवित्र नातं

असच फुलत राहावं सदैव प्रेम 

तुमच्यात वाढत राहावं

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐तुमच्या दोघांची जोडी कधी न तुटो ,

ईश्वर करो आणि तुमच्या दोघांवर कोणीही न रुसो ,असंच एकत्रित आयुष्य जावं तुमचे

तुम्हा दोघांकडून आनंदाचा

एकही क्षण न सुटो

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐


लग्नाच्या एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा | Wedding Anniversary Wishes in Marathi | | Marathi Anniversary Wishes

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Quotes , wishes in Marathi


सात सप्तपदींनी बांधलेलं

हे प्रेमाचं बंधन

जन्मभर राहो असंच कायम ,

कोणाचीही लागो ना त्याला नजर

दरवर्षी अशीच येवो ही

लग्नदिवसाची घडी कायम

💐मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा💐तुमची प्रेम कहाणी

आनंदाच्या फुलांनी बहरत रहावी

तुमचे प्रेम दिवसा गणिक अधिकधिक 

वाढत रहावे हीच सदिच्छा

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐तुम्ही दोघे सोबत दिसता छान

असेल एकमेकांवर प्रेम करा

💐Happy Marriage Anniversary💐 विश्वातील सर्वोत्तम जोडीला

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचे प्रेम असेच बहरत राहो

दुःख तुमच्या पासून लांब राहो

हीच ईश्वर चरणी प्रार्थना

💐मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा💐तुम्ही एकमेकांच्या अडचणीत धैर्य शोधा

हसून खेळून आयुष्य जगा ,

आम्हाला वाटते की ,

आपण नेहमीच आनंदित राहावे

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐


लग्नाच्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा | Wedding Anniversary Quotes in Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Quotes , wishes in Marathiएक स्वप्न तुमच्या दोघांचे झाले

आज वर्षभराने आठवतांना 

मन आनंदाने भरून गेले ..

💐Happy Marriage Anniversary💐 सुख आणि दुःखात मजबूत राहिली

एकमेकांची आपापसातील आपुलकी

माया ममता नेहमीच वाढत राहिली

अशीच क्षणाक्षणाला

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो

लग्नाचा आज वाढदिवस तुमचा

सुखाचा आणि आनंदाचा जावो

💐मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा💐तुमची जोडी राहो अशी सदा

कायम जीवनात असो भरपूर

प्रेम आणि विश्वास , तुमचा

प्रत्येक दिवस असावा खास

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा

एक रोपटं आता सुंदर झाडाच्या

रूपाने विविध फळांनी

आणि फुलांनी बहरून आले

हे झाड असेच फळांनी आणि 

फुलांनी बहरून जावे

हीच ईश्वर चरणी प्रार्थना

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐 विश्वासाचे नाते कधीही

कमकुवत होऊ देवू नका

प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका

तुमची जोडी वर्षोनुवर्षे अशीच कायम राहो

हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

💐मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा💐तुमच्या दोघांचे प्रत्येक स्वप्न 

होवोत साकार

तुम्हाला तुमच्या लग्नाच्या 

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐तुमच्या नात्यातील हे सुंदर क्षण 

असेच टिकून राहू दे ,

जसा आज आमच्या चेहऱ्यावर आनंद आहे,तसाच आनंद तुमच्या दोघांच्या 

चेहऱ्यावर फुलत राहू दे,

तुमच्या कडून आम्ही खूप काही शिकलो,

अजून असे खूप लग्नाचे वाढदिवस 

तुमचे करायला मिळो,

अशी देवाकडे प्रार्थना करतो ,

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा💐


लग्नाच्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा | Wedding Anniversary Wishes in Marathi |

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Quotes , wishes in Marathiजीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार

जीवनात आनंदाला येऊ दे उधाण

तुमची जोडी अशीच राहो पुढची

शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार!!!

💐मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा💐देव करो ,असाच येत राहो

तुमच्या लग्नाचा वाढदिवस,

तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश ,

असंच सुगंधित राहावं ,हे आयुष्य

जसा प्रत्येक दिवस असो क्षण खास

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐घागरी पासून सागरा पर्यंत

प्रेमापासून विश्वासापर्यंत

आयुष्यभर राहो जोडी

तुमची अशीच कायम

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं

विश्वासाची गाथा आहे ,तुमचं नातं ,

प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे ,तुमचं नातं

तुमच्या या गोड नात्याच्या गोड

दिवशी खूप खूप शुभेच्छा

💐मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा💐


मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा  | Marriage Anniversary Quotes in Marathi


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Quotes , wishes in Marathiलग्न म्हणे स्वर्गात ठरतात 

लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर 

साजरे होतात

हा शुभ दिन आपणा उभयतांच्या आयुष्यात

वर्षानुवर्षे यावे हीच आमुची शुभेच्छा

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐जीवनात तुमच्या बहार येवो,

चेहऱ्यावर सदैव हास्य राहो ,

आणि असंच नातं तुमच मैत्रीचं

आयुष्यभर कायम राहो ,

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा💐


लग्नाच्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा | Wedding Anniversary Wishes in Marathi |


तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे

तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने

वाढवले आहे, कधी नाही होवो

तुमचे प्रेम कमी , रंगून जावो प्रेमात तुम्ही

💐मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा💐मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या

वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देतो ,

या दिवसाचा आनंद कायम

आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहील

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Quotes , wishes in Marathi

तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने

आणि हास्याने भरून जावो

असेच एकमेकांच्या सोबत रहा

💐Happy Marriage Anniversary 💐पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात

आजच्या या सुदिनी जुळून

आल्या रेशीम गाठी ,

जीवनाच्या एका नाजूक वळणावरती

झाल्या त्या भेटीगाठी

सहवासातील गोड कडू आठवणी

एकमेकांवरील विश्वासाची सावली

आयुष्यभर राहतील सोबती

लग्नाच्या वाढदिवसाच्या रूपात

💐आपल्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या 

हार्दिक शुभेच्छा💐💐Wedding anniversary messages for friend / लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रासाठी.💐/लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा संदेश / Happy wedding anniversary messages marathi./💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस / Wedding anniversary status marathi.💐/💐Wedding anniversary messages for Uncle and Aunty / लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा काका आणि काकू साठी💐 / 💐 Wedding anniversary messages for brother and Sister-in-law  / लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा आणि वहिनी साठी.💐/ 💐 Wedding anniversary messages for brother-in-law and Sister  / लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बहिण आणि भाऊजी साठी.💐तुमच्या जवळ आणखी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | wedding anniversary wishes marathi | anniversary status marathi.. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…


0 Comments:

Zanducare [CPS] IN