वसुबारस शुभेच्छा । Vasubaras wishes in Marathi
वसुबारस शुभेच्छा । Vasubaras wishes in Marathi । वसुबारच्या हार्दिक शुभेच्छा । Vasubaras quotes in marathi
वर्षभरात येणारे सण-उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते.आश्विन
कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु
म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
या दिवशी गाईची वासरासह पुजा करतात
दिवाळी हा सण हिंदू धर्मातील खास व महत्त्वाचा सण आहे. या काळात रोषणाई दिव्यांची आरास, रांगोळीचे रंग
व फराळाचा सुंगध दरवळत असतो. दिवाळी च्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण. आज वसुबारस आहे या
निमित्ताने आपल्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि आप्तेष्ठांना मराठीतून शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर
आम्ही या लेखात घेऊन आलो आहोत वसुबारस शुभेच्छा । Vasubaras wishes in Marathi । वसुबारच्या हार्दिक
शुभेच्छा । Vasubaras quotes in marathi । वसुबारस शुभेच्छा संदेश | Vasubaras chya hardik shubhechha
वसुबारस शुभेच्छा । Vasubaras wishes in Marathi
वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा
जिच्या पुत्राच्या योगदानाने
येते कृषीत समृद्धी,
त्या गोमातेच्या आशीर्वादाने
होवो दारी आनंदाची वृद्धी
गोवत्स व्दादशी आनंदाची,
संस्कृती पशुसंवर्धनाची
वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा
गाय आणि वासराच्या अंगी
असणारी उदारता, प्रसंन्नता
शांतता आणि समृद्धी
आपणास लाभो…….।
वसुबारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
वसुबारस आणि आजपासून सुरू
होणाऱ्या दीपोत्सवाच्या सर्वांना
मंगलमय शुभेच्छा
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसुबारस म्हणजे पूजा धेनु वासराची
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
परमपुज्य जी वंद्य या भारताला
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
Vasubaras wishes in Marathi । वसुबारच्या हार्दिक शुभेच्छा ।
श्रीकृष्ण सांभाळी गोमातेला
दत्ताचरणी आश्रय दिधला
कामधेनू म्हणती भक्त तिजला
पुरवी सर्वांच्या मनोकामनेला
. वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा शुभ दिपावली
आज वसुबारस म्हणजेच गाईच्या
प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण.
वसुबारस निमित्त आपणांस व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा
दिवाळीचा पहिला दिवा तेजोमय
करून गाईची पूजा करत आनंदाने
व भक्तिभावाने वसुबारस साजरा
करूया. भारतीय कृषी संस्कृती
जपणाऱ्या या सणाच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा!
वसुबारच्या हार्दिक शुभेच्छा । Vasubaras quotes in marathi
वसुबारस सांगत आली
दिवाळीची सुरुवात झाली
काढा अंगणी आज रांगोळी
करू पूजा गोमातेची सायंकाळी
घरातलं पशुधन आणि दूध-दुभतं
कायम राहो…..
औदार्य, प्रसंन्नता आणि समृद्धी
आपणास लाभो……
आपल्या सर्वांच्या कृषी संस्कृतीशी
नाते सांगणारा सण म्हणजे वसुबारस
वात्सल्य आणि उदारतेचा संदेश
देणारा दिवाळीचा पहिला दिवस
वसुबारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आज वसुबारस अर्थात दिवाळीचा
पहिला दिवस, गाय-वासराच्या
नात्यातील ममत्व, प्रसंन्नता आणि मांगल्य
सर्वांना लाभो हीच मंगलमय कामना
वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Vasubaras quotes in marathi । वसुबारस शुभेच्छा संदेश.
दिवा लावू चैतन्याचा,
दिवा लावू नवविचारांचा,
दिवस हा सोनियाचा,
गाई-गुरांच्या कृतज्ञेचा,
पूजन करू वसुबारसेचे,
दान मागू आरोग्याचे ,
पुरण वरणाचा नैवेदय देवू,
गोमातेच्या चरणी लीन होवू.
वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीचा पहिला दिवस अर्थात
" वसुबारस " आपल्या सर्वांच्या आयुष्यात
आनंद घेऊन यावा ही हार्दिक शुभेच्छा
सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
या मंगलदिनी घरोघरी यश-समृद्धी, सुख नांदावे
हीच देवाकडे प्रार्थना
राज्य पुन्हा एकदाचे बळीराजा तुझे यावे
इडा पिडा ही टळावी, दुःख दारिद्र्य जळावे
सुखा समाधानाची आनंदी क्षणांची
दिवाळी तुमची-आमची खूप साऱ्या शुभेच्छांची
नैवेद्य दाखवून आरती करुया
गाई वासराचे महत्त्व सांगू
वसुबारसेचे महत्त्व जाणून
गोवत्सांचे रक्षण करुया
महाराष्ट्राच्या संस्कृतीची कस धरू
वासूबारस धनाचे महत्व स्मरू
वसुबारच्या हार्दिक शुभेच्छा ।Vasubaras chya hardik shubhechha
घरोघरी नांदू दे आनंदाचं गोकुळ,
होऊ दे धन-धान्याची उधळण...
गो पूजेसोबत करू या
गो संवर्धनाचा संकल्प…
वसुबारसनिमित्त ह्याच हार्दिक शुभेच्छा
आज वसु बारस दिवाळीचा पहिला दिवस,
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.
वसूबारसच्या खूप खूप शुभेच्छा!
वसुबारस सण गाय वासरांचा
पशुधन वाढवा श्वेतक्रांती घडवा
दूध पूर्णान्न असे अमृत ठेवा
अशक्त भारत सशक्त बनवा
अरुण पाटील
निसर्ग भरभरून देत आला म्हणूनच
सण व प्रथांच्या माघ्यमातून पशू,पक्षी,
वनस्पती यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त
करण्याची पध्दत रुढ झाली.
अंगणातील गोधन शेतकऱ्याच्या
जगण्याचा आधार बनतो.
आज वासरासमवेत गायीची पूजा करून
साजरा केल्या जाणाऱ्या वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा
Vasubaras wishes in Marathi । वसुबारच्या हार्दिक शुभेच्छा ।
दिव्यांची आरास…..
फराळाचा सुगंध खास….
रांगोळी चे रंग….
गायी-वासरा संग
वसुबारस आजि असे करुया
प्रेमभरे गाईचे पूजन
सवत्स धेनू दारी आली
सांभाळू आपण आपले गोधन
0 Comments: